नागपुरात भरवस्तीत शिरला बिबट्या

नागपूर : २९ मे - नागपूर शहरातील आयटी पार्कजवळील गायत्रीनगर परिसरात नरेंद्र चकोले यांच्या घरातील स्नानगृहात शुक्रवारी सकाळी बिबट शिरल्याने एकच खळबळ उडाली. वनखात्याचा चमू पोहोचण्याआधीच तो पसार झाला. या…

Continue Reading नागपुरात भरवस्तीत शिरला बिबट्या

आ. लंके यांचे काम देशासाठी दिशादर्शक – अण्णा हजारे

अहमदनगर : २९ मे - मानवसेवा हीच माधवसेवा आहे, या भावनेतून करोना संकटकाळात आमदार नीलेश लंके करीत असलेले काम केवळ तालुका, जिल्हा, राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आदर्शवत, दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन…

Continue Reading आ. लंके यांचे काम देशासाठी दिशादर्शक – अण्णा हजारे

नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात पुन्हा एकदा तणाव

कोलकाता : २९ मे - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी शुक्रवारी पश्चिम बंगालला…

Continue Reading नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात पुन्हा एकदा तणाव

आता पंतप्रधानांची भेट व्हायला हवी – मराठा आरक्षण प्रकरणी खा. संजय राऊत

मुंबई : २९ मे - मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेठी घेतल्या आहे. पण, राज्यातील नेत्यांच्या भेटी होतच…

Continue Reading आता पंतप्रधानांची भेट व्हायला हवी – मराठा आरक्षण प्रकरणी खा. संजय राऊत

कोरोनाने मृत्यू झालेल्या परिवारांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी राज्य सरकारने योजना बनवावी – आ. राजू पारवे

नागपूर : २९ मे - कोरोनाने अनेक घरात कर्त्या पुरुषांचा जीव गेला. तरुणपणात अनेकजणी विधवा झाल्याचे भयाण वास्तव पुढे येत आहे. या कुटुंबांना कोणचाही आधार नसून जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला…

Continue Reading कोरोनाने मृत्यू झालेल्या परिवारांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी राज्य सरकारने योजना बनवावी – आ. राजू पारवे

कौटुंबिक वादातून दीड वर्षीय मुलासह गळफास घेऊन केली आत्महत्या

बुलडाणा : २९ मे - पत्नीशी झालेल्या वादातून पतीने दीड वर्षीय मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्या धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनेश पुंडलिक वानखडे (२६)असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.…

Continue Reading कौटुंबिक वादातून दीड वर्षीय मुलासह गळफास घेऊन केली आत्महत्या

जालन्यात भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा – देवेंद्र फडणवीस

मुंबई : २९ मे - जालना येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या प्रकरणावरून चांगलेच राजकारण रंगलेय. शिवराज नारियलवाले यांना मारहाण करणाऱ्या दोषींवर कठोरातील…

Continue Reading जालन्यात भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा – देवेंद्र फडणवीस

गोंदियात पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह ३ पोलिसांना अटक

गोंदिया : २९ मे - जालना जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्याची घटना ताजी असताना गोंदियामध्ये आमगाव पोलीस कोठडीत आरोपी मृत्यू प्रकरणी पोलीस निरीक्षकांसह ३ पोलिसांना भादवी कलम ३०२ खाली…

Continue Reading गोंदियात पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह ३ पोलिसांना अटक

स्मशानात अतिरिक्त गॅस दाहिनी लावल्यामुळे अमरावतीत भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांची तोडफोड

अमरावती : २९ मे - अमरावती जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना पर्यायी स्मशानभूमी व गॅस दाहिनीची व्यवस्था मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र या गॅस दाहिने मुळे स्थानिकांना मोठ्या…

Continue Reading स्मशानात अतिरिक्त गॅस दाहिनी लावल्यामुळे अमरावतीत भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांची तोडफोड

विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचाराचा केला प्रयत्न, आरोपी अटकेत

नागपूर : २९ मे - विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.चेतन…

Continue Reading विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचाराचा केला प्रयत्न, आरोपी अटकेत