३ गुंडांना घातक शस्त्रांसह अटक

नागपूर : १६ मे - नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीत 3 हार्डकोर गुन्हेगारांना शस्त्रासह अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. हे गुन्हेगार वेगवेगळ्या भागात शस्त्र घेऊन फिरत. लोकांसमोर हातात…

Continue Reading ३ गुंडांना घातक शस्त्रांसह अटक

शेतकऱ्यांनी केले मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन, पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

चंदीगढ : १६ मे - देशभरात मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच आहे. हरियाणात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या…

Continue Reading शेतकऱ्यांनी केले मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन, पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

पूर्व विदर्भात कोरोना बाधितांसह, रुग्णांच्या मृत्यूमध्येही घट

नागपूर : १६ मे - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे असे म्हणता येईल. आज रुग्णसंख्येसह मृत्युसंख्येतही बरीच घट दिसून आली आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही…

Continue Reading पूर्व विदर्भात कोरोना बाधितांसह, रुग्णांच्या मृत्यूमध्येही घट

आपण पुन्हा आंतरराष्ट्रीय याचक बनलो आहोत – संजय राऊत यांची मोदींवर टीका

मुंबई : १६ मे - करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भयंकर दृश्य सध्या देशात निर्माण झालं आहे. दररोज साडेतीन लाखांच्या आसपास रुग्णांची भर पडत आहेत. तर हजारो रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं दैनंदिन…

Continue Reading आपण पुन्हा आंतरराष्ट्रीय याचक बनलो आहोत – संजय राऊत यांची मोदींवर टीका

मुख्यमंत्र्यांनी केली केंद्रीय गृहमंत्र्यांशी चक्रीवादळाबाबत चर्चा

मुंबई : १६ मे - अरबी समुद्रातील तौते चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः करोना परिस्थितीत रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये तसंच ऑक्सिजन पुरवठा…

Continue Reading मुख्यमंत्र्यांनी केली केंद्रीय गृहमंत्र्यांशी चक्रीवादळाबाबत चर्चा

सोशल मीडियाने केले अंडी चोरणाऱ्या पोलिसाला निलंबित

चंदिगड : १६ मे - सोशल मीडिया हे दुधारी हत्यार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्यापर्यंत मदतीचा हातही पोहोचतो. एखाद्या गुन्हेगाराला शिक्षाही होते. तसेच चुकीच्या बातम्यांमुळे एखाद्याला त्रासही सहन करावा लागतो.…

Continue Reading सोशल मीडियाने केले अंडी चोरणाऱ्या पोलिसाला निलंबित

मी कुठेही पळून गेलेलो नाही – अदर पूनावालांच्या वडिलांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : १६ मे -सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला लंडनमध्ये आहेत. त्यानंतर आता त्यांचे वडील सायरस पुनावाला हे देखील लंडनमध्ये गेल्याने अफवांना ऊत आला आहे.…

Continue Reading मी कुठेही पळून गेलेलो नाही – अदर पूनावालांच्या वडिलांचे स्पष्टीकरण

राजीव सातव यांना विजय वडेट्टीवार यांची श्रद्धांजली

चंद्रपूर : १६ मे - काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांची कोरोनाविरुद्धची लढाई अपयशी ठरलीय. कोरोनावरील उपचारादरम्यान पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. “त्यांच्या निधानाने काँग्रेस पक्षाचं कधीही भरुन…

Continue Reading राजीव सातव यांना विजय वडेट्टीवार यांची श्रद्धांजली

नरेंद्र मोदी यांची राजीव सातव यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली : १६ मे - राजीव सातव हे उभरतं नेतृत्व होतं. त्यांच्या जाण्याने मी संसदेतील चांगला मित्र गमावला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली.…

Continue Reading नरेंद्र मोदी यांची राजीव सातव यांना श्रद्धांजली

फडणवीस खोटी माहिती पसरवतात – नवाब मलिक यांची टीका

मुंबई : १६ मे - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्रं लिहून कोरोनाच्या मुंबई मॉडेलची पोलखोल केली आहे. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते…

Continue Reading फडणवीस खोटी माहिती पसरवतात – नवाब मलिक यांची टीका