गरीब शेतकऱ्यांनाही वीजबिल माफी देण्याबाबत पत्र लिहा – भाजपचा शरद पवारांना टोला

मुंबई : ८ मे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर आज पुन्हा एकदा ते राजकारण आणि आपल्या दैनंदिन कामकाजात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोना संकटाच्या काळात अनेक…

Continue Reading गरीब शेतकऱ्यांनाही वीजबिल माफी देण्याबाबत पत्र लिहा – भाजपचा शरद पवारांना टोला

मराठांना आरक्षण नाकारले जाण्यात महाआघाडी सरकारच जबाबदार – भाजपचा आरोप

मुंबई : ८ मे - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण रंगलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर चिखलफेक आणि जबाबदारी झटकण्याचं…

Continue Reading मराठांना आरक्षण नाकारले जाण्यात महाआघाडी सरकारच जबाबदार – भाजपचा आरोप

नागपूर जिल्ह्यातील बारावी पास बोगस डॉक्टरला अटक

नागपूर : ८ मे - कोरोनाच्या काळात डॅाक्टरांची कमतरता आहे, याचा गैरफायदा घेत बोगस डॅाक्टर आपली संधी साधून घेत असल्याचं चित्र आहे. अशाच बारावी पास बोगस डॅाक्टरला नागपूर जिल्ह्यातील कामठी…

Continue Reading नागपूर जिल्ह्यातील बारावी पास बोगस डॉक्टरला अटक

विहिरीत कार कोसळून चार जणांचा मृत्यू

नाशिक : ८ मे - सटाणा रोडवर विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सटाणा येथील रहिवाशी शंकर यादवराव बोडके हे कारने (क्र. एमएच…

Continue Reading विहिरीत कार कोसळून चार जणांचा मृत्यू

कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या संपूर्ण परिवाराने केली आत्महत्या

द्वारका : ८ मे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात तैमान घातले आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. कुटुंबातील कमावणारा कर्ता पुरुष गेल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत.…

Continue Reading कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या संपूर्ण परिवाराने केली आत्महत्या

पंतप्रधानांनी केले महाराष्ट्राचे कौतुक

मुंबई : ८ मे - महाराष्ट्रासमोर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. राज्य सरकार कोरोनावर मात करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी महाराष्ट्र चांगली लढाई…

Continue Reading पंतप्रधानांनी केले महाराष्ट्राचे कौतुक

शासकीय भरती प्रक्रियेत मराठा उमेदवारांना तत्काळ सामावून घ्या – संभाजीराजे भोसलेंची मागणी

मुंबई : ८ मे - मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्य सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत.…

Continue Reading शासकीय भरती प्रक्रियेत मराठा उमेदवारांना तत्काळ सामावून घ्या – संभाजीराजे भोसलेंची मागणी

राज्याचे लसीकरण अँप बनवण्याची परवानगी द्या – मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

मुंबई : ८ मे - लसीकरण अँपवर नोंदणीपासून लसीची पहिली मात्रा घेईपर्यंत सध्या संपूर्ण देशात गोंधळाचं चित्र आहे. अनेकदा नोंदणी होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यात नोंदणी झाली तर…

Continue Reading राज्याचे लसीकरण अँप बनवण्याची परवानगी द्या – मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

गाडी लॉक झाल्याने ४ मुलांचा गुदमरून मृत्यू

लखनौ : ८ मे - उत्तर प्रदेशमधील बागपत येथील चंदीनगर भागातील सिंगुलाई तागा गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एका गाडीमध्ये खेळणाऱ्या पाच मुलांपैकी चार मुलांचा गाडीत गुदमरुन…

Continue Reading गाडी लॉक झाल्याने ४ मुलांचा गुदमरून मृत्यू

जंगलात बिबट्याच्या मृतदेह सापडल्याने वनविभागात खळबळ

यवतमाळ : ८ मे - उमरखेड शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबावनच्या जंगलात बिबट्याचा मृतदेह आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. या बिबट्याचा मृत्यू चार दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त…

Continue Reading जंगलात बिबट्याच्या मृतदेह सापडल्याने वनविभागात खळबळ