नागपुरात सुरु आहे सुपर स्प्रेडर्सची चाचणी

नागपूर : १७ मे - नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या घटली असली तर चिंता कायम आहे. अशावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागपूर महापालिकेकडून बाजारपेठा, बँक, शासकीय आणि…

Continue Reading नागपुरात सुरु आहे सुपर स्प्रेडर्सची चाचणी

बीडच्या विजयसिंह बांगर यांच्या माणुसकीचे होते आहे कौतुक

बीड : १७ मे - गेल्या वर्षापासून संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटाने घेरलं आहे. अनेकांचे घरातले, परिचयाचे लोक कोरोनाने हिरावून घेतले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे…

Continue Reading बीडच्या विजयसिंह बांगर यांच्या माणुसकीचे होते आहे कौतुक

गोमूत्र प्रश्नाने कोरोना दूर होईल – साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा

भोपाळ : १७ मे - आपल्या वक्तव्यांनी नवनवे वाद सुरू करून देण्याची भाजपच्या नेत्यांची परंपरा अखंड सुरू आहे. वेळकाळाचं भान न राखता सार्वजनिकपणे वक्तव्य करून वाद निर्माण करणारे अनेक नेते…

Continue Reading गोमूत्र प्रश्नाने कोरोना दूर होईल – साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा

वर्क फ्रॉम होम करणारे मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार? – भाजपचा सवाल

मुंबई : १७ मे - अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे मार्गक्रमण करणाऱ्या तौते चक्रीवादळाने अतिरौद्रवतार घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन…

Continue Reading वर्क फ्रॉम होम करणारे मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार? – भाजपचा सवाल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कथित अपयशामुळे पंतप्रधानांची लोकप्रियता घसरली – अमेरिकेचा दावा

नवी दिल्ली : १७ मे - करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नियोजनावरुन केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टीका होता असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेलाही या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्याचं चित्र दिसत आहे.…

Continue Reading कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कथित अपयशामुळे पंतप्रधानांची लोकप्रियता घसरली – अमेरिकेचा दावा

स्फुटनिक लस अखेर भारतात पोहोचली

नवी दिल्ली : १७ मे - करोनाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हे सर्वात मोठं हत्यार आहे. मात्र गेल्या काही दिवसात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी हेलपाटे मारूनही लस…

Continue Reading स्फुटनिक लस अखेर भारतात पोहोचली

अमरावतीच्या रेमेडिसिवीर घोटाळ्यातील खरा आरोपी कोण? याचा तपास व्हावा – देवेंद्र फडणवीस

अमरावती : १७ मे - जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा काळा बाजार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. करोना रुग्णांच्या जिवाशी खेळून औषधांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र…

Continue Reading अमरावतीच्या रेमेडिसिवीर घोटाळ्यातील खरा आरोपी कोण? याचा तपास व्हावा – देवेंद्र फडणवीस

केंद्रीय वैज्ञानिक सल्लागार समितीतील संसर्गतज्ञ शाहिद जमील यांचा राजीनामा

नवी दिल्ली : १७ मे - केंद्रातील मोदी सरकारशी झालेल्या मतभेदानंतर देशातील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ संसर्गतज्ज्ञ (विषाणूशास्त्रज्ञ) शाहीद जमील यांनी केंद्रानं गठीत केलेल्या वैज्ञानिकांच्या सल्लागार समितीचा (INSACOG) राजीनामा सोपवला आहे.…

Continue Reading केंद्रीय वैज्ञानिक सल्लागार समितीतील संसर्गतज्ञ शाहिद जमील यांचा राजीनामा

दिल्लीतील कथित पोस्टरबाजी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली : १७ मे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दिल्लीत लावण्यात आलेलं पोस्टरबाजी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलंय. दिल्ली पोलिसांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. यामध्ये करोनासंबंधी पंतप्रधान नरेंद्र…

Continue Reading दिल्लीतील कथित पोस्टरबाजी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका

खा. राजीव सातव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हिंगोली : १७ मे - काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने निधन झाले.पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांच्या पार्थिवावर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या त्यांच्या मूळगावी शासकीय…

Continue Reading खा. राजीव सातव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार