विमान अपघात सतर्कतेने टाळणाऱ्या सीआयएसएफ जवानाला बक्षीस जाहीर

नागपूर : ८ मे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सायंकाळी इंधन भरण्यासाठी उतरलेल्या एअर अँम्ब्युलन्सचे एक चाक मुंबईकडे उड्डाण भरल्यानंतर धावपट्टीवर अचानक पडले होते. सीआयएसएफच्या जवानाने आपल्या सूक्ष्म…

Continue Reading विमान अपघात सतर्कतेने टाळणाऱ्या सीआयएसएफ जवानाला बक्षीस जाहीर

मृत्युदर कमी करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करावे – देवेंद्र फडणवीस

गडचिरोली : ८ मे - गडचिरोली जिल्हयातील कोरोना मृत्युदर कमी करण्यासाठी अधिकाधीक नागरिकानी कोविड लासिकरण करावे असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्हा…

Continue Reading मृत्युदर कमी करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करावे – देवेंद्र फडणवीस

कौटुंबिक वादातून केली युवकाची हत्या, ७ आरोपी अटकेत

भंडारा : ७ मे - आंधळगाव जवळील (मांडेसर) रामपूर येथील एकाच कुटूंबातील शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली. ही घटना सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणात सात आरोपींना अटक…

Continue Reading कौटुंबिक वादातून केली युवकाची हत्या, ७ आरोपी अटकेत

वनाधिकाऱ्याला ठार मारणारा ताडोबातील हत्ती अखेर जेरबंद

चंद्रपूर : ८ मे - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गजराज नावाच्या हत्तीने गुरूवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आक्रमक होऊन धुम ठोकली आणि दरम्यान, मुख्य लेखाधिकारी प्रमोद गौरकार यांना ठार केले. त्यावर रात्रभर…

Continue Reading वनाधिकाऱ्याला ठार मारणारा ताडोबातील हत्ती अखेर जेरबंद

अमरावतीत उभा होतो आहे नवा ऑक्सिजन प्लांट

अमरावती : ८ मे - अमरावती जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून चिनमधून अत्याधुनीक ऑक्सिजन प्लांट आणण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या…

Continue Reading अमरावतीत उभा होतो आहे नवा ऑक्सिजन प्लांट

संपादकीय संवाद – बारमालकांचे तारणहार म्हणून शरद पवारांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल

महाराष्ट्रात पुन्हा एकदा सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे सर्व हॉटेलमालक आणि बारमालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे त्यामुळे या बारमालकांना वीजबिल आणि मालमत्ता करात सवलत दिली जावी, अशी मागणी राज्यातील महाआघाडी…

Continue Reading संपादकीय संवाद – बारमालकांचे तारणहार म्हणून शरद पवारांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल

सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

मुखिया घरकोंबडं आणि तीन कोबड्यांचं एक तंगडं मोदींच्या नावावर शिवसेना निवडून आली आणि फक्त मुख्यमंत्री बनण्याच्या हव्यासापोटी, भाजपाचा विश्वासघात करुन,शरद काकांना गुरू स्थानी मानत, मॅडम सोनिया समोर कमरेत वाकून कुर्निसात…

Continue Reading सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

सलाम ! सलाम ! सलाम ! या अभूतपूर्व अशा महामारीच्या संकटकाळातऔषधांचा, प्राणवायूचा, जीवनावश्यक वस्तूंचाकाळाबाजार करणाऱ्या तमाम भडव्यांना सलाम ! रुग्णांच्या असहायतेचा, अगतिकतेचा फायदा घेऊनत्यांना लुटणाऱ्या तमाम हॉस्पिटल्सना, अँबुलन्स मालकांना सलाम…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन गुजरातला पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस, ४ टँकर जप्त

नागपूर : ७ मे - महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येसोबतच वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. यामुळे राज्याने विविध ठिकाणांहून ऑक्सिजन मागवण्यास सुरूवात केली. मात्र, असे असताना महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन गुजरातला…

Continue Reading महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन गुजरातला पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस, ४ टँकर जप्त

३ लाखाची लाच घेताना महापालिकेच्या आधिकाऱ्यासह कंत्राटी कर्मचाऱ्याला पकडले

नागपूर : ७ मे - नागपूर महानगर पालिकेचे अधिकारी सुरज गणवीर तसेच आसीनगर झोनमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी रवींद्र बागडे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज ३ लाख रुपयांची लाच घेताना…

Continue Reading ३ लाखाची लाच घेताना महापालिकेच्या आधिकाऱ्यासह कंत्राटी कर्मचाऱ्याला पकडले