सुनील केदार यांनी केले नितीन गडकरींच्या कामाचे कौतुक

नागपूर : १४ मे - पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कामाचे कौतुक केले आहे. कोरोनाच्या काळात माणुसकीचा संदेश देण्यासाठी प्रथम जे पुढे आले ते म्हणाचे नितीन…

Continue Reading सुनील केदार यांनी केले नितीन गडकरींच्या कामाचे कौतुक

सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी दाम्पत्याने बाळ विकलं…….

लखनौ : १४ मे - उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने कार खरेदी करण्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याला विकल्याच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे.या दाम्पत्याने आपल्या…

Continue Reading सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी दाम्पत्याने बाळ विकलं…….

निर्बंध असताना शिकवणी वर्ग सुरू, बैरामजी टाऊनमध्ये दोन ठिकाणी छापे…..

नागपूर : १४ मे - करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात टाळेबंदी असून शाळा व शिकवणी वर्गावरही बंदी आहे.त्यानंतरही उपराजधानीत शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांना बोलीवून वर्ग घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

Continue Reading निर्बंध असताना शिकवणी वर्ग सुरू, बैरामजी टाऊनमध्ये दोन ठिकाणी छापे…..

केंद्रानं पुरवलेल्या व्हेंटिलेटर्समध्ये मोठा घोटाळा – सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : १४ मे - काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पंतप्रधान सहाय्यता निधीतून व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले होते.मात्र, काही सुटे भाग न आल्यामुळे हे व्हेंटिलेटर्स पडून होते.या मुद्द्यावरून भा.ज.पा. आणि सत्ताधारी महाविकासआघाडी यांच्यात…

Continue Reading केंद्रानं पुरवलेल्या व्हेंटिलेटर्समध्ये मोठा घोटाळा – सचिन सावंत यांचा आरोप

दुसरं लग्न करणाऱ्या महिलेला जात पंचायतीने दिली विकृत शिक्षा…….

अकोला : १४ मे - घटस्फोटानंतर दुसरं लग्न केल्यामुळे जात पंचायतीने एका ३५ वर्षीय महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा दिली.महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे.जात पंचायतीने या महिलेला तिच्या कृत्याबद्दल…

Continue Reading दुसरं लग्न करणाऱ्या महिलेला जात पंचायतीने दिली विकृत शिक्षा…….

मातृसेवा संघाचा इतिहास हा समाजसेवेचा इतिहास आहे – नितीन गडकरी

नागपूर : १४ मे - मातृसेवा संघाचा इतिहास गौरवशाली आहे. महिलांच्या उत्थानासाठी कार्य करणार्‍या या संस्थेच्या कार्याला समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा अधिक सहभाग व प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा केंद्रीय महामार्ग वाहतूक,…

Continue Reading मातृसेवा संघाचा इतिहास हा समाजसेवेचा इतिहास आहे – नितीन गडकरी

लस उत्पादनासाठी मंत्र्यांनी फाशी घ्यावी काय? – केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : १४ मे - देशात अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे काही राज्यांमधील कोरोना लसीकरण मोहीम स्थगित करण्यात आलीय. अशावेळी केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा…

Continue Reading लस उत्पादनासाठी मंत्र्यांनी फाशी घ्यावी काय? – केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

उधारीची रक्कम वसूल करण्यासाठी मित्रानेच केला मित्राचा खून

चंद्रपूर : १४ मे - उधारीची रक्कम देण्यावरुन झालेल्या वादावादीनंतर मित्रानेच तरुणाचा जीव घेतला. भाजी कापण्याच्या तीक्ष्ण सुरीने भोसकून २६ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात…

Continue Reading उधारीची रक्कम वसूल करण्यासाठी मित्रानेच केला मित्राचा खून

सर्वच केंद्राने करायचे तर राज्यांनी माश्या मारायच्या का? – देवेंद्र फडणवीसांचा सवाल

मुंबई : १४ मे - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्रत्येक गोष्टीत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे…

Continue Reading सर्वच केंद्राने करायचे तर राज्यांनी माश्या मारायच्या का? – देवेंद्र फडणवीसांचा सवाल

मोटारसायकल अपघातात पती आणि पत्नीचा मृत्यू

नागपूर : १४ मे - हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कान्होलिबारा मार्गावर मोंढा बायपासजवळ मोटरसायकल आणि आयशर मॅटाडोरदरम्यान भीषण अपघात झाला होता. यात मोटरसायकल स्वार पतीचा आणि पत्नीचा मृत्यू झाला आहे.…

Continue Reading मोटारसायकल अपघातात पती आणि पत्नीचा मृत्यू