हैद्राबादच्या प्राणी संग्रहालयातील ८ सिंह कोरोना पॉझिटिव्ह

हैदराबाद : ४ मे - देशात प्रथमच हैदराबादमधील नेहरू प्राणिसंग्रहालयातले ८ सिंह करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सेंटर फॉक सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजीने २९ एप्रिलला प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना तोंडी माहिती दिली…

Continue Reading हैद्राबादच्या प्राणी संग्रहालयातील ८ सिंह कोरोना पॉझिटिव्ह

पोलीस कर्मचाऱ्याने केली वृद्ध भाजीविक्रेत्याला बेदम मारहाण

यवतमाळ : ४ मे - पोलीस निरीक्षकासमोरच एका वृद्ध भाजी विक्रेत्याला पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार नेर तालुक्यातील बाणगाव येथे घडला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांवर कारवाई…

Continue Reading पोलीस कर्मचाऱ्याने केली वृद्ध भाजीविक्रेत्याला बेदम मारहाण

मुलांना भेटण्याच्या निमित्ताने येऊन घटस्फोटित पत्नीवर केला अत्याचार

अमरावती : ४ मे - अमरावती शहरातील एका तरुणीचे पश्चिम बंगालच्या तरुणाशी पुण्यात लग्न झाले होते. काही वर्षातच या दाम्पत्यात मतभेद झाले आणि त्यांनी बिहारमधील पाटणा न्यायालयातून घटस्फोट घेतला. आता…

Continue Reading मुलांना भेटण्याच्या निमित्ताने येऊन घटस्फोटित पत्नीवर केला अत्याचार

वकिलांना पंतप्रधान निधीतून आर्थिक मदत द्या – बार कौन्सिलची मागणी

नागपूर : ४ मे - महाराष्ट्रातील वकिलांसाठी पी. एम. फंडातून १00 कोटी रुपयांचे आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्यातर्फे करण्यात आली आहे.…

Continue Reading वकिलांना पंतप्रधान निधीतून आर्थिक मदत द्या – बार कौन्सिलची मागणी

नागपुरात अवैध दारू आणि जुगारअड्डा पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक

नागपूर : ४ मे - अजनी हद्दीतील रामटेकेनगर टोली भागात सुरू असलेल्या दारू आणि जुगार अड्डय़ावर कारवाई करण्यासाठी अजनी पोलिसांचे पथक सोमवारी (ता.३) सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास गेले होते. मात्र,…

Continue Reading नागपुरात अवैध दारू आणि जुगारअड्डा पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक

झुडपात दडून बसलेल्या वाघाने दुचाकीवर केला हल्ला

गोंदिया : ४ मे - झुडपात दडून बसलेल्या वाघाने दुचाकीस्वारांवर हल्ला केल्याची घटना गोंदिया-कोहमारा मार्गावरील मुरदोली जंगल शिवारात काल संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, दोघे दुचाकीस्वार खाली पडले तर…

Continue Reading झुडपात दडून बसलेल्या वाघाने दुचाकीवर केला हल्ला

चंद्रपुरात ७० लाख रुपयाचे बोगस बियाणे जप्त

चंद्रपूर : ४ मे - कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहराच्या बाबुपेठ परिसरातील समता चौक, गणेश एजन्सी प्लॉट येथे धाड टाकली असता तेथे अनधिकृत मान्यता प्राप्त…

Continue Reading चंद्रपुरात ७० लाख रुपयाचे बोगस बियाणे जप्त

चंद्रपुरात पकडला देशी दारूचा साठा, ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त, १ आरोपी अटकेत

चंद्रपूर : ४ मे - पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत नाकाबंदीदरम्यान देशी दारूसाठा जप्त केला. तर बरांज तांडा येथील गावठी दारूसाठा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. यात ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात…

Continue Reading चंद्रपुरात पकडला देशी दारूचा साठा, ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त, १ आरोपी अटकेत

परतवाड्यात भरदिवसा केली तरुणाची हत्या

अमरावती : ४ मे - परतवाडा शहरातील छोटा बाजार परिसरात दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास हल्लेखोरांनी विकी पवार (वय ३२) रा. रविनगर परतवाडा या युवकास धारदार शस्त्राने वार करून त्याची…

Continue Reading परतवाड्यात भरदिवसा केली तरुणाची हत्या

संपादकीय संवाद – ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणे अनैतिकच

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी ५ मे रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असल्याची माहिती आहे. ही माहिती खरी असेल तर ममतांचा हा निर्णय नैतिकतेच्या निकषांवर कितपत योग्य आहे…

Continue Reading संपादकीय संवाद – ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणे अनैतिकच