नेपाळची संसद बरखास्त, नोव्हेंबरमध्ये निवडणूक

नवी दिल्ली : २३ मे - नेपाळच्या अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी संसद बरखास्त केली असून नोव्हेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका घेण्याचे जाहीर केले आहे. १२ व १९ नोव्हेंबरमध्ये या निवडणुका होणार आहेत.…

Continue Reading नेपाळची संसद बरखास्त, नोव्हेंबरमध्ये निवडणूक

तृणमूल काँग्रेस सोडणाऱ्या माजी महिला आमदाराला पराभवानंतर झाली उपरती

कोलकाता : २३ मे - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका आटोपून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालं असलं, तरी राजकीय घडामोडींचा सपाट सुरूच आहे. सीबीआयच्या कारवाईने कोलकात्यातील राजकारण पेटलं होतं.…

Continue Reading तृणमूल काँग्रेस सोडणाऱ्या माजी महिला आमदाराला पराभवानंतर झाली उपरती

भररस्त्यात तरुणाला कानशिलात मारणारा जिल्हाधिकारी अखेर पदावरून हटवला गेला

रायपूर : २३ मे - शनिवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये एक जिल्हाधिकारी भररस्त्यावर एका तरुणाला कानशिलात लगावताना दिसत आहे. सोशल मीडियावर नेटिझन्सनी यावर…

Continue Reading भररस्त्यात तरुणाला कानशिलात मारणारा जिल्हाधिकारी अखेर पदावरून हटवला गेला

भारताच्या पूर्व किनारपट्टीवर घोंगावत आहे नवे चक्रीवादळ, पंतप्रधानांनी घेतली आढावा बैठक

नवी दिल्ली : २३ मे - भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर नुकतंच ‘तौते’ चक्रीवादळ धडकल्यानंतर बसलेल्या धक्क्यातून बचावकार्य करणाऱ्या यंत्रणा सावरल्या नाहीत, तोच आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नवं चक्रीवादळ घोंघावू लागलं आहे.…

Continue Reading भारताच्या पूर्व किनारपट्टीवर घोंगावत आहे नवे चक्रीवादळ, पंतप्रधानांनी घेतली आढावा बैठक

वाळूतस्करांनी केले माहिती अधिकार कार्यकर्त्याचे अपहरण

यवतमाळ : २३ मे - यवतमाळ जिल्ह्यात रेती माफियांनी उच्छाद मांडला आहे. राजकीय, प्रशासकीय यंत्रणेच्या पाठबळामुळे रेती माफियांची दादागिरी आता सामान्य नागरिकांना ओलीस ठेवून मारहाण करण्यापर्यंत गेली आहे. बुधवारी घडलेल्या…

Continue Reading वाळूतस्करांनी केले माहिती अधिकार कार्यकर्त्याचे अपहरण

पर्वतीय मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या २१ जणांचा मृत्यू

बीजिंग : २३ मे - चीनच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये खराब हवामानामुळे १०० किलोमीटर क्रॉस-कंट्री पर्वतीय मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या २१ जणांचा मृत्यू झाला. चीनची शासकीय वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, गांसु प्रांतात एक…

Continue Reading पर्वतीय मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या २१ जणांचा मृत्यू

गाईच्या पोटातून काढले ८० किलो प्लास्टिक

नागपूर : २३ मे - कचरा हा डस्टबिनमध्येच टाका असे वारंवार आवाहन करण्यात येते. प्लास्टिकचा वापर करणे थांबवा असेही सांगण्यात येते. परंतु, काहींचा निष्काळीपणा या जनावरांच्या जीवावर उठला आहे. अशीच…

Continue Reading गाईच्या पोटातून काढले ८० किलो प्लास्टिक

जीटी एक्सप्रेसमधून उतरलेल्या इसमाकडे ६० लाख रुपये सापडले

नागपूर : २३ मे - नागपूर रेल्वे स्थानकावर जीटी एक्स्प्रेसमधून उतरलेल्या एका व्यक्तीकडे ६0 लाख रुपये आढळून आले. त्यामुळे या व्यक्तीला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी त्यास आयकर विभागाकडे सोपविण्यात आले.…

Continue Reading जीटी एक्सप्रेसमधून उतरलेल्या इसमाकडे ६० लाख रुपये सापडले

जुन्या चावीने दुचाकी चोरणाऱ्या टोळीस अटक, १४ दुचाकीही जप्त

नागपूर : २३ मे - चावी जुनी असली तरी ती कुठेही कामास पडते. अगदी हाच फंडा वापरत एका गुन्हेगारांच्या टोळीने चक्क जुन्या चाव्यांनी नवीन दुचाकी चोरल्या. याच टोळीला अटक करण्याची…

Continue Reading जुन्या चावीने दुचाकी चोरणाऱ्या टोळीस अटक, १४ दुचाकीही जप्त

ट्रक अपघातात चालक जागीच ठार

वर्धा : २३ मे - नागपूर चंद्रपूर मार्गावर जाम जवळ नागपूर वरुन चंद्रपूर कडे जात असलेल्या ट्रक चालकाचे ट्रक वरुन नियंत्रण सुटल्याने समोरील अज्ञात वाहनाला जबर धडक दिली.यावेळी ट्रक चालक…

Continue Reading ट्रक अपघातात चालक जागीच ठार