रक्तरंजित संघर्षानंतर इस्त्रायलमध्ये शांततेची घोषणा

गाझा सिटी : २१ मे - तब्बल 11 दिवसाच्या रक्तरंजित संघर्षानंतर हमास आणि इस्रायलमध्ये शांततेची घोषणा करण्यात आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सुरक्षा कॅबिनेटने गाझापट्टीतील सैन्य अभियानाला रोखण्याच्या…

Continue Reading रक्तरंजित संघर्षानंतर इस्त्रायलमध्ये शांततेची घोषणा

ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन

ऋषिकेष : २१ मे - चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि ‘हिमालयाचे रक्षक’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचं आज निधन झालं. कोरोना संसर्गामुळे त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्यावर ऋषिकेशच्या…

Continue Reading ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन

मोदींनी साधला वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद

नवी दिल्ली : २१ मे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार माजवलेला असतानाच तिसऱ्या लाटेचं संकटही घोंघावू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणासी मतदारसंघातील डॉक्टरांशी संवाद साधला.…

Continue Reading मोदींनी साधला वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद

पतीने केली पत्नीची उशीने तोंड दाबून हत्या

बुलडाणा : २१ मे - बुलडाण्यात वडिलांनी मुलाची हत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच खुनाची आणखी एक घटना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पतीने आपल्या पत्नीची उशीने तोंड दाबून ठार मारले. हत्येनंतर…

Continue Reading पतीने केली पत्नीची उशीने तोंड दाबून हत्या

पदोन्नतीतील आरक्षण प्रकरणात महाआघाडीतच बेबनाव

पुणे : २१ मे - मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तूर्तास मागे घेण्यात आला आहे. मात्र या आरक्षणावरून आघाडीतच बेबनाव असल्याचं उघड झालं आहे. पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित…

Continue Reading पदोन्नतीतील आरक्षण प्रकरणात महाआघाडीतच बेबनाव

मुख्यमंत्री जमिनीवर आल्याबद्दल आनंद – चंद्रकांत पाटील यांची टीका

पुणे : २१ मे - सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे दीड वर्षांनी बाहेर पडले. तुमचे पाय सरकार आल्यापासून वर हवेत गेले आहेत. ते आता जमिनीवर येत आहेत, त्याबद्दल आनंद आहे,…

Continue Reading मुख्यमंत्री जमिनीवर आल्याबद्दल आनंद – चंद्रकांत पाटील यांची टीका

मी विरोधीपक्षनेत्यांसारखा वैफल्यग्रस्त नाही – उद्धव ठाकरेंची टीका

सिंधुदुर्ग : २१ मे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असा टोला लगावतानाच मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही,…

Continue Reading मी विरोधीपक्षनेत्यांसारखा वैफल्यग्रस्त नाही – उद्धव ठाकरेंची टीका

बुट्टीबोरीत कोरोना रुग्णाचा मृतदेह कचरागाडीतून नेला

नागपूर : २१ मे - कोरोना संक्रमणामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल चोरण्याचा प्रकार उघडकीस येऊन काही दिवस लोटत नाही. तेच बुट्टीबोरीत आणखी धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे कोरोना…

Continue Reading बुट्टीबोरीत कोरोना रुग्णाचा मृतदेह कचरागाडीतून नेला

नागपूरच्या मेडिट्रीनामध्ये होणार लहान मुलांच्या कोरोना लसीची चाचणी

नागपूर : २१ मे - कोरोनाच्या तीसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तीसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा लहान मुलांना बसणार असल्याचा देखील अंदाज तज्ज्ञांनी वक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आता…

Continue Reading नागपूरच्या मेडिट्रीनामध्ये होणार लहान मुलांच्या कोरोना लसीची चाचणी

प्रेमिकेला मनवण्यासाठी प्रेमवीर चढला मोबाईल टॉवरवर

लखनऊ : २१ मे - प्रेमात लोक काय काय करतील याचा काही नेम नसतो. अनेक जण आपल्या प्रेमासाठी कित्येक मैलाचा प्रवास करतात, तर काही घरच्यांचा नकार झुगारुन प्रेमासाठी वाट्टेल ते…

Continue Reading प्रेमिकेला मनवण्यासाठी प्रेमवीर चढला मोबाईल टॉवरवर