२१ व्या शतकात इथेनॉल हा भारताचा प्राधान्याचा विषय – पंतप्रधान

नवी दिल्ली : ५ जून - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला आज सकाळी संबोधित केले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयातर्फे संयुक्तरित्या हा…

Continue Reading २१ व्या शतकात इथेनॉल हा भारताचा प्राधान्याचा विषय – पंतप्रधान

अजनीतील वृक्षतोड वाचविण्यासाठी आम आंदमी पक्षाने केले चिपको आंदोलन

नागपूर : ५ जून - आज (दि. 5 जून) जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना नागपुरात पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि आप पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन अजनी-वन वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देशातील…

Continue Reading अजनीतील वृक्षतोड वाचविण्यासाठी आम आंदमी पक्षाने केले चिपको आंदोलन

सह्याद्री अतिथीग्रहाचा स्लॅब जसा कोसळला तसेच महाआघाडी सरकारही कोसळेल – प्रवीण दरेकर

मुंबई : ५ जून - सह्याद्री अतिथिगृहाचा स्लॅब काल कोसळला होता. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. सह्याद्री अतिथिगृहातील स्लॅब कोसळला तसे राज्यातील आघाडी…

Continue Reading सह्याद्री अतिथीग्रहाचा स्लॅब जसा कोसळला तसेच महाआघाडी सरकारही कोसळेल – प्रवीण दरेकर

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाकडे दुर्लक्ष कराल तर याद राखा – विनायक मेटे

बीड : ५ जून - मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाकडे ठाकरे सरकारने कधीच जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही. याचा परिणाम महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. मात्र, आता मराठा समाज शांत…

Continue Reading मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाकडे दुर्लक्ष कराल तर याद राखा – विनायक मेटे

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणार असेल तर आमच्या शुभेच्छाच – संजय राऊत यांचा टोला

पुणे : ५ जून - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची नुकतीच पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी राज्यात अनलॉकसंदर्भात झालेल्या गोंधळावर भाष्य केलं आहे. तसंच अनलॉक होतेय…

Continue Reading काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणार असेल तर आमच्या शुभेच्छाच – संजय राऊत यांचा टोला

भारत बायोटेकच्या लहान मुलांच्या कोव्हॅक्सिनची चाचणी नागपुरातही होणार

नागपूर : ५ जून - कोरोनाची दुसरी लाट ओसरते ना ओसरते तोपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस फार…

Continue Reading भारत बायोटेकच्या लहान मुलांच्या कोव्हॅक्सिनची चाचणी नागपुरातही होणार

५० लाखाच्या खंडणीसाठी बिल्डरचे कुटुंब ओलीस ठेवण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत

नागपूर : ५ जून - पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून एक आरोपी एका बिल्डरच्या घरात घुसला. त्याने घरातील २ महिला आणि एका मुलीस ओलीस ठेवून ५0 लाखांची खंडणी वसूल करण्याचा…

Continue Reading ५० लाखाच्या खंडणीसाठी बिल्डरचे कुटुंब ओलीस ठेवण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत

अंधश्रद्धा आणि गैरसमज बाजूला ठेऊन कोरोनाची लस घ्या – विजय वडेट्टीवार

गडचिरोली : ५ जून - गडचिरोली जिल्हयातील ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अंधश्रद्धा व गैरसमज आहेत, ते न बाळगता सर्वांनी कोरोना लस टोचून घ्यावी असे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार…

Continue Reading अंधश्रद्धा आणि गैरसमज बाजूला ठेऊन कोरोनाची लस घ्या – विजय वडेट्टीवार

मेहुण्याने जावयाची केली धारदार शस्त्राने हत्या

भंडारा : ५ जून - बहिणीला सतत त्रास का देतोस असे म्हणत जावयाची मेहुण्याने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना येथील कस्तुरबा वार्डात 5 जून च्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली.…

Continue Reading मेहुण्याने जावयाची केली धारदार शस्त्राने हत्या

ओली पार्टी करतांना झालेल्या वादात एकाची दगडाने ठेचून केली हत्या

अमरावती : ५ जून - छत्री तलाव परिसरा लगतच्या मोकळ्या जागेत ओली पार्टी करताना झालेल्या वादातून एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली. या…

Continue Reading ओली पार्टी करतांना झालेल्या वादात एकाची दगडाने ठेचून केली हत्या