सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

बाप्तिस्मा - १ साधारण १९८०-८१ वडिलांचा कामाचे संदर्भात ख्रिश्चन मिशनरीज चा संपर्क आला आणि मला त्यावेळी ह्या ख्रिश्चन मिशनरीज बद्दल प्रचंड आदर वाटायला लागला.एक दोन वेळा त्यांचे आॅफिसला जायचा योग…

Continue Reading सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

वऱ्हाडी ठेचा …अनिल शेंडे

" टुलकिट "…! एका लोकसत्ताक देशातएक पंतप्रधान खूप लोकप्रिय झालेहे पाहून विरोधकांच्या पोटातमोठ्ठाले गोळे आले !ते पंतप्रधान असेपर्यंत यांनासत्तेची मलाई मिळणे शक्यच नव्हतेसत्तेवाचून ते सारे घोटाळेबाजपाणीविहिन मास्यासारखे झाले होते!म्हणून पंतप्रधानांची…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा …अनिल शेंडे

पोलीस नक्षल चकमकीमध्ये १३ नक्षलवादी ठार, सी-६० पथकाची कारवाई

गडचिरोली : २१ मे - गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. एटापल्लीमधील पेदी-कोटमी येथील जंगलात झालेल्या या चकमकीत पोलिसांनी १३ नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० युनिटकडून ही…

Continue Reading पोलीस नक्षल चकमकीमध्ये १३ नक्षलवादी ठार, सी-६० पथकाची कारवाई

दोन दिवसात पंचनामे पूर्ण करून मदत देणार – मुख्यमंत्र्यांचे कोकणवासीयांना आश्वासन

रत्नागिरी : २१ मे - तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणाला दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करुन मदत जाहीर केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात…

Continue Reading दोन दिवसात पंचनामे पूर्ण करून मदत देणार – मुख्यमंत्र्यांचे कोकणवासीयांना आश्वासन

संबित पात्रा यांनी सादर केलेली टूलकिट खोटी – ट्विटरचा खुलासा

नवी दिल्ली : २१ मे - करोना संकटाच्या काळात भाजपा आणि काँग्रेस टूलकिटवरुन एकमेकांवर टीका करत आहेत. या टूलकिटवरुन आता ट्विटरने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा…

Continue Reading संबित पात्रा यांनी सादर केलेली टूलकिट खोटी – ट्विटरचा खुलासा

नागपूर महापालिकेचा विम्स रुग्णालयाला दणका, रुग्णाचे पैसे परत करण्याचे आदेश

नागपूर : २० मे - नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त निर्भय जैन यांनी विम्स हॉस्पिटलला दणका दिला आहे. कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करताना तीन लाख रुपये अतिरिक्त वसूल केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर महापालिका…

Continue Reading नागपूर महापालिकेचा विम्स रुग्णालयाला दणका, रुग्णाचे पैसे परत करण्याचे आदेश

संपादकीय संवाद – प्रत्येक डॉक्टरने माणूस व्हावे ही आजची खरी गरज

एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही तीन दिवस मृतदेहावरच उपचार करून नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा आणि पैश्यासाठी मृतदेह अडकवून ठेवण्याचा दुर्दैवी प्रकार नांदेडमध्ये घडल्याची बातमी आज समोर आली आहे. या प्रकरणात मृत…

Continue Reading संपादकीय संवाद – प्रत्येक डॉक्टरने माणूस व्हावे ही आजची खरी गरज

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

माणसाचा बच्चा … ! लांडग्याचा बच्चा लांडगाच होतोडुकराचा बच्चा डुक्करच होतोपण माणसाचा बच्चा मात्रलांडगा, डुक्कर, गिधाड, घुबडकाहीही होऊ शकतो !कोव्हिड रुग्णालयातील मृतकांचेमोबाईल , घड्याळ , पर्स , अंगावरील दागदागिने आदि…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

कोणी सरकार घेता का सरकार - महाराष्ट्र सरकार नोव्हेंबर २०१९ अख्खा महाराष्ट्र गाजवणारा पट्टीचा पलटु -पहाटे पहाटे मला जाग आली की सगळ्यात पहिले मिडिया च्या माईक ची भेट झालीच् पाहिजे.तोन्…

Continue Reading सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

विदर्भाचा युवा अभिनेता प्रेम धिराल साधणार ‘हॅटट्रिक’

नागपूर : २० मे - कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्राला जबर फटका बसला आहे. मागील दीड वर्षापासून नाटक, सिनेमाच काय तर इतर कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम झालेले नाहीत. विदर्भाचा युवा अभिनेता प्रेम धिराल…

Continue Reading विदर्भाचा युवा अभिनेता प्रेम धिराल साधणार ‘हॅटट्रिक’