मराठा आरक्षण रद्द झाल्याप्रकरणी विरोधकांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

मुंबई : ५ मे - राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावताना मुंबई हायकोर्टाने…

Continue Reading मराठा आरक्षण रद्द झाल्याप्रकरणी विरोधकांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी – संभाजीराजे भोसले

मुंबई : ५ मे - सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी नाराजी जाहीर केली आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावताना मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय आणि मागास…

Continue Reading सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी – संभाजीराजे भोसले

अखेर राज्यशासनाने देऊ केलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयांत रद्दबादल

नवी दिल्ली : ५ मे - राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने यापूर्वी दिलेले मराठा आरक्षण रद्द केलं आहे.…

Continue Reading अखेर राज्यशासनाने देऊ केलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयांत रद्दबादल

संपादकीय संवाद – आर्थिक निकषांवर आरक्षण या पर्यायावर आता विचार व्हायला हवा

आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय रद्दबादल ठरवला आहे. यापूर्वीही २०१३ मध्ये तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण सरकारनेही मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला…

Continue Reading संपादकीय संवाद – आर्थिक निकषांवर आरक्षण या पर्यायावर आता विचार व्हायला हवा

अँक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट, उपराजधानीत ४१८२ बाधित, ७३४९ कोरोनामुक्त, ७१ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : ४ मे - नागपूरसह पूर्व विदर्भाला कोरोनाने थोडा दिलासा दिला आहे. गेल्या काही दिवसात बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये घट झाल्याचे दिसून आले…

Continue Reading अँक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट, उपराजधानीत ४१८२ बाधित, ७३४९ कोरोनामुक्त, ७१ रुग्णांचा मृत्यू

शैक्षणिक संस्थांनी त्यांचे शुल्क कमी करावे – सर्वोच्च न्यायालयाची सूचना

नवी दिल्ली : ४ मे - करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळं देशात आर्थिक संकट निर्माण झालं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शैक्षणिक संस्थासुद्धा गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. मात्र…

Continue Reading शैक्षणिक संस्थांनी त्यांचे शुल्क कमी करावे – सर्वोच्च न्यायालयाची सूचना

आयपीएलला कोरोनाचा फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : ४ मे - देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला असून स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता संघाच्या दोन…

Continue Reading आयपीएलला कोरोनाचा फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

गट्टू बनविणाऱ्या कारखान्याला लागली आग, ४ कोटींचं नुकसान

वाशीम : ४ मे - वाशिम जिल्ह्यातील मुंगळा शेत शिवारात असलेल्या बबन विसपुते यांचा शेतातील कुटारापासून बनविण्यात येणाऱ्या गट्टू कारखाना आहे. या कारखान्याला सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. या…

Continue Reading गट्टू बनविणाऱ्या कारखान्याला लागली आग, ४ कोटींचं नुकसान

मोटारसायकलींच्या धडकेत डॉक्टरचा मृत्यू

वाशिम : ४ मे - वाशिम जिल्ह्यातील रिसोड -लोणार महामार्गावर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे.दुचाकीच्या…

Continue Reading मोटारसायकलींच्या धडकेत डॉक्टरचा मृत्यू

नागपुरातील ३५० इंटर्न डॉक्टर संपावर, मागण्या मान्य झाल्याशिवाय रुजू होण्याचे नाकारले

नागपूर : ४ मे - नागपूरसह राज्यातील अनेक मेडिकल कॉलेजमधील इंटर्न डॉक्टरांनी कोविड काळात वेगळा भत्ता यासोबत काही सोयी सुविधांच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. नागपूरचे शासकीय मेडिकल कॉलेज, तसेच…

Continue Reading नागपुरातील ३५० इंटर्न डॉक्टर संपावर, मागण्या मान्य झाल्याशिवाय रुजू होण्याचे नाकारले