मंत्रोच्चाराने कोरोना रुग्ण सुधारण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी केली अटक

नागपूर : १४ मे - आधुनिक विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्राला करोनावरील उपचारांसाठी अजून कोणतेही औषध सापडलेले नसताना नागपुरात मात्र मंत्रोपचाराने करोना काही क्षणात बरा करण्याचा दावा एका भोंदू बाबानं केला…

Continue Reading मंत्रोच्चाराने कोरोना रुग्ण सुधारण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी केली अटक

आसामच्या जंगलात १८ हत्ती मृतावस्थेत आढळले

नवी दिल्ली : १४ मे - आसामच्या नौगावमध्ये १८ हत्ती मृत अवस्थेत आढळलेत. वीज कोसळल्यानं या हत्तींचा मृत्यू झाल्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दोन वेगवेगळ्या भागांत अनेक…

Continue Reading आसामच्या जंगलात १८ हत्ती मृतावस्थेत आढळले

भाजप नेत्याचा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली : १४ मे - करोना संकटात आतापर्यंत देशात अडीच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. याच दरम्यान, भाजप नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचा एक व्हिडिओ…

Continue Reading भाजप नेत्याचा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

तबलिगी जमातीच्या सदस्यांविरुद्ध नोंदविलेले गुन्हे रद्द करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

नागपूर : १४ मे - तबलिगी जमातीच्या सदस्यांविरुद्ध नोंदविलेले एफआयआर रद्द करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेत. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १८८, २६९, २७0, साथरोग कायद्यातील कलम ३…

Continue Reading तबलिगी जमातीच्या सदस्यांविरुद्ध नोंदविलेले गुन्हे रद्द करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

वर्ध्यात उत्पादन झालेल्या १७ हजार रेमडेसिविरची पहिली खेप केली वितरकाच्या स्वाधीन

नागपूर : १४ मे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीतून निर्माण करण्यात आलेल्या १७ हजार रेमडेसिविर इंजेक्शनची पहिली खेप केंद्रीय मंत्री नितीन…

Continue Reading वर्ध्यात उत्पादन झालेल्या १७ हजार रेमडेसिविरची पहिली खेप केली वितरकाच्या स्वाधीन

ईथर ट्रेंड आशिया संचालकांनी केली ८४ लाख ४३ हजारांची फसवणूक

नागपूर : १४ मे - इथर ट्रेड एशियामध्ये विविध प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या संचालकांनी आतापर्यंत ८४ लाख ४३ हजाराने फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. निषेध महादेव वासनिक,…

Continue Reading ईथर ट्रेंड आशिया संचालकांनी केली ८४ लाख ४३ हजारांची फसवणूक

स्मशानभूमीलगत आढळला मादी बिबट्याच्या मृतदेह

चंद्रपूर : १४ मे - ब्रम्हपुरी तालुक्यातील कुडेसावली स्मशानभूमीलगत एक मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे ब्रम्हपुरी वनविभागात खळबळ उडाली. ही घटना काल सायंकाळी उघडकीस आली.ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव वनपरिक्षेत्रातील हळदा…

Continue Reading स्मशानभूमीलगत आढळला मादी बिबट्याच्या मृतदेह

संपादकीय संवाद – राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे संपूर्ण शुद्धीकरण करून पुनर्रचना केली जावी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोशल मीडिया व्यवस्थापन करण्यासाठी एका खासगी कंपनीला दिलेले ६ कोटी रुपयांचे कंत्राट अखेर रद्द करण्यात आलेले आहे. गेले दोन दिवस हा विषय समाजमाध्यमे, माध्यमे आणि…

Continue Reading संपादकीय संवाद – राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे संपूर्ण शुद्धीकरण करून पुनर्रचना केली जावी

सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

अमित कुमार अमित कुमार एक अफलातून व्यक्तिमत्व. ह्याचे गाणे तर सुंदर आहेतच पण ह्याला मुलाखतीत वगैरे बघायला अफलातून मजा येते.मुक्त मुखाने मान्य करतो की किशोर कुमार चा मुलगा म्हणून कधी…

Continue Reading सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

वर्चस्वाच्या लढाईत तडीपार गुंडाचा भरदिवसा खून

नागपूर : १४ मे - वर्चस्वाच्या लढाईत ईदच्या दिवशी भर बाजारात एका गुंडाचा दोघांनी धारदार शस्त्रांनी खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाल इथल्या गांधी गेट जवळील शिवाजी पुतळा…

Continue Reading वर्चस्वाच्या लढाईत तडीपार गुंडाचा भरदिवसा खून