रुग्णांचे मृत्यू चिंताजनक, नागपुरात ८२ रुग्णांचा मृत्यू , ७४०० रुग्ण कोरोनामुक्त

नागपूर : ५ मे - पूर्व विदर्भातील कोरोना परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्व विदर्भातील रुग्णसंख्येत घट झाली असून कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली…

Continue Reading रुग्णांचे मृत्यू चिंताजनक, नागपुरात ८२ रुग्णांचा मृत्यू , ७४०० रुग्ण कोरोनामुक्त

सडेतोड

(ख्यातनाम स्तंभलेखक वीरेंद्र (भाई) देवघरे हे आता पंचानामासाठी सभोवताल घडणाऱ्या घटनांवर विनोदी ढंगाने भाष्य लिहिणार आहेत. आज त्यांची अशी दोन भाष्य आम्ही वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. ) अरविंद सावंत…

Continue Reading सडेतोड

कोरोनाची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी नितीन गडकरींकडे द्या – सुब्राह्मण्यम स्वामींची पंतप्रधानांना सूचना

नवी दिल्ली : ५ मे - देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. रोज साडेतीन लाखांहून अधिक नवे रुग्ण देशात आढळून येत आहेत. करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश…

Continue Reading कोरोनाची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी नितीन गडकरींकडे द्या – सुब्राह्मण्यम स्वामींची पंतप्रधानांना सूचना

शपथविधी दरम्यान ममता बॅनर्जींचे राज्यपालांशी तू तू मैं मैं

कोलकाता : ५ मे - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात हिंसाचार उफाळून आला आहे. भाजपा-तृणमूल यांच्याकडून एकमेकांवर हिंसाचाराचे आरोप केले जात असून, याच गदारोळातच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी…

Continue Reading शपथविधी दरम्यान ममता बॅनर्जींचे राज्यपालांशी तू तू मैं मैं

ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

कोलकाता : ५ मे - तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल कांग्रेसने दणदणीत विजय…

Continue Reading ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

विवाहित इसमाने मैत्रिणीला फसवून केला अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : ५ मे - विवाहित इसमाने मैत्रिणीला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. युवती गर्भवती झाल्यावर तिला सोडून तो पळून गेला .प्राप्त माहितीनुसार, २४ वर्षांची युवती अंजुमन महाविद्यालयात…

Continue Reading विवाहित इसमाने मैत्रिणीला फसवून केला अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

मोहफुलांवरील निर्बंध राज्य सरकारने उठवले

भंडारा : ५ मे - मोहफुलांवर सद्यस्थितीत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ या कायद्याअंतर्गत असलेले निर्बंध हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे आता मोहफुल गोळा करणे, बाळगणे…

Continue Reading मोहफुलांवरील निर्बंध राज्य सरकारने उठवले

पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी २३ आरोपी अटकेत

नागपूर : ५ मे - जुगार अड्डयावर धाड मारण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर दगडफेक करीत गृहरक्षक दलाच्या तीन महिला शिपायांना जखमी केल्यानंतर मंगळवारी शहर पोलिसांनी रहाटेनगर टोली येथे धडक कारवाई केली.…

Continue Reading पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी २३ आरोपी अटकेत

युवकाचा खून केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक

भंडारा : ५ मे - जुन्या वैमन्यस्यातून युवकाचा धारदार शस्त्राने खून करणार्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि वरठी पोलिसांनी तासाभरात अटक केली. ही घटना रात्री १0 च्या सुमारास वरठी…

Continue Reading युवकाचा खून केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक

तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेवर वाघाने केला हल्ला

चंद्रपूर : ५ मे - मौजा जानाळा येथील वनीता वसंत गेडाम ही तेंदूपत्ता तोडण्याकरिता जाणाला तलावालगत या भागात तेंदूपाने तोडीत असता वाघाने सकाळी दहा वाजताच्या सुमारास हल्ला केला. सोबतच्या महिलांनी…

Continue Reading तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेवर वाघाने केला हल्ला