अनलॉकवरून तासाभरातच ठाकरे सरकारचा यू टर्न, निर्बंध हटवण्यात आले नाहीत

मुंबई : ३ जून - राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत अनलॉकचे पाच टप्पे जाहीर केले. मात्र आता तासाभरातच ठाकरे सरकारने आपल्या निर्णयावरून यू टर्न…

Continue Reading अनलॉकवरून तासाभरातच ठाकरे सरकारचा यू टर्न, निर्बंध हटवण्यात आले नाहीत

वेतन थकबाकी मिळावी यासाठी रक्ताच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन राज्यपालांना दिले

चंद्रपूर : ३ जून - चंद्रपूरमध्ये सात महिन्यांचा थकीत पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी मागील ११५ दिवसांपासून चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० च्या जवळपास कंत्राटी कामगारांचे डेरा आंदोलन…

Continue Reading वेतन थकबाकी मिळावी यासाठी रक्ताच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन राज्यपालांना दिले

अंधश्रद्धेतून तीन वर्षाच्या बालकाच्या पोटावर दिले ७० चटके

अमरावती : ३ जून - ज्यांनी आपल्या किर्तनातून अंधश्रद्धेवर प्रहार केला. त्या संत गाडगेबाबा यांच्या अमरावती जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा कायम आहे. जिल्ह्यातील मेळघाटात अंधश्रद्धेचे नाहक बळी जात आहेत.…

Continue Reading अंधश्रद्धेतून तीन वर्षाच्या बालकाच्या पोटावर दिले ७० चटके

महागायिका वैशाली माडे हीचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : ३ जून - गायिका वैशाली माडे हिने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खासदार सुप्रिया…

Continue Reading महागायिका वैशाली माडे हीचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात केली मेहुण्याची हत्या

गोंदिया : ३ जून - राग हा आपल्यासाठी घातक असतो. आपण रागाच्या भरात काहीही करुन मोकेळे होतो. काही लोकांचा रागावर ताबा राहत नाही. ते रागाच्या भरात नको ते करुन बसतात.…

Continue Reading क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात केली मेहुण्याची हत्या

रुग्णसंख्या घटलेल्या जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल होणार, नागपूरचाही समावेश

मुंबई : ३ जून - मुंबईत लॉकडाऊन शिथील होणार नाही अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसंच मुंबई लोकलबाबतच्या निर्णयात तूर्तास कोणतेही बदल करण्यात आले…

Continue Reading रुग्णसंख्या घटलेल्या जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल होणार, नागपूरचाही समावेश

नागपुरात रेल्वे कोचमध्ये सापडली ब्राऊन शुगरची बॅग, २१ लाखाची ब्राऊन शुगर जप्त

नागपूर : ३ जून - नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर उभ्या असलेल्या महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या डी-१ कोचमध्ये काल एक बेवारस काळ्या रंगाची बॅग सापडली. आरपीएफच्या पथकाने ती बॅग…

Continue Reading नागपुरात रेल्वे कोचमध्ये सापडली ब्राऊन शुगरची बॅग, २१ लाखाची ब्राऊन शुगर जप्त

नागपुरात कोविड सेंटरमध्येच झाली चोरी

नागपूर : ३ जून - पाचपावली पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या नवनिर्माण पोलीस वसाहतीच्या इमारतीमध्ये कोविड क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले होते. या कोविड सेंटरमध्येच चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.…

Continue Reading नागपुरात कोविड सेंटरमध्येच झाली चोरी

वाघाच्या हल्ल्यात पशुवैद्यकीय अधिकारी जखमी

चंद्रपूर : ३ जून - गस्तीवर असताना निपचित पडून असलेल्या वाघाने विशेष पथकावर अचानक हल्ला चढवला. यात पशुवैद्यकीय अधिकारी जखमी झाले आहे. रवी खोब्रागडे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या…

Continue Reading वाघाच्या हल्ल्यात पशुवैद्यकीय अधिकारी जखमी

डॉक्टर कोडवाणी यांच्यावर कारवाई करा, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

भंडारा : ३ जून - शहरात कोरोनाचे थैमान सुरू असताना डॉ. कोडवाणी कोविड केअर सेंटर या खासगी रुग्णालयाने शासनाचे नियम पायदळी तुडवून रुग्णांची लुबाडणूक केली अशा तक्रारी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना…

Continue Reading डॉक्टर कोडवाणी यांच्यावर कारवाई करा, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा