खतांच्या किमती वाढवल्याबद्दल शरद पवारांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठवले

मुंबई : १८ मे - राज्यातल्या खतांच्या वाढत्या किमतीबद्दल आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय खते आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी करोनाच्या…

Continue Reading खतांच्या किमती वाढवल्याबद्दल शरद पवारांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठवले

उत्तर प्रदेशात भाजप आमदाराने व्यक्त केली नाराजी

लखनौ : १८ मे - उत्तर प्रदेशातील सीतापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार राकेश राठोड यांनी योगी सरकारवच टीका केली आहे. राज्यात करोना काळात करण्यात आलेल्या उपाययोजनांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.…

Continue Reading उत्तर प्रदेशात भाजप आमदाराने व्यक्त केली नाराजी

नेपाळच्या सीमेवर भारतीय नागरिक आणि नेपाळी सुरक्षा रक्षकांमध्ये मारहाणीची घटना

नवी दिल्ली : १८ मे - सोमवारी जोगबनी येथील इस्लामपुर येथील भारत नेपाळ सीमेजवळ भारतीय नागरिक आणि नेपाळी सुरक्षारक्षकांमध्ये मारहाणीची घटना घडली. दोन्ही देशांतील नागरिकांना प्रवेश नसणाऱ्या नो मॅन्स लॅण्ड…

Continue Reading नेपाळच्या सीमेवर भारतीय नागरिक आणि नेपाळी सुरक्षा रक्षकांमध्ये मारहाणीची घटना

सिंगापूरहून येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांवर बंदी घाला – अरविंद केजरीवाल यांची मागणी

नवी दिल्ली : १८ मे - करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याचे चित्र होते. यातचं देशात करोना साथीची तिसरी लाट अटळ असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री…

Continue Reading सिंगापूरहून येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांवर बंदी घाला – अरविंद केजरीवाल यांची मागणी

तृणमूल काँग्रेसचे अटकेतील तीन नेते आता रुग्णालयात

कोलकाता : १८ मे - पश्चिम बंगालमध्ये नारदा घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या आमदार मदन मित्रा आणि माजी मंत्री सोवन चॅटर्जी यांच्यानंतर मंगळवारी सकाळी सुव्रत मुखर्जी यांचीही प्रकृती बिघडलीय.…

Continue Reading तृणमूल काँग्रेसचे अटकेतील तीन नेते आता रुग्णालयात

पंतप्रधानांनी साधला जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

नवी दिल्ली : १८ मे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अनेक राज्य आणि जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी थेट अधिकाऱ्यांकडून करोना संक्रमण हाताळणीचे…

Continue Reading पंतप्रधानांनी साधला जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

नागपुरात सध्या म्युकरमायकोसिसचे ३०० हुन अधिक रुग्ण

नागपूर : १८ मे - कोविड उपचारा दरम्यान स्टिरॉईडचा अमर्यादित वापर झाल्यानं म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) आजारांचं संक्रमण झपाट्याने वाढतं आहे. गेल्या काही दिवसांत नागपुरात सात जणांचा या आजाराने मृत्यू नोंदवला…

Continue Reading नागपुरात सध्या म्युकरमायकोसिसचे ३०० हुन अधिक रुग्ण

नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार ग्रामपंचायतीच्या कोविड विषयक कामाची केंद्र सरकारने घेतली दखल

नागपूर : १८ मे - केंद्र शासनाने कोविडशी चांगल्याप्रकारे लढा देणार्या ग्रामपंचायतींच्या कामाची दखल घेतली आहे. केंद्र शासनाच्या पंचायतराज विभागाच्या वतीने प्रकाशित पुस्तिकेत जिल्ह्यातील खुर्सापार ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे.…

Continue Reading नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार ग्रामपंचायतीच्या कोविड विषयक कामाची केंद्र सरकारने घेतली दखल

लघुप्रकल्पात बुडून मामासह २ भाच्यांचा मृत्यू

बुलढाणा : १८ मे - जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा लघु प्रकल्पात (हत्ती पाऊल धरणात) मामा व दोन भाच्यांचा बुडून करूण अंत झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजता उघडकीस आली. १७…

Continue Reading लघुप्रकल्पात बुडून मामासह २ भाच्यांचा मृत्यू

१७ वर्षीय बालिकेने केली बापाचीच हत्या

नागपूर : १८ मे - सततच्या शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून एका १७ वर्षीय विधिसंघर्ष बलिकेने आपल्या सावत्र बापाची हत्या केली. ही घटना दुपारी १२ वाजतादरम्यान हिंगणा पोलिस ठाण्यांतर्गत येत…

Continue Reading १७ वर्षीय बालिकेने केली बापाचीच हत्या