महाराष्ट्राची आजची अवस्था बघता पंतप्रधान कौतुक करण्याची सुतराम शक्यता नाही – केशव उपाध्ये

मुंबई : ९ मे - महाराष्ट्र आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. तर दुसरीकडे भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. 'मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता पंतप्रधान…

Continue Reading महाराष्ट्राची आजची अवस्था बघता पंतप्रधान कौतुक करण्याची सुतराम शक्यता नाही – केशव उपाध्ये

रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा यवतमाळात पर्दाफाश

यवतमाळ : ९ मे - करोना रुग्णावर उपचारासाठी प्रभावी ठरत असलेल्या ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा यवतमाळ पोलिसांनी पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज कळंब व यवतमाळ येथे कारवाई…

Continue Reading रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा यवतमाळात पर्दाफाश

महाविकास आघाडीच्या धर्तीवर देशात विरोधी पक्षांच्या आघाडीची गरज – संजय राऊत

मुंबई : ९ मे - “देशाला एका उत्तम अशा विरोधी पक्षांच्या आघाडीची गरज आहे. जशी महाराष्ट्रात महाविकासआघाडी काम करत आहे, अशाप्रकारे आघाडी आपण उभं करू शकतो का? यासंदर्भात कालच माझी…

Continue Reading महाविकास आघाडीच्या धर्तीवर देशात विरोधी पक्षांच्या आघाडीची गरज – संजय राऊत

पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाची प्रेस नोट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून – प्रवीण दरेकरांचा टोला

मुंबई : ९ मे - मुंबई तसंच संपूर्ण राज्यातल्या आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना सरकार स्वतःची पाठ थोपटत बसलं आहे. त्यापेक्षा करोनाच्या उपाययोजना करा, आम्ही सोबत आहोत असं सांगत विधानपरिषदेचे विरोधी…

Continue Reading पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाची प्रेस नोट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून – प्रवीण दरेकरांचा टोला

डीआरडीओने शोधलेल्या औषधाला केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : ९ मे - संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या ‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (२-डीजी) या कोविड-१९ प्रतिबंधक औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.…

Continue Reading डीआरडीओने शोधलेल्या औषधाला केंद्र सरकारची मंजुरी

चीनच्या रॉकेटचे अवशेष हिंद महासागरात पडले

नवी दिल्ली : ९ मे - चीनच्या सर्वात मोठ्या रॉकेटचे अवशेष रविवारी हिंद महासागरात पडले असून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर त्या रॉकेटचे बरेचसे भाग नष्ट झाल्याचं वृत्त चीनी माध्यमांकडून देण्यात…

Continue Reading चीनच्या रॉकेटचे अवशेष हिंद महासागरात पडले

हेमंत बिस्वा शर्मा बनणार आसामचे नवे मुख्यमंत्री

गुवाहाटी : ९ मे - विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत भाजपाने आसाममधील सत्तेत घरवापसी केली. आसाममध्ये भाजपा सत्ता स्थापन करत असल्याचं निकालाच्या दिवशीच स्पष्ट झालं होतं. मात्र, नवीन सरकार…

Continue Reading हेमंत बिस्वा शर्मा बनणार आसामचे नवे मुख्यमंत्री

तिसरी लाट रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करा – डॉ. नितीन राऊत यांची सूचना

नागपूर : ९ मे - करोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशात धुमाकूळ घातलेला असताना तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शासन-प्रशासन सतर्क झालं असून नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रशासनाला…

Continue Reading तिसरी लाट रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करा – डॉ. नितीन राऊत यांची सूचना

नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये निवासी डॉक्टरांना मारहाण, निवासी डॉक्टर संपावर

नागपूर : ९ मे - नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) दोन निवासी डॉक्टरांना रुग्णालयाच्या बाहेर काही अज्ञात तरुणांनी मारहाण केल्याने निवासी डक्टर संतापले असून, जोवर आरोपींना अटक होत…

Continue Reading नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये निवासी डॉक्टरांना मारहाण, निवासी डॉक्टर संपावर

विरोधी पक्षनेत्यांविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई

वाशीम : ९ मे - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणाऱ्या तीन जणांविरोधात जऊळका रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. भाजपाचे…

Continue Reading विरोधी पक्षनेत्यांविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई