कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्यसरकार सज्ज – राजेश टोपे

मुंबई : ७ मे - राज्यात ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर झालेल्या बैठकीतही या संदर्भात सूतोवाच…

Continue Reading कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्यसरकार सज्ज – राजेश टोपे

कोरोना आणि मराठा आरक्षण या मुद्द्यावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा – प्रवीण दरेकरांची सूचना

मुंबई : ७ मे - करोना आणि मराठा आरक्षण या मुद्द्यांवर विशेष अधिवेशन आयोजित करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी करोना परिस्थिती हाताळण्याबाबत राज्य सरकारवर टीकाही केली…

Continue Reading कोरोना आणि मराठा आरक्षण या मुद्द्यावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा – प्रवीण दरेकरांची सूचना

सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

ट्रींग ट्रींग ट्रींग…. बराच वेळ फोन वाजला पण उचलल्या नाही गेला.फोन करणा-याने नंबर बदलला, फोन लावला ट्रींग ट्रींग फोन उचलला, हॅलो मी शरद पवार, कसा काय फोन केला,डॉ. तेद्रोस घेब्रेयेसुस…

Continue Reading सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

मराठा आरक्षण प्रकरणी लोकप्रतिनिधींना अडवून जाब विचारा – उदयनराजे भोसले

सातारा : ७ मे - मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा महाराष्ट्र सरकारचा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बुधवारी रद्दबातल ठरवला. न्यायालयाच्या निर्णयानंतर खासदार उदनराजे…

Continue Reading मराठा आरक्षण प्रकरणी लोकप्रतिनिधींना अडवून जाब विचारा – उदयनराजे भोसले

राहुल गांधींनी दिले पंतप्रधानांना आणखी काही नवे सल्ले

नवी दिल्ली : ७ मे - देशात करोना स्थितीला संपूर्ण केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा…

Continue Reading राहुल गांधींनी दिले पंतप्रधानांना आणखी काही नवे सल्ले

दिल्लीला दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करा – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : ७ मे - केंद्र सरकारला पुढील आदेशापर्यंत दिल्लीला रोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. दिल्लीमध्ये सध्या परिस्थिती गंभीर असून अनेक रुग्णालयांमध्ये…

Continue Reading दिल्लीला दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करा – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी एम. के. स्टालिन विराजमान

चेन्नई : ७ मे - नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीत भाजपाला धुळ चारत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, आज (शुक्रवार) द्रमुकचे प्रमुख एमके…

Continue Reading तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी एम. के. स्टालिन विराजमान

वऱ्हाडी ठेचा ….. अनिल शेंडे

मोहरमच्या काही वाघांनाती वाटली वाघीण !पण तिने मात्र सिद्ध केलेकि, ती आहे जहरी नागीण ! बेलवरील एक बाहुबली (?)तिला झाशीची राणी म्हणाला !पण खरं सांगतो भाऊ मलातो फुलनदेवीचा अवतार वाटला…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा ….. अनिल शेंडे

गडकरींनी टाळले सुब्रमण्यम स्वामींच्या वक्तव्यावर भाष्य

वर्धा : ७ मे - करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य सुविधांच्या अभावी अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

Continue Reading गडकरींनी टाळले सुब्रमण्यम स्वामींच्या वक्तव्यावर भाष्य

जिवंत विद्युत प्रवाहाने चितळाचा झाला मृत्यू

भंडारा : ७ मे - शेतातील पिकांच्या संरक्षणाकरिता लावलेल्या लोखंडी तारेच्या कुंपणावरील जिवंत विद्युत प्रवाहाने चितळाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील फुटाळा शिवारात उघडकीस आली. याप्रकरणी वनविभागाने दोघांना अटक केली. सोमा…

Continue Reading जिवंत विद्युत प्रवाहाने चितळाचा झाला मृत्यू