बाप-लेकांचा तलावात बुडून मृत्यू , सुदैवाने पत्नी थोडक्यात बचावली

नागपूर : १७ मे - वाढदिवस साजरा करण्यासाठी तलावावर गेलेल्या बापलेकाचा तलावातील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयदायक घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोहगाव झिल्पी येथे घडली. सुदैवाने वेळीच लोक…

Continue Reading बाप-लेकांचा तलावात बुडून मृत्यू , सुदैवाने पत्नी थोडक्यात बचावली

आधार रुग्णालय हे कोरोना रुग्णांचा आधार बनेल – देवेंद्र फडणवीस

बुलढाणा : १७ मे -कोरोना महामारीच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांना आधाराची गरज असतांना आ. श्वेता महाले यांनी आधार कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांना मोफत उपचार केले जाणार…

Continue Reading आधार रुग्णालय हे कोरोना रुग्णांचा आधार बनेल – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कृतीने उर्वरित महाराष्ट्र निराधार – प्रकाश आंबेडकरांची टीका

अकोला : १७ मे - कोरोना संकटात राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मुंबई आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात लक्ष देतात. पण, त्याच्या या कृतीने उर्वरीत महाराष्ट्र निराधार झाल्याची गंभीर…

Continue Reading मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कृतीने उर्वरित महाराष्ट्र निराधार – प्रकाश आंबेडकरांची टीका

मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत प्राणवायू प्रकल्पाचे गडकरींच्या हस्ते लोकार्पण

वर्धा : १७ मे - वर्धेपासून १९ किमी अंतरावर असलेल्या देवळी येथील औद्योगिक वसाहतीत संगम औ टू च्या वतीने मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उभारण्यात आलेल्या संगम औ टू या प्राणवायू…

Continue Reading मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत प्राणवायू प्रकल्पाचे गडकरींच्या हस्ते लोकार्पण

मोहफुलाच्या अवैध दारूनिर्मिती अड्ड्यावर धाड, साडेतीन लाखाचा मुद्देमाल नष्ट

भंडारा : १७ मे - वैनगंगा नदीकाठावरील करचखेडा बेटावर सुरू असलेल्या अवैध मोहफुलाच्या दारू निर्मिती अड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून जवळपास साडेतीन लाखाचा मुद्देमाल नष्ट केला, तर एकूण…

Continue Reading मोहफुलाच्या अवैध दारूनिर्मिती अड्ड्यावर धाड, साडेतीन लाखाचा मुद्देमाल नष्ट

मिहानमध्ये साकारणारा भारत बायोटेकचा प्रकल्प अजित पवारांनी पुण्याला पळवला – आ. कृष्णा खोपडे

नागपूर : १७ मे - हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीला पुण्यात लस निर्मिती प्रकल्पासाठी जागा देण्यात आली असून, सरकारने २८ एकर जागा कंपनीला हस्तांतरित केली आहे. दरम्यान, या भारत बायोटेकच्या पुण्यातील…

Continue Reading मिहानमध्ये साकारणारा भारत बायोटेकचा प्रकल्प अजित पवारांनी पुण्याला पळवला – आ. कृष्णा खोपडे

चक्रीवादळाचा मुंबईवर भीषण परिणाम, मुंबई तुंबली, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प

मुंबई : १७ मे - तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह राज्यभरात हाहाकार माजला आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा तुंबली आहे. अनेक उपनगरांमध्ये पाणी साचल्याने वाहतूकही ठप्प झाली आहे. अशात…

Continue Reading चक्रीवादळाचा मुंबईवर भीषण परिणाम, मुंबई तुंबली, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प

डीआरडीओने विकसित केलेल्या अँटी कोविड २-डीजीचे अनावरण

नवी दिल्ली : १७ मे - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या अँटी-कोविड औषध २-डीजीचे पहिल्या…

Continue Reading डीआरडीओने विकसित केलेल्या अँटी कोविड २-डीजीचे अनावरण

चक्रीवादळाचा पुण्याला तडाखा, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, झाडांचीही पडझड

पुणे : १६ मे - अरबी समुद्रावर घोंघावणाऱ्या तौत्के चक्रीवादळाचा परिणाण आता तळकोकणात दिसू लागला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. रस्ते बंद झाले असून गावांचा…

Continue Reading चक्रीवादळाचा पुण्याला तडाखा, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, झाडांचीही पडझड

नातीने प्रियकराच्या मदतीने केला आजीचा खून, वृद्धेच्या खुनाचे गूढ उकलले

नागपूर : १६ मे - नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीततील ६१ वर्षीय महिलेच्या हत्येमागचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या…

Continue Reading नातीने प्रियकराच्या मदतीने केला आजीचा खून, वृद्धेच्या खुनाचे गूढ उकलले