सुरक्षिततेशी संबंधित निवृत्त अधिकाऱ्याला लेख किंवा पुस्तक लिहिण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक

नवी दिल्ली : २ जून - सेवानिवृत्तीनंतर अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने संवेदनशील पदावरून निवृत्ती घेतली असेल आणि तिने त्यासंदर्भातील माहिती आपल्या पुस्तकांमधून किंवा…

Continue Reading सुरक्षिततेशी संबंधित निवृत्त अधिकाऱ्याला लेख किंवा पुस्तक लिहिण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक

जादूटोणा केल्याच्या संशयातून गावगुंडांनी केला हल्ला, एक जखमी

चंद्रपूर : २ जून - जादूटोणा केल्याच्या कारणावरून बाहेरील गावगुंडांनी तालुक्यातील जुनगावात बंदुका, तलवारी काढून गावात दहशत पसरवली. या प्राणघातक हल्लयात एक जण जखमी झाला. गावातील एका व्यक्तीच्या घरी विलास…

Continue Reading जादूटोणा केल्याच्या संशयातून गावगुंडांनी केला हल्ला, एक जखमी

प्रेमसंबंधाच्या कारणावरून युवकाची दगडाने ठेचून केली हत्या

यवतमाळ : २ जून - यवतमाळमधील चिकणी कसबा येथील विवाहित दाम्पत्यावर प्रेमविवाहातून झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा प्रेमसंबंधाच्या कारणावरून तालुक्यातील अंतरगाव येथे युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे.…

Continue Reading प्रेमसंबंधाच्या कारणावरून युवकाची दगडाने ठेचून केली हत्या

बिबट्याची वनविभागाला पुन्हा हुलकावणी

नागपूर : २ जून - गायत्रीनगरातून महाराजबाग प्राणिसंग्रहालयाकडे मोर्चा वळवलेल्या बिबटय़ाचे वनखात्याला हुलकावणी देणे सुरूच आहे. हा बिबट अस्तित्वाच्या खाणाखुणा सोडत आहे, पण त्याचा मागोवा घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तो…

Continue Reading बिबट्याची वनविभागाला पुन्हा हुलकावणी

फडणवीसांपाठोपाठ एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

मुंबई : २ जून - राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान एकीकडे फडणवीसांच्या भेटीमुळे आश्चर्य…

Continue Reading फडणवीसांपाठोपाठ एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

अदानी समूहाने केली विमानतळाच्या भाड्यामध्ये १० पटींने वाढ

नवी दिल्ली : २ जून - अदानी समूहाने विमानतळांच्या खासगीकरण मोहिमेअंतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून सहा विमानतळं ताब्यात घेतली आहे. या विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्यात आलेलं…

Continue Reading अदानी समूहाने केली विमानतळाच्या भाड्यामध्ये १० पटींने वाढ

घ्या समजून राजेहो – मुंबईतील मनोरा आमदार निवास प्रकरणी सखोल चौकशी गरजेची

दिल्लीत मोदी सरकारने बांधायला घेतलेल्या सेन्ट्रल व्हिस्टा या नव्या संसद भवनाच्या प्रकल्पावरून सध्या वाद सुरु आहे. कालच न्यायालयाने या प्रकल्पाला अंतिम हिरवी झेंडी दिली आहे. त्यामुळे हे काम आता निर्धारित…

Continue Reading घ्या समजून राजेहो – मुंबईतील मनोरा आमदार निवास प्रकरणी सखोल चौकशी गरजेची

बापाने मुलीवर आणि जावयावर केला हल्ला, मुलगी आणि जावई गंभीर जखमी

यवतमाळ : १ जून - यवतमाळ येथे आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून एका बापाने मुलीवर आणि जावयावर हल्ला केला. यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा…

Continue Reading बापाने मुलीवर आणि जावयावर केला हल्ला, मुलगी आणि जावई गंभीर जखमी

त्या भेटीत पवारांनीच देवेंद्र फडणवीसांचे कान टोचले असतील – संजय राऊत

मुंबई : १ जून - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगेरे घडणार नाही, असे…

Continue Reading त्या भेटीत पवारांनीच देवेंद्र फडणवीसांचे कान टोचले असतील – संजय राऊत

शंकरबाबा पापडकरांनी आपली डी. लीट. केली स्व. मा. गो. वैद्यांना समर्पित

नागपूर : १ जून - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७वा दीक्षांत समारंभ नुकताच संपला. या समारंभात अनाथांचे नाथ म्हणून ओळख असलेले शंकरबाबा पापळकर यांना मानद डी. लिट. ही पदवी प्रदान…

Continue Reading शंकरबाबा पापडकरांनी आपली डी. लीट. केली स्व. मा. गो. वैद्यांना समर्पित