वाघाशी झालेल्या झुंजीत एक बिबट ठार

चंद्रपूर : ६ मे - ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या चंद्रपूर क्षेत्राच्या चेकनिंबाळा नियतक्षेत्रालगत वाघाशी झालेल्या झुंजीत एक बिबट ठार झाला. ही घटना सकाळी साडेआठ वाजता समोर आली.घंटाचौकी राउंडलगत असलेल्या शेतशिवारात एक बिबत…

Continue Reading वाघाशी झालेल्या झुंजीत एक बिबट ठार

चंद्रपुरात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी हंसराज अहिरांनी केल्या सूचना

चंद्रपूर : ६ मे - चंद्रपूर महानगरातील प्रत्येक झोनमध्ये कोरोना केअर केंद्राची तातडीने स्थापना करावी, जेणेकरून संक्रमित कुटुंबियांना या केंद्रावर रुग्णांना भरती करून त्यांच्यावर योग्य देखरेख ठेवणे सोईचे होईल. महानगरपालिका…

Continue Reading चंद्रपुरात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी हंसराज अहिरांनी केल्या सूचना

श्रीनिवास रेड्डींचा जामीन अर्ज फेटाळला

अमरावती : ६ मे - वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटकेत असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी जमानतीसाठी केलेला अर्ज अचलपूर न्यायालयाने बुधवारी फेटाळून…

Continue Reading श्रीनिवास रेड्डींचा जामीन अर्ज फेटाळला

संपादकीय संवाद – पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची केंद्र सरकारने तत्काळ दखल घ्यावी

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यावर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु झाला असल्याची माहिती येत आहे हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी घडवून आणला असून हा सरकार पुरस्कृत हिंसाचार असल्याचा आरोप राज्यातील…

Continue Reading संपादकीय संवाद – पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची केंद्र सरकारने तत्काळ दखल घ्यावी

घ्या समजून राजेहो …. बंगाल विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा अन्वयार्थ

बऱ्याच दिवसांपासून गाजत असलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुका अखेर आटोपल्या, नंतर निकालही जाहीर झाले आहे. राजकीय विश्लेषकांच्या अपेक्षेनुसार तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून ममता बॅनर्जी पराभूत होऊनही  तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी…

Continue Reading घ्या समजून राजेहो …. बंगाल विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा अन्वयार्थ

सडेतोड

अध:पतन मराठा आरक्षणाचे आदर्श मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे आदर्श पुत्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्यात असलेल्या सहभागाने, न्यायालयाने आदर्श निर्णय दिला आणि आदर्श घोटाळ्यात दोषी आदर्श मुख्यमंत्री अशोक…

Continue Reading सडेतोड

वऱ्हाडी ठेचा – अनिल शेंडे

स्वप्न भंगले उषःकालचेफिरून आली रात्रच काळी !वाट पहाता श्रीकृष्णाचीपुन्हा आली ती पुतना भाळी ! बाग जयाच्या होता हातीतोच स्वहस्ते त्याला जाळी!विपरीत हे पाहुनिया सारेबंग भूमी ही अश्रू ढाळी ! अता…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा – अनिल शेंडे

पश्चिम बंगालमधील हिंसाचार हे लोकशाहीवरील संकट – देवेंद्र फडणवीस

नागपूर : ५ मे - पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा कार्यकर्त्यांवर राज्य सरकारच्या पाठिंब्याने मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. या घटनांमुळे लोकशाहीवरच संकट आले आहे. मात्र या हिंसाचाराबाबत विचारवंत ,पत्रकार…

Continue Reading पश्चिम बंगालमधील हिंसाचार हे लोकशाहीवरील संकट – देवेंद्र फडणवीस

नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय – नवाब मलिक

नागपूर : ५ मे - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या नागपूर येथील हज हाऊसच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात येत असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक…

Continue Reading नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय – नवाब मलिक

वनपरिक्षेत्र कार्यालयात कर्मचारी महिलेचा दारूच्या नशेत धिंगाणा

अमरावती : ५ मे - मेळघाट वनविभागातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण चर्चेत असतानाच, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या लेखा विभागात एका कर्मचारी महिलेने दारूच्या नशेत धिंगाणा…

Continue Reading वनपरिक्षेत्र कार्यालयात कर्मचारी महिलेचा दारूच्या नशेत धिंगाणा