खोटी आश्वासने देणे ही देशवासीयांची फसवणूक – प्रियांका गांधी यांचा आरोप

नवी दिल्ली : १२ मे - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांनी बुधवारी देशातील कोरोना विषाणू प्रसार आणि लसीकरणाच्या स्थितीबद्दल केंद्र सरकारवर निशाणा साधला. या…

Continue Reading खोटी आश्वासने देणे ही देशवासीयांची फसवणूक – प्रियांका गांधी यांचा आरोप

मोदींचा मत्सर आणि केंद्राची बदनामी निकषावरच राज्यसरकारचा कारभार – आशिष शेलार यांची टीका

मुंबई : १२ मे - जनहिताच्या निर्णयांच्या बाबतीत भाजप नेहमीच राज्यातील सरकारच्या सोबत आहे, पण दुर्दैवानं राज्यातील महाविकास आघाडी सरकार राजकीय हित डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेते. पंतप्रधान मोदींचा मत्सर आणि…

Continue Reading मोदींचा मत्सर आणि केंद्राची बदनामी निकषावरच राज्यसरकारचा कारभार – आशिष शेलार यांची टीका

अपहारकर्त्यावर कारवाई होत नसल्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न

अकोला : १२ मे - अकोला जिल्ह्यातील पातूर पंचायत समिती येथील सचिव पी.पी. चव्हाण हे अपहार करत असून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप करत सायवणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले…

Continue Reading अपहारकर्त्यावर कारवाई होत नसल्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न

तसेच पत्र शेतकरी, शेतमजूर व बारा बलुतेदारांसाठी मुख्यमंत्र्यांना लिहा – अनिल बोन्डे यांची शरद पवारांना विनंती

अमरावती : १२ मे - परवानाधारक हॉटेल व बार मालकांना करसवलत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं पत्राद्वारे केली होती. त्या पार्श्वभूमीवर माजी…

Continue Reading तसेच पत्र शेतकरी, शेतमजूर व बारा बलुतेदारांसाठी मुख्यमंत्र्यांना लिहा – अनिल बोन्डे यांची शरद पवारांना विनंती

जुळ्या भावांचा आठवडाभरातच झाला मृत्यू

नागपूर : १२ मे - कोरोना विषाणूने संपूर्ण जग कवेत घेतले आहे. कोरोनामुळे सर्वच समाजजीवन ढवळून निघत आहे. अनेक उद्योग, व्यापार बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. टाळेबंदी, संचारबंदी असूनही…

Continue Reading जुळ्या भावांचा आठवडाभरातच झाला मृत्यू

अल्पवयीन मुलीने अल्पवयीन मुलाविरुद्ध लावला अत्याचाराचा आरोप

नागपूर : १२ मे - दोघेही १६ आणि १७ वर्षांचे. एकाच शाळेत शिकणारे. तीन वर्षांपासून जोमात प्रेमसंबंध सुरू होते. पण, कोरोनाने घोळ घातला आणि शाळाच बंद झाली. प्रेमीजीवांना भेटण्याची अडचण…

Continue Reading अल्पवयीन मुलीने अल्पवयीन मुलाविरुद्ध लावला अत्याचाराचा आरोप

पोलिसांच्या तावडीतून निसटलेला आरोपी पुन्हा पकडला

नागपूर : १२ मे - बलात्काराच्या आरोपात शिक्षा भोगत असलेला आरोपी उचारासाठी टी.बी. वॉर्डात दाखल झाला होता. पण, पोलिसांना गुंगारा देत तो तेथून निसटला. रात्रभर पोलिसांना चकमा देणाऱ्या आरोपीच्या शेवटी…

Continue Reading पोलिसांच्या तावडीतून निसटलेला आरोपी पुन्हा पकडला

३० हजाराची लाच स्वीकारतांना महावितरणचा अभियंता अटकेत

नागपूर : १२ मे - महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित खापा, ता. सावनेर येथील उपकार्यकारी अभियंत्याला ३0 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. गजानन बळीराम डाबरे (५४)…

Continue Reading ३० हजाराची लाच स्वीकारतांना महावितरणचा अभियंता अटकेत

बिबट्याची शिकार केल्याप्रकरणी दोन आरोपी अटकेत

गोंदिया : १२ मे - गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातंर्गत येणार्या कोहमारा बीटातंर्गत घोगलघाट शिवारात मृत म्हशीवर विषारी औषध टाकून बिबट्याची शिकार केल्याची घटना ११ मे रोजी उघडकीस आली. विशेष…

Continue Reading बिबट्याची शिकार केल्याप्रकरणी दोन आरोपी अटकेत

शेतशिवारात गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

चंद्रपूर : १२ मे - बैलजोडी शोधण्यासाठी शेतशिवारात गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, दुपारी ४ वाजताच्या सुमारास चिरोली बिटात घडली. किर्तीराम देवराव कुळमेथे असे मृतकाचे नाव…

Continue Reading शेतशिवारात गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू