लसीकरणाचा वेग मंदावल्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

नवी दिल्ली : १३ मे - देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरुच आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या काळजीत पाडणारी आहे. अशातच लसींच्या तुटवड्यामुळे अनेक राज्यांमधलं लसीकऱण मंदावलं आहे, तर काही…

Continue Reading लसीकरणाचा वेग मंदावल्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना तात्पुरता दिलासा

मुंबई : १३ मे - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केल्यानंतर चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुरुवारी तात्पुरता दिलासा मिळाला. राज्य सरकारने आम्ही…

Continue Reading माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना तात्पुरता दिलासा

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’ – खा. बाळू धानोरकरांची टीका

चंद्रपूर : १३ मे - उत्तर प्रदेश आणि बिहारमधून वाहणाऱ्या पवित्र गंगा नदीत सध्या मृतदेहांचा खच पाहायला मिळतोय. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी ती गंगा नदीत टाकले गेल्याचं पाहायला…

Continue Reading पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’ – खा. बाळू धानोरकरांची टीका

रुग्णालय प्रशासनाने व्हेंटिलेटर काढून घेतल्याने रुग्णाचा मृत्यू – मुलाने केली पोलिसात तक्रार

नागपूर : १३ मे - कोरोना रुग्णाच्या नातेवाईंकानी रुग्णालयातील बिलांचा घोळ पुढे आणल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णाला लावण्यात आलेले व्हेंटिलेटर काढल्याने रुग्णांचा मृत्यू झाला, असा खळबळजनक आरोप रुग्णाच्या मुलाने केला…

Continue Reading रुग्णालय प्रशासनाने व्हेंटिलेटर काढून घेतल्याने रुग्णाचा मृत्यू – मुलाने केली पोलिसात तक्रार

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : १३ मे - कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. यापूर्वी ही परीक्षा २७ जून २०२१ रोजी होणार होती. आता ती…

Continue Reading केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा पुढे ढकलल्या

एनएसयूआय सरचिटणिसांनी केली अमित शाह बेपत्ता असल्याची तक्रार

नवी दिल्ली : १३ मे - कोरोनाने देशात थैमान घातले आहे. दररोज रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढतच आहेत. यातच बंगाल निवडणुकीमध्ये भाजपाचा जोरदार प्रचार करणारे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह कोरोना…

Continue Reading एनएसयूआय सरचिटणिसांनी केली अमित शाह बेपत्ता असल्याची तक्रार

पंतप्रधान मोदी नियोजन करण्यात चुकले – बच्चू कडूंची टीका

अहमदनगर : १३ मे - 'महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचे संकट वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला सांगत होते की भारतातील कोरोना गेला, पण झाले काय, आज भारतातील कोरोनाचा संसर्ग जगात सर्वाधिक…

Continue Reading पंतप्रधान मोदी नियोजन करण्यात चुकले – बच्चू कडूंची टीका

कोरोनाची लस बनवणाऱ्या भारत बायोटेकमध्येच ५० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

हैदराबाद : १३ मे - देशात एकीकडे कोरोनाची आकडेवारी वाढत असताना भारत बायोटेकमधून आलेल्या बातमीने चिंता वाढवली आहे. देशात कोरोना लसीकरणाची मोहीम जोर घेत असताना भारत बायोटेकमधून अशी माहिती समोर…

Continue Reading कोरोनाची लस बनवणाऱ्या भारत बायोटेकमध्येच ५० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

तिसरी लाट थोपवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करा – उच्च न्यायालयाचे आदेश

नागपूर : १३ मे - नागपूर शहरात कोरोनाचा विस्फोट झालाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत यंत्रणा कमी पडली व यात कोरोनामुळे अनेकांचे जीव गेलेत.यापुढे याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोरोनाच्या येणार्या तिसऱ्या…

Continue Reading तिसरी लाट थोपवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करा – उच्च न्यायालयाचे आदेश

वाशिममध्ये पकडली चोरटी दारू, १२ लाखाचा मुद्देमाल जप्त

वाशीम : १३ मे - पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देशी, विदेशी व गावठी हातभट्टी दारु तसेच एका चारचाकी वाहनासह ११ लाख ९२ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या…

Continue Reading वाशिममध्ये पकडली चोरटी दारू, १२ लाखाचा मुद्देमाल जप्त