पालकमंत्र्यांनी केले केंद्रीय नियंत्रण कक्षाचे निरीक्षण

नागपूर : ११ मे - नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासनाद्वारे संयुक्त रुपाने संचालित केंद्रीय नियंत्रण कक्षाचे निरीक्षण पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. त्यांच्यासोबत आमदार दुष्यंत चतुर्वेदी, मनपाचे विरोधी…

Continue Reading पालकमंत्र्यांनी केले केंद्रीय नियंत्रण कक्षाचे निरीक्षण

४०० नक्षलवाद्यांना झाली कोरोनाची लागण, १० नक्षलवाद्यांचा मृत्यू

गडचिरोली : ११ मे - देशभरात कोरोनानं थैमान घातलं असताना आता छत्तीसगडच्या जंगलातही कोरोना विषाणूचा संसर्ग पाहायला मिळतोय. कारण छत्तीसगडमधील नक्षल दलमच्या अनेक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली…

Continue Reading ४०० नक्षलवाद्यांना झाली कोरोनाची लागण, १० नक्षलवाद्यांचा मृत्यू

अनिल देशमुखांविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केल्याप्रकरणी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रंगला कलगीतुरा

मुंबई : ११ मे - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन आता ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. ईडीकडून आता देशमुखांची पुढील चौकशी होणार आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर…

Continue Reading अनिल देशमुखांविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केल्याप्रकरणी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रंगला कलगीतुरा

काश्मीरमध्ये लष्कराने ३ दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

श्रीनगर - ११ मे - जम्मू-काश्मीरमधील अनंतगनागमध्ये जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. हे तिन्ही दहशतवादी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे होते. या…

Continue Reading काश्मीरमध्ये लष्कराने ३ दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी खासदार पप्पू यादव अटकेत

पाटणा : ११ मे - करोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकऱणी जन अधिकार पक्षाचे नेते आणि माजी खासदार पप्पू यादव यांना आज अटक कऱण्यात आली. जीव वाचवणं हा जर गुन्हा असेल…

Continue Reading कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी खासदार पप्पू यादव अटकेत

वनाधिकारी रेड्डींना अंतरिम जामीन मंजूर

अमरावती : ११ मे - हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात निलंबित मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.…

Continue Reading वनाधिकारी रेड्डींना अंतरिम जामीन मंजूर

काँग्रेस नेते कोविड लढाईसंबंधी चुकीची माहिती फैलावतात – जे. पी. नड्डा यांचा आरोप

नवी दिल्ली : ११ मे - भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना एक चार पानी पत्र लिहिलंय. या पत्रात नड्डा यांनी कोविड मुद्यांवर नकारात्मक प्रचार…

Continue Reading काँग्रेस नेते कोविड लढाईसंबंधी चुकीची माहिती फैलावतात – जे. पी. नड्डा यांचा आरोप

इतर कंपन्यांनाही लस निर्मिती करू द्या – केजरीवाल यांची सूचना

नवी दिल्ली : ११ मे - राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी एक पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक सल्ला दिला आहे. देशात तेजीनं फैलावणाऱ्या करोना संक्रमणाला रोखण्यासाठी…

Continue Reading इतर कंपन्यांनाही लस निर्मिती करू द्या – केजरीवाल यांची सूचना

गडकरींच्या सहृदयनेते हिंगणघाटातील डॉक्टरही भारावून गेले

नागपूर : ११ मे - कोरोनाच्या या संकटकाळात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आरोग्य यंत्रणेच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांच्या पुढकारातून रुग्णांना औषधोपचार, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत आहे. कोणताही पक्षभेद न पाहता प्रत्येकाच्या…

Continue Reading गडकरींच्या सहृदयनेते हिंगणघाटातील डॉक्टरही भारावून गेले

मुख्याध्यापक आणि लिपिकाला लाच घेतांना अटक

नागपूर : ११ मे - निवृत्ती वेतनासाठी शाळेतील नाहरकत प्रमाणपत्राची निवृत्त शिक्षकाने शाळेच्या मुख्याध्यापकांना मागणी केली. त्यासाठी मुख्याध्यापकाने आणि वरिष्ठ लिपिकाने निवृत्त शिक्षकाला २0,५00 रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी निवृत्त शिक्षकाने…

Continue Reading मुख्याध्यापक आणि लिपिकाला लाच घेतांना अटक