कोरोना काळात राजकारण करू नका – नितीन गडकरींची सूचना

नागपूर : १० मे - 'आपण सगळ्याच गोष्टीमध्ये बोर्ड लावले पाहिजे, झेंडे लावले पाहिजे, याची गरज नाही. लोकांना सगळं काही माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांनाच माझी सर्वांना हात जोडून…

Continue Reading कोरोना काळात राजकारण करू नका – नितीन गडकरींची सूचना

नमाज पठण करण्यापासून रोखल्याने मुस्लिमांच्या दोन गटात मारामारी

नंदुरबार : १० मे - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात ठिकठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. तर काही ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात आले आहे. अशातच रमझानचा महिना सुरू असल्यानं नमाज…

Continue Reading नमाज पठण करण्यापासून रोखल्याने मुस्लिमांच्या दोन गटात मारामारी

ऑटो चालकाने ऑटो रिक्षालाच रुग्णवाहिकेत बदलले

नागपूर : १० मे - टाळेबंदीमुळे शहरातील अनेक ऑटोचालक बेरोजगारीशी झुंजत आहेत. रस्त्यावर प्रवासीच नसल्याने कर्जावर घेतलेले त्यांचे ऑटो घरासमोर नुसतेच उभे आहेत. बँकेचे हप्ते कसे भरायचे, ही विवंचना त्यांना…

Continue Reading ऑटो चालकाने ऑटो रिक्षालाच रुग्णवाहिकेत बदलले

संजय राऊतांच्या प्रस्तावावर नाना पटोलेंची टीका

मुंबई : १० मे - महाराष्ट्रातील महाविकासआघाडी प्रमाणे राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची भक्कम अशी नवीन आघाडी निर्माण होण्याची गरज आहे. असं वक्तव्य काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलं…

Continue Reading संजय राऊतांच्या प्रस्तावावर नाना पटोलेंची टीका

आसामच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ

गुवाहाटी : १० मे - आसाममध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी आज (सोमवार) आसामच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. त्यांच्यासोबत १३ कॅबिनेट मंत्र्यांनीही शपथ घेतली. रविवारी आसाम भाजपा विधिमंडळ…

Continue Reading आसामच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ

काँग्रेसचा नवा अध्यक्ष २३ जूनला ठरणार

नवी दिल्ली : १० मे - काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीसाठीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या जून महिन्यातील २३ तारखेला अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत संघटनेचे महासचिव केसी वेणुगोपाल…

Continue Reading काँग्रेसचा नवा अध्यक्ष २३ जूनला ठरणार

माजी आमदार प्रकाश डहाके यांचे निधन

वाशिम : १० मे - वाशीम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश डहाके यांचं निधन झालं आहे. काही दिवसांआधी त्यांना करोनाची लागण झाली होती. नागपूरच्या शूअरटेक रुग्णालयात उपचार…

Continue Reading माजी आमदार प्रकाश डहाके यांचे निधन

मित्रानेच केले मित्राचे अपहरण, ६ आरोपींविरुद्ध गुन्हा

नागपूर : १० मे - नागपूर शहरातील प्रतापनगर पोलिस ठाण्यात मित्रानेच मित्राचे अपहरण करून त्याला मारहाण करण्याची घटना पुढे आली आहे. केवळ गाडीचे भाडे दिले नाही म्हणून मित्रानेच मित्राला बेदम…

Continue Reading मित्रानेच केले मित्राचे अपहरण, ६ आरोपींविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एक आरोपी अटकेत

नागपूर : १० मे - कळमना हद्दीत एका नराधम वृद्धाने शेजारी राहणार्या दोन मुलींना चॉकलेटचे आमिष देत घरी बोलावून घेत त्यापैकी एकीवर अत्याचार केला. शनिवारी दुपारी ही संतापजनक घटना घडली.…

Continue Reading अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एक आरोपी अटकेत

मटन विक्रेत्याची हत्या केल्याप्रकरणी २ आरोपी अटकेत

नागपूर : १० मे - आजूबाजूला दुकान लावणे आणि मटनाचे भाव कमी करण्यावरून झालेल्या वादावादीत पाटणकर चौक येथे राहणार्या जगदीश मदने (४५) या मटन विक्रेत्याची हत्या केल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी दोन…

Continue Reading मटन विक्रेत्याची हत्या केल्याप्रकरणी २ आरोपी अटकेत