नागरिकांनी पॉझिटिव्ह राहूनच कोरोनाचा मुकाबला करायला हवा – डॉ. मोहन भागवत

नागपूर : १६ मे - जनता आणि सरकार बेफिकिर राहिल्यामुळेच करोनाची दुसरी लाट आली. मात्र, आता नागरिकांनी पॉझिटीव्ह राहूनच या संकटाचा मुकाबला करायला हवा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.…

Continue Reading नागरिकांनी पॉझिटिव्ह राहूनच कोरोनाचा मुकाबला करायला हवा – डॉ. मोहन भागवत

फंगल इन्फेक्शन रोखण्यासाठीही गडकरींनी घेतला पुढाकार

नागपूर : १६ मे - नागपूर विदर्भात झपाट्याने पसरणाऱ्या व कोरोनानंतर होणाऱ्या फंगल इन्फेक्शन रोखण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने तज्ञ डॉक्टर तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी मिळून एक कृती…

Continue Reading फंगल इन्फेक्शन रोखण्यासाठीही गडकरींनी घेतला पुढाकार

शिवलालने दिलेल्या झुंजीमुळे अस्वल पळाले जंगलात

अमरावती : १६ मे - मेळघाटातील झिंगापूर गावातील शेतमजूर शिवलाल चिलात्रे हा तेंदूपाने तोडण्यासाठी जवळच्या जंगलात गेला असता त्याच्यावर एका धिप्पाड अस्वलीने अचानक हल्ला केला.जिवाची पर्वा न करता शिवलाल याने…

Continue Reading शिवलालने दिलेल्या झुंजीमुळे अस्वल पळाले जंगलात

मृदुल घनोटे विदर्भात प्रथम

नागपूर : १६ मे - महाल येथील रमैश चांडक इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी कु. मृदुल मोहन घनोटे ही उर्जा ब्रेन अरिथमँटीक तर्फे आयोजित करण्यात आलेल्या अबँकसच्या चतुर्थ स्तरीय परिक्षेत १००% गुण…

Continue Reading मृदुल घनोटे विदर्भात प्रथम

पालकमंत्र्यांकडून गायरोड्राईव्ह मशिनरीज कंपनीच्या उपक्रमाचे कौतुक

नागपूर : १६ मे - कमी किंमतीत उपलब्ध असलेले दोन पोर्टेबल व्हेंटीलेटर आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सुपूर्द करण्यात आले. कोरोनाच्या काळात गायरोड्राईव्ह मशिनरीज प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने नागपुरातील रुग्णांसाठी…

Continue Reading पालकमंत्र्यांकडून गायरोड्राईव्ह मशिनरीज कंपनीच्या उपक्रमाचे कौतुक

संपादकीय संवाद – तिसऱ्या लाटेला समोरे जाताना कोरोना फ्रेंडली जीवनशैली स्वीकारणे गरजेचे

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर देशातील सरकार आणि जनता बेफिकीर राहिल्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक जाणवली अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिल्लीत पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड या कार्यक्रमात…

Continue Reading संपादकीय संवाद – तिसऱ्या लाटेला समोरे जाताना कोरोना फ्रेंडली जीवनशैली स्वीकारणे गरजेचे

सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

वळसाईत पीडब्ल्युडी च्या कॉमन आॅफिस मध्ये तुम्ही गेलात तर आत गेल्यावर समोर दिसणा-या कोप-यातील डाव्या हाताला, बसतात तेच्, तेच् बिलांच्या स्कृटिनी चे टेबल म्हणजे अभियंता वळसाईत.डोक्याला फक्त पांढ-या केसांची झालर,…

Continue Reading सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

वऱ्हाडी ठेचा … अनिल शेंडे

काही बोलायचे होतेपण बोलणार नाहीबोलण्याच्या सारखे गाआता उरलेच नाही ! वाघ होता कालवरीहोती तुझी मोठी शानआज परी काकाघरचाम्हणतात तुज श्वान ! तुझ्या भगव्याचा होताआम्हालाही अभिमानआज परी हिरव्यांच्या तूगातो अजानाचे गानं…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा … अनिल शेंडे

एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या

यवतमाळ : १६ मे - पुसद तालुक्यातील धनसळ गावात एकतर्फी प्रेमातून युवकाने सपासप वार करून तरुणीची निर्घृण हत्या केली. ही घटना रामपूरनगर (सावरगाव गोरे) येथे आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास…

Continue Reading एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या

खा. राजीव सातव यांचे निधन

पुणे : १६ मे - महाराष्ट्रासह दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठीला रविवारी पहाटे धक्का देणारी घटना घडली. काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचं निधन झालं. ते ४७ वर्षांचे होते. राजीव…

Continue Reading खा. राजीव सातव यांचे निधन