रुग्णांच्या मृत्युसंख्येत सातत्य कायम, उपराजधानीत २५३२ बाधित, ५७०८ कोरोना मुक्त तर ६७ मृत्यू

नागपूर : १२ मे - नागपूरसह पूर्व विदर्भात मागील काही दिवसात कमी झालेली रुग्णसंख्या सुखावणारी असली तरी रुग्णांचे होणारे मृत्यू यात फारसा फरक पडलेला दिसत नाही. मागील काही दिवसात रुग्णसंख्या…

Continue Reading रुग्णांच्या मृत्युसंख्येत सातत्य कायम, उपराजधानीत २५३२ बाधित, ५७०८ कोरोना मुक्त तर ६७ मृत्यू

भंडाऱ्यात एकाचं दिवशी वाघाच्या ३ बछड्यांसह अस्वलाचा मृत्यू

भंडारा : १२ मे - भंडारा जिल्ह्यासाठी बुधवारचा दिवस अत्यंत दुर्दैवी निघाला. आज वाघाच्या तीन बछड्यांचा व एका अस्वलाचा मृत्यू झाला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे वन्यजीव प्रेमी…

Continue Reading भंडाऱ्यात एकाचं दिवशी वाघाच्या ३ बछड्यांसह अस्वलाचा मृत्यू

जुन्या घराचे खोदकाम करतांना सापडला सोन्याचा खजिना

वर्धा : १२ मे - वर्ध्यातील नाचणगाव येथे जुन्या घराचे खोदकाम करत असताना सोन्याचा खजिनाच सापडला आहे. खोदकामानंतर मातीचा ढिगारा शेतात टाकताना एका डबी सापडली. त्यात मुघलकालीन नाण्यांसह ४ किलो…

Continue Reading जुन्या घराचे खोदकाम करतांना सापडला सोन्याचा खजिना

कोरोना प्रतिबंधक लसीचे ‘राष्ट्रीय धोरण’ जाहीर करावे !: नाना पटोले

मुंबई : १२ मे - केंद्रातील मोदी सरकार कोवीड परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहिमही फसली आहे. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या…

Continue Reading कोरोना प्रतिबंधक लसीचे ‘राष्ट्रीय धोरण’ जाहीर करावे !: नाना पटोले

तुकाराम मुंढेंना नागपुरात परत आणण्याची आम आदमी पक्षाची मागणी

नागपूर : १२ मे - कोरोनानं देशात हाहाकार माजवलेला असून, महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवूनही त्याला आळा घालणं सरकारला शक्य होत नाहीये. नागपुरातही कोरोनाचा प्रकोप…

Continue Reading तुकाराम मुंढेंना नागपुरात परत आणण्याची आम आदमी पक्षाची मागणी

मराठा आरक्षण संदर्भात चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे दोन दिवसाचे अधिवेशन बोलावा – हरिभाऊ बागडे

औरंगाबाद : १२ मे - सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण सुरु झालंय. अशावेळी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी…

Continue Reading मराठा आरक्षण संदर्भात चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे दोन दिवसाचे अधिवेशन बोलावा – हरिभाऊ बागडे

सोलापूरच्या फरार आरोपीला पुण्यात अटक, नातेवाइकांनीं चढवला पोलीस गाडीवर हल्ला

सोलापूर : १२ मे - सोलापूर जिल्ह्यात दरोडा टाकल्यानंतर तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे जिल्ह्यात अटक करण्यात आली. मात्र इंदापूर तालुक्यातील सुगावहून सोलापूरला घेऊन जात असताना आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला…

Continue Reading सोलापूरच्या फरार आरोपीला पुण्यात अटक, नातेवाइकांनीं चढवला पोलीस गाडीवर हल्ला

गौतम नवलखांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली : १२ मे - भीमा कोरेगाव हिंसाचारामधील आरोपी आणि सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. फौजदारी प्रक्रिया…

Continue Reading गौतम नवलखांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

अमरावतीत पोलिसांनी पकडले रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे रॅकेट

अमरावती : १२ मे - राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. परंतु अमरावतीमध्ये डॉक्टरांकडूनच इंजेक्शनच्या काळाबाजार करून, त्याची चढ्या दरात विक्री केली जात आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेने या…

Continue Reading अमरावतीत पोलिसांनी पकडले रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे रॅकेट

आमदार बंसोडेंवर केला गोळीबार, सुदैवाने बचावले

पुणे : १२ मे - पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्यावर ३ राऊंड फायर करण्यात आले आहे. सुदैवाने अण्णा बनसोडे थोडक्यात…

Continue Reading आमदार बंसोडेंवर केला गोळीबार, सुदैवाने बचावले