हत्तीच्या हल्ल्यात वनाधिकारी ठार

चंद्रपूर : ७ मे - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी कॅम्पमधील गजराज नावाचा नर हत्ती अचानक आक्रमक झाला. त्याचवेळी तेथून जात असलेले कुलकर्णी आणि गौरकार या वनाधिकाऱ्यांची गाडी चिखलात फसली असता,…

Continue Reading हत्तीच्या हल्ल्यात वनाधिकारी ठार

अमरावती जिल्ह्यात १० हेक्टरवरील जंगल जळून खाक

अमरावती : ७ मे - मोर्शी तालुक्यातील खानापूर ते आष्टगाव दरम्यान असलेल्या वनविभागाच्या जंगलाला लागलेल्या भीषण आगीत १० हेक्टरवरील वृक्षसंपदा जळून खाक झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे.सविस्तर वृत्त असे…

Continue Reading अमरावती जिल्ह्यात १० हेक्टरवरील जंगल जळून खाक

मुंबईत ७ किलो युरेनियम जप्त, दोन आरोपी अटकेत

मुंबई : ६ मे - दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत मुंबईतील नागपाडा भागातून 7 किलो युरेनियम जप्त केले. एटीएसने अटक केलेले दोन्ही आरोपी हे उच्चशिक्षित म्हणजे डबल ग्रॅज्युएट आहेत.…

Continue Reading मुंबईत ७ किलो युरेनियम जप्त, दोन आरोपी अटकेत

वर्ध्यात आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शन निर्मितीला सुरुवात

वर्धा : ६ मे - राज्यात एकीकडे कोरोनावर प्रभावी पडणाऱ्या रेमडेसिव्हीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शन निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे.…

Continue Reading वर्ध्यात आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शन निर्मितीला सुरुवात

आसाराम बापूला कोरोनाची लागण, आयसीयू मध्ये उपचार सुरु

जोधपूर : ६ मे - लैंगिक अत्याचारप्रकरणात कारावासाची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला कोरोनाची लागण झाली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. काही तासांपूर्वीच आसारामला…

Continue Reading आसाराम बापूला कोरोनाची लागण, आयसीयू मध्ये उपचार सुरु

भंडाऱ्यात कॅनरा बँकेला लागली आग, संपूर्ण साहित्य जळून खाक

भंडारा : ६ मे - भंडारा शहरातील कॅनरा बँकेत पहाटे आग लागल्याने बँकेतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. तीन अग्निशामक गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न चालू असले तरीही,…

Continue Reading भंडाऱ्यात कॅनरा बँकेला लागली आग, संपूर्ण साहित्य जळून खाक

नीरीच्या प्रयत्नांनी अवघ्या तीन तासात आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळणार

नागपूर : ६ मे - उपराजधानी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अजूनही कायम आहे. अजूनही ऑक्सिजन बेड, औषधांची समस्या पूर्णपणे निकाली निघालेली नाही. त्यातच कोरोनाची आरटीपीसीआर चाचणीचा निकाल येण्यासाठी…

Continue Reading नीरीच्या प्रयत्नांनी अवघ्या तीन तासात आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळणार

भावी नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने ठार करण्याचा प्रयत्न केल्याची नियोजित वधूची कबुली

यवतमाळ : ६ मे - लग्नाला अवघे चार दिवस उरले असताना भावी नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने ठार मारण्याचा धक्कादायक प्रयत्न करण्यात आला. शित पेयातून विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न यवतमाळ जिल्ह्याच्या…

Continue Reading भावी नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने ठार करण्याचा प्रयत्न केल्याची नियोजित वधूची कबुली

राज्यात आरोग्य विभागाची १६ हजार रिक्त पदे तातडीने भरणार – राजेश टोपे

मुंबई : ६ मे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा हा सर्वात महत्त्वाचा घटक बनला आहे. पण राज्यात अनेक ठिकाणी आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. अशा १६ हजार पदांची तातडीने…

Continue Reading राज्यात आरोग्य विभागाची १६ हजार रिक्त पदे तातडीने भरणार – राजेश टोपे

राजकीय नेत्यांच्या प्रयत्नांमुळे नागपूरला मिळाला दिलासा

नागपूर : ६ मे - करोनाशी लढताना प्राणवायूसाठी झुंजणाऱ्या नागपूरकरांना सत्तापक्ष व विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. देशभरातून वायूवेगाने प्राणवायू नागपुरात दाखल होत असून शहरातील प्राणवायूचा तुटवडा…

Continue Reading राजकीय नेत्यांच्या प्रयत्नांमुळे नागपूरला मिळाला दिलासा