फेडरल बँकेने नागपुरातील रुग्णालयांना दिले दहा आईस लाईन रेफ्रिजरेटर

नागपूर : ११ मे - नागपुरातील शासकीय रुग्णालयांना दहा आईस लाईन रेफ्रिजरेटरचे (एनएबीएलद्वारे प्रमाणित) नि:शुल्क वितरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला महापौर दयाशंकर तिवारी, नगरसेवक…

Continue Reading फेडरल बँकेने नागपुरातील रुग्णालयांना दिले दहा आईस लाईन रेफ्रिजरेटर

कोरोना संकटावर मात करून पुढे चालण्याचे गडकरींचे आवाहन

नागपूर : ११ मे - कोरोनाचे संकट हे संपूर्ण जगावर आले आहे. आपला जीव धोक्यात घालून भाजपाचे कार्यकर्ते लोकांना मदत करीत आहे. कोरोनाची पुन्हा लाट येण्याचे सूतोवाच अनेक तज्ञांनी केले…

Continue Reading कोरोना संकटावर मात करून पुढे चालण्याचे गडकरींचे आवाहन

घराला आग लागल्याने दाम्पत्याचा झाला मृत्यू

जळगाव : ११ मे - जळगावच्या जामनेर तालुक्यातील गारखेडा परिसरात घराला आग लागून दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. उत्तम श्रावण चौधरी (४७)…

Continue Reading घराला आग लागल्याने दाम्पत्याचा झाला मृत्यू

बंगालमधील सर्व भाजप आमदारांना केंद्राने सुरक्षा पुरवली

कोलकाता : ११ मे - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील भाजपच्या सर्व ७७ आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व आमदारांना एक्स दर्जाची…

Continue Reading बंगालमधील सर्व भाजप आमदारांना केंद्राने सुरक्षा पुरवली

मुलींसह आईने रेल्वेखाली उडी घेऊन केली सामूहिक आत्महत्या

जयपूर : ११ मे - पोटच्या पाच मुलींना घेऊन एका आईने रेल्वेसमोर उडी घेत सामूहिक आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना राजस्थानमधील दौसा येथे घडली. या घटनेमुळे दौसा येथे एकच खळबळ…

Continue Reading मुलींसह आईने रेल्वेखाली उडी घेऊन केली सामूहिक आत्महत्या

भाजपने बिहार आणि उत्तरप्रदेशला रामभरोसे सोडले – नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : ११ मे - बिहारमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर 40 ते 50 मृतदेह वाहत आल्याचं समोर आलंय. तेथील प्रशासनाने संबंधित मृतदेह हे उत्तर प्रदेशातून वाहून आल्याचा दावा केलाय. दुसरीकडे मृतदेहांवर…

Continue Reading भाजपने बिहार आणि उत्तरप्रदेशला रामभरोसे सोडले – नवाब मलिक यांचा आरोप

घरातच राहून ९३ वर्षीय बाबुरावांनी केली कोरोनावर मात

पुणे : ११ मे - कोरोनाबाधित ९३ वर्षीय आजोबांना घरी घेऊन जा, उपचारांचा काही उपयोग होणार नाही, असं सांगून डॉक्टरांनी वृद्धाला घरी पाठवलं. मात्र आजोबांनी घरीच उपचारांना साथ देत प्रबळ…

Continue Reading घरातच राहून ९३ वर्षीय बाबुरावांनी केली कोरोनावर मात

राज्यशासनाने म्युकोरमायकोसिस आजारावर मात करण्यासाठी कसली कंबर

मुंबई : ११ मे - कोरोनाइतक्याच प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिस आजाराचा राज्यभरात वेगाने फैलाव होत असल्यामुळे आता ठाकरे सरकार कमालीचे सावध झाले आहे. हा आजार दुर्मिळ असल्याने राज्यात आतापासूनच त्यावरील औषधांचा…

Continue Reading राज्यशासनाने म्युकोरमायकोसिस आजारावर मात करण्यासाठी कसली कंबर

बहादुरयात महाकाय अजगर वनविभागाच्या ताब्यात

अकोला : ११ मे - बाळापूर तालुक्यातील बहादूरा गावात महाकाय अजगर पकडण्यात आले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आहे. मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे व वन्यजीव रेस्क्यू…

Continue Reading बहादुरयात महाकाय अजगर वनविभागाच्या ताब्यात

ममता बॅनर्जींची अहिल्यादेवी होळकरांशी तुलना केल्याप्रकरणी संजय राऊतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी

औरंगाबाद : ११ मे - एका राजकीय पक्षाच्या नेत्या असलेल्या ममता बॅनर्जी यांची तुलना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याशी केल्याबद्दल खा. संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा. अशी मागणी सकल…

Continue Reading ममता बॅनर्जींची अहिल्यादेवी होळकरांशी तुलना केल्याप्रकरणी संजय राऊतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी