मराठी माणूस पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच – नाना पटोले

मुंबई : १९ मे - 'भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवून नितीन गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय' असं म्हणत काँग्रेसचे…

Continue Reading मराठी माणूस पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच – नाना पटोले

खतांच्या किमती कमी करण्यासाठी भाजपच्या खा. प्रीतम मुंडे यांनीही लिहिले पत्र

बीड : १९ मे - अगोदरच लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यावर दुष्काळात तेरावा महिना म्हणायची वेळ आली आहे. रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमतींमध्ये झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन…

Continue Reading खतांच्या किमती कमी करण्यासाठी भाजपच्या खा. प्रीतम मुंडे यांनीही लिहिले पत्र

मृत कोरोनाग्रस्तांचे साहित्य चोरणारे दोन आरोपी अटकेत

नागपूर : १९ मे - जिवंतपणी गरिबांना लुटणारे निर्दयी हृदयाचे निर्दयी गुन्हेगार आपण नेहमीच बघतो. पण, मृतदेहाच्या टाळूवरील लोणी खाणारेही काही कमी नाहीत. त्याचाच एक संतापजनक प्रत्यय मेयो रुग्णालय परिसरात…

Continue Reading मृत कोरोनाग्रस्तांचे साहित्य चोरणारे दोन आरोपी अटकेत

चंद्रकांत पाटील यांनी राजकीय भविष्य वर्तवण्याचा उद्योग सुरु केला – संजय राऊत यांची टीका

मुंबई : १९ मे - पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. टूलकिट तसंच राहुल गांधींकडून होणाऱ्या टीकेवर बोलताना त्यांनी हा…

Continue Reading चंद्रकांत पाटील यांनी राजकीय भविष्य वर्तवण्याचा उद्योग सुरु केला – संजय राऊत यांची टीका

केजरीवालांचे मत हे देशाचे मत नव्हे – परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर

नवी दिल्ली : १९ मे - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी करोनाच्या नव्या स्ट्रेनविषयी केलेलं ट्वीट आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय झालं आहे. आपल्या ट्वीटमध्ये अरविंद केजरीवाल यांनी “सिंगापूरमध्ये आढळून आलेला…

Continue Reading केजरीवालांचे मत हे देशाचे मत नव्हे – परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर

गडकरींनी मान्य केली आपली चूक

नवी दिल्ली : १९ मे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. सरकारच्या एखाद्या निर्णयावर नाराजी असो किंवा सल्ला द्यायचा असो ते नेहमीच आपलं मत स्पष्टपणे…

Continue Reading गडकरींनी मान्य केली आपली चूक

रानभाज्या तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

गडचिरोली : १९ मे - गडचिरोली येथे वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. रानभाज्या तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या दिभना येथील महिलेवर वाघाने हल्ला केला असून या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी…

Continue Reading रानभाज्या तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

अमृता फडणवीस आणि रुपाली चाकणकर यांच्यात रंगले ट्विटर वॉर

मुंबई : १९ मे - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमी त्यांच्या वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत असतात. आताही त्यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापलं आहे. सध्या राष्ट्रवादीच्या…

Continue Reading अमृता फडणवीस आणि रुपाली चाकणकर यांच्यात रंगले ट्विटर वॉर

बलात्काराच्या दोन घटनांनी नागपुरात खळबळ

नागपूर : १९ मे - खुनाच्या गुन्ह्य़ासह इतरही गुन्हे दाखल असलेल्या २0 वर्षीय आरोपीने त्याच्या १४ वर्षांच्या अल्पवयीन प्रेयसीवर तिच्याच घरी अत्याचार केल्याची घटना पारडी हद्दीत घडली. मयुर मुन्नेश्वर नागदेवे…

Continue Reading बलात्काराच्या दोन घटनांनी नागपुरात खळबळ

इलेक्ट्रिक खांबावर चढलेल्या वायरमनचा शॉक लागून मृत्यू

बुलडाणा : १९ मे - मान्सुन पुर्व झाडाची कटाई करण्यासाठी इलेक्ट्रिक खांबावर चढलेल्या एका सव्वीस वर्षीय वायरमनचा वीज प्रवाहीत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. ही घटना १८ मे रोजी…

Continue Reading इलेक्ट्रिक खांबावर चढलेल्या वायरमनचा शॉक लागून मृत्यू