स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय कायद्याला धरून नाही- प्रकाश आंबेडकर

पुणे : ३० मे - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द केलं होतं. या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेली याचिकाही कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यावर वंचित…

Continue Reading स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय कायद्याला धरून नाही- प्रकाश आंबेडकर

नागपुरात काँग्रेसने केली मोदी सरकारविरोधात निदर्शने

नागपूर : ३० मे - नागपुर शहर काँग्रेस कमिटीच्या देवडिया भवनासमोर मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. देशाला भकास करण्याचे काम मोदी सरकारने केले म्हणत…

Continue Reading नागपुरात काँग्रेसने केली मोदी सरकारविरोधात निदर्शने

देशाला निरर्थक गप्पांची गरज नाही – राहुल गांधींची मोदींवर टीका

नवी दिल्ली : ३० मे - देशात कोरोनाचा कहर असून विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट, ऑक्सिजन आणि लस तुटवडा आदी मुद्यांवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी गेल्या…

Continue Reading देशाला निरर्थक गप्पांची गरज नाही – राहुल गांधींची मोदींवर टीका

पोहण्यासाठी गेलेली ४ मुले वडिलांसमोर वाहून गेली

सोलापूर : ३० मे - दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावात आज दुपारच्या सुमारास एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. नदीत पोहोण्यासाठी गेलेली चार मुले वडिलांच्या डोळ्यादेखत वाहून गेली. वाहून गेलेल्या चौघांमध्ये…

Continue Reading पोहण्यासाठी गेलेली ४ मुले वडिलांसमोर वाहून गेली

क्वारंटाईन सेंटरच्या शौचालयाची सफाई चिमुकल्याकडून करून घेतली – व्हिडीओ व्हायरल

बुलडाणा : ३० मे - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी राज्य शासनाने गावागावात शाळा खोल्यात क्वारंटाइन सेंटर उभारले आहे. पण, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात एका क्वारंटाइन सेंटरच्या शौचालयाची सफाई चक्क…

Continue Reading क्वारंटाईन सेंटरच्या शौचालयाची सफाई चिमुकल्याकडून करून घेतली – व्हिडीओ व्हायरल

शेतकऱ्याने खिशात ठेवलेला मोबाईल अचानक पेटला

वाशिम : ३० मे - मोबाईल हा सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. पण मोबाईलचा अतिवापर हा जीवावर सुद्धा बेतू शकतो. वाशिममध्ये एका शेतकऱ्याने खिश्यात मोबाईल ठेवला होता पण अचानक…

Continue Reading शेतकऱ्याने खिशात ठेवलेला मोबाईल अचानक पेटला

मोदींना सूचना करण्यापूर्वी बाळासाहेबांना विचारा – चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांना टोला

कोल्हापूर : ३० मे - मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एकीकडे भाजपाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असताना दुसरीकडे काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून आंदोलन करत टीका केली जात…

Continue Reading मोदींना सूचना करण्यापूर्वी बाळासाहेबांना विचारा – चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांना टोला

केंद्र सरकारने राहुल गांधींचे म्हणणे गांभीर्याने ऐकावे – संजय राऊत

मुंबई : ३० मे - काँग्रेसचं सरकार असताना झालेल्या कामामुळेच देशाचा कारभार सुरु आहे असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कामगिरीवर टीका केली आहे. मुंबईत…

Continue Reading केंद्र सरकारने राहुल गांधींचे म्हणणे गांभीर्याने ऐकावे – संजय राऊत

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा

नवी दिल्ली : ३० मे - ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आपलं लग्न गुपचूपरित्या उरकलं असल्याची बातमी वेगाने पसरली आहे. प्रेयसी कॅरी सायमंडसोबत ते लग्नबंधनात अडकले आहेत. हा विवाहसोहळा वेस्टमिन्स्टर…

Continue Reading ब्रिटनच्या पंतप्रधानांनी गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा

घोटाळेबाज मेहुल चोकसीला भारतात आणण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु

नवी दिल्ली : ३० मे - भारतात १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करुन फरार झालेल्या मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. भारताने मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी लागणारी कागदपत्रं डोमिनिकाला…

Continue Reading घोटाळेबाज मेहुल चोकसीला भारतात आणण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु