ट्रकच्या धडकेत १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

नागपूर : ११ मे - वडिलांसोबत पल्सर गाडीने मागे बसून जात असलेल्या १२ वर्षीय मुलीचा ट्रकने दिलेल्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याची घटना मानकापूर हद्दीत सकाळी १0 वाजताच्या सुमारास घडली. अलकिता…

Continue Reading ट्रकच्या धडकेत १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

रस्ता दुरुस्तीसाठी मोबाईल टॉवरवर चढून केले आंदोलन

अकोला : ११ मे - अकोला-वाडेगाव या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था असून अनेकांचे बळी खराब रस्त्यामुळे गेले आहेत. या मार्गाची तातडीने दुरुस्ती करा अशी मागणी केली होती. या मागणीसाठी गावातील…

Continue Reading रस्ता दुरुस्तीसाठी मोबाईल टॉवरवर चढून केले आंदोलन

संपादकीय संवाद – प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय सांभाळणे गरजेचे

काँग्रेसचे माजी मंत्री आणि वर्धा जिल्ह्यातील पुलगावचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्ह्यातील एका शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणीची ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांसह वृत्तवाहिन्यांवर व्हायरल होते आहे या प्रकरणात शासकीय अधिकाऱ्यांनी…

Continue Reading संपादकीय संवाद – प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय सांभाळणे गरजेचे

वऱ्हाडी ठेचा …. अनिल शेंडे

प्रश्नचिन्ह ! इतकी भयंकर नकारात्मकता, काडीबाजपणा आणि खुटीउपाडपणाकाही लोकांमधे येतोच कुठून ?की हे लोक जन्मालाच येत असावेप्रश्नार्थक चिन्हांच्या भेंडोळ्यात लिपटून ?मोदींच्या विदेश दौऱ्यांवर प्रश्नचिन्ह !सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह !डोकलामवर प्रश्नचिन्ह !आणि…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा …. अनिल शेंडे

आ. रणजित कांबळेना अटक करा – खा. रामदास तडस यांची मागणी

वर्धा : ११ मे - राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.…

Continue Reading आ. रणजित कांबळेना अटक करा – खा. रामदास तडस यांची मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, ईडीने दाखल केला गुन्हा

मुंबई : ११ मे - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन आता ईडीनेही गुन्हा दाखल केलेला आहे. ईडीकडून आता देशमुखांची पुढील चौकशी होणार आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर…

Continue Reading अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, ईडीने दाखल केला गुन्हा

केंद्राने फेटाळला लसीचे ५० लाख डोस युकेला पाठवण्याचा सिरमचा प्रस्ताव

नवी दिल्ली : ११ मे - कोविशिल्ड लसीचे ५० लाख डोस युकेला पाठवण्याचा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय दबाव तसंच वाटाघाटी करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतरही…

Continue Reading केंद्राने फेटाळला लसीचे ५० लाख डोस युकेला पाठवण्याचा सिरमचा प्रस्ताव

दिलासादायक : उपराजधानीत २५३० बाधित, ६०६८ कोरोनामुक्त,५१ मृत्यू

नागपूर : १० मे - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. एक आठवड्यापासून कमी होत असलेली रुग्णसंख्या व वाढत असलेले कोरोनमुक्तीचे आकडे दिसालादायकच म्हणावे लागतील. त्यात…

Continue Reading दिलासादायक : उपराजधानीत २५३० बाधित, ६०६८ कोरोनामुक्त,५१ मृत्यू

गडचिरोलीत वेगवेगळ्या घटनेत तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या २ महिलांना वाघाने केले ठार

गडचिरोली : १० मे - गडचिरोलीतील महादवाडी व कुराडी जंगलात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघांच्या हल्ल्यात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या दोन महिला ठार झाल्या. दोन्ही घटना आज सोमवारी सकाळच्या आहेत. या…

Continue Reading गडचिरोलीत वेगवेगळ्या घटनेत तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या २ महिलांना वाघाने केले ठार

काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर, सोनिया गांधीच राहणार हंगामी अध्यक्ष

नवी दिल्ली : १० मे - काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी बैठकीत २३ जूनला निवडणूक होईल असं जाहीर करण्यात आलं होतं. तसेच अर्ज भरण्याची…

Continue Reading काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर, सोनिया गांधीच राहणार हंगामी अध्यक्ष