गडचिरोलीत २ नक्षलवाद्यांचा खात्मा, शास्त्रास्त्रेही जप्त

गडचिरोली : २ जून - सुरक्षा दलाकडून दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. कोंडागाव जिल्ह्यात धनोरा क्षेत्रातील डोंगरी भागात ही कारवाई करण्यात आली असून ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात…

Continue Reading गडचिरोलीत २ नक्षलवाद्यांचा खात्मा, शास्त्रास्त्रेही जप्त

विना डिग्रीच्या डॉक्टरवर कारवाई करावी – राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : २ जून - विज्ञानाच्या निकषांवर सिद्ध झालेल्या उपचार पद्धतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे योगगुरू बाबा रामदेव सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राजकीय नेत्यांसह इतर मान्यवरांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली…

Continue Reading विना डिग्रीच्या डॉक्टरवर कारवाई करावी – राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर ओढले ताशेरे

नवी दिल्ली : २ जून - देशातील करोनाची परिस्थिती, राजधानी दिल्लीत निर्माण झालेलं अभूतपूर्व ऑक्सिजन संकट किंवा लसीकरणाची अवस्था अशा अनेक मुद्द्यांवरून दिल्ली उच्च न्यायालयानं गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारवर…

Continue Reading उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर ओढले ताशेरे

प्रियकराच्या साथीने महिलेने केली पतीची हत्या

मुंबई : २ जून - प्रियकराच्या साथीने महिलेने आपल्याच पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. हत्येनंतर महिलेने किचनमध्ये खड्डा खोदून पतीचा मृतदेह पुरला. मात्र महिलेच्या सहा वर्षांच्या…

Continue Reading प्रियकराच्या साथीने महिलेने केली पतीची हत्या

मी त्यांच्याबाबत बोलावे इतके संजय राऊत महत्वाचे नाहीत – देवेंद्र फडणवीस

परभणी : २ जून - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारले आहे. संजय राऊत एवढे थोडेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलायचं?, अशा…

Continue Reading मी त्यांच्याबाबत बोलावे इतके संजय राऊत महत्वाचे नाहीत – देवेंद्र फडणवीस

५ वर्षाच्या मुलाला रक्त देण्यासाठी वडिलांचा ३५० किलोमीटर सायकलने प्रवास

राची : २ जून - आई-वडील आपल्या मुलांसाठी काय काय करतील त्याची कल्पनाही करता येणार नाही. प्रश्न जर मुलाच्या जीवाचा असेल तर स्वत:च्या जीवाची बाजी लावताना देखील ते मागेपुढे पाहत…

Continue Reading ५ वर्षाच्या मुलाला रक्त देण्यासाठी वडिलांचा ३५० किलोमीटर सायकलने प्रवास

सिलिंडरच्या स्फोटात २ घरे जमीनदोस्त, ८ जणांचा मृत्यू

लखनऊ : २ जून - स्वयंपाक करत असताना सिलेंडरचा स्फोट झाल्यानं दोन घरं जमीनदोस्त झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोन्ही घरातील पंधरा लोक यामध्ये अडकले होते. यातील आठ…

Continue Reading सिलिंडरच्या स्फोटात २ घरे जमीनदोस्त, ८ जणांचा मृत्यू

गाव कोरोनामुक्त केल्यास ग्रामपंचायतीला ५० लाखाचा अतिरिक्त निधी

मुंबई : २ जून - राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव वाढला…

Continue Reading गाव कोरोनामुक्त केल्यास ग्रामपंचायतीला ५० लाखाचा अतिरिक्त निधी

भारतीय दुग्धाक्षेत्राची प्रतिमा डागाळणाऱ्या पेटावर बंदी घाला – अमूलची मागणी

नवी दिल्ली : २ जून - देशातील सर्वात मोठी डेअरी कंपनी 'अमूल' आणि प्राण्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर लढणाऱ्या 'पेटा' या दोन संस्थांमध्ये 'वेगन मिल्क'वरून सुरू झालेला वाद चिघळलाय.…

Continue Reading भारतीय दुग्धाक्षेत्राची प्रतिमा डागाळणाऱ्या पेटावर बंदी घाला – अमूलची मागणी

देवेंद्र फडणवीस एक दिवस मातोश्रीवरही येतील – संजय राऊत

मुंबई : २ जून - राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या घरी भेट देण्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर भाष्य…

Continue Reading देवेंद्र फडणवीस एक दिवस मातोश्रीवरही येतील – संजय राऊत