मंत्रालयासमोर आंदोलन करू बघणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले

मुंबई : २४ मे - आंदोलनाच्या पवित्र्यात असणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंत्रालयाच्या बाहेर मराठा आंदोलक आंदोलन करणार होते, परंतु आंदोलन करण्यापूर्वीच काही मराठा आंदोलकांना मनीष मार्केट परिसरातून…

Continue Reading मंत्रालयासमोर आंदोलन करू बघणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले

ऊर्जामंत्री आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यात अपयशी ठरले – चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

नागपूर : २४ मे - राज्य सरकारने वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून मान्यता देण्यास नकार दिल्यानंतर आज राज्यभरातील वीज कर्मचारी एक दिवसाच्या संपावर गेले आहेत. सर्व प्रकारच्या संकटकाळात मग ते…

Continue Reading ऊर्जामंत्री आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यात अपयशी ठरले – चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? – शिवसेनेचा सवाल

मुंबई : २४ मे - 'राज्यपालांनी करावीत अशी अनेक कामे आहेत. फायलींवर बसून राहण्यापेक्षा ही कामे केल्याने त्यांचा नावलौकिक वाढेल. महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे. याबाबत राज्यपालांनी केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे.…

Continue Reading राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? – शिवसेनेचा सवाल

मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोनाचा उल्लेख का नाही? – सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

नवी दिल्ली : २४ मे - सुप्रीम कोर्टाने सोमवारी कोरोनाशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणावर सुनावणी केली. कोरोनामुळ मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोनाचा उल्लेख का केला जात नाही, अशी विचारणा…

Continue Reading मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोनाचा उल्लेख का नाही? – सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

नोकरीचे आमिष दाखवून मैत्रिणीवर केला अत्याचार, युवकावर गुन्हा दाखल

नागपूर : २४ मे - मैत्रिणीला नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन सधन घरच्या आरोपी युवकाने मैत्रिणीवर अत्याचार केला. तिचा विरोध टाळण्यासाठी त्याने तिला लग्नाचे आमिषही दिले. पण, युवतीने लग्नाचा तगादा…

Continue Reading नोकरीचे आमिष दाखवून मैत्रिणीवर केला अत्याचार, युवकावर गुन्हा दाखल

जुगार अड्ड्यावर छापा टाकून २८ जुगार्यांना अटक

अकोला : २४ मे - गायगाव येथील शेतशिवारात आज विशेष पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यात 28 आरोपींना अटक करण्यात आली. यात होंडासिटी, बुलेट अशा गाड्या घेऊन जुगार खेळण्यास आले…

Continue Reading जुगार अड्ड्यावर छापा टाकून २८ जुगार्यांना अटक

घरातील ड्रमखाली सापडले ९८ साप

वर्धा : २४ मे - घरातील दोन ड्रम हटविल्यावर त्याखाली जवळपास ९८ साप आढळून आले. सापांना सर्पमित्राच्या मदतीने जंगलात सोडण्यात आले.आर्वी शहरातील पांडुरंग वार्ड अगस्थी मार्ग येथील मनोज कुडमेथे यांच्या…

Continue Reading घरातील ड्रमखाली सापडले ९८ साप

मादी अस्वल पोहोचले बाजारात, नागरिकांमध्ये खळबळ

भंडारा : २४ मे - सध्या कोरोनामुळे नागरिकांवर अनेक निर्बंध असल्याने त्यांना घरात राहावे लागत आहे. मात्र वन्यप्राणी मुक्त संचार करीत आहेत. असाच मुक्तसंचार करीत एक मादा अस्वल गावातील बाजारपेठेपर्यंत…

Continue Reading मादी अस्वल पोहोचले बाजारात, नागरिकांमध्ये खळबळ

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपीने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

चंद्रपूर : २४ मे - मोहफुल दारूविक्रीप्रकरणी धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दारूविक्रेत्यांनी प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी रविवारी तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांची चौकशी सुरू असतानाच आकाश गरीबचंद मजोके या…

Continue Reading पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपीने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

चंद्रपुरात आणखी एका इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

चंद्रपूर : २४ मे - ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मरोडा येथील एका जणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना सकाळी साडेआठ वाजता समोर आली. चालू वर्षात वन्यजीव हल्ल्यात ठार झालेल्यांची…

Continue Reading चंद्रपुरात आणखी एका इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू