अभिनेता संजय दत्त नागपुरात घेतो आहे राजकीय नेत्यांच्या भेटी

नागपूर : ६ जून - बॉलिवूडचा सुप्रिद्ध अभिनेता संजय दत्त याने आधी काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि केंद्री मंत्री नितीन गडकरी…

Continue Reading अभिनेता संजय दत्त नागपुरात घेतो आहे राजकीय नेत्यांच्या भेटी

भाजप नगरसेवकाने केली महिला तलाठ्याला मारहाण

नंदुरबार : ६ जून - भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी तहसिलदार नियुक्त वाळु तपासणी पथकातील महिला तलाठीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पथकातील निशा पावरा हिला नगरसेवक…

Continue Reading भाजप नगरसेवकाने केली महिला तलाठ्याला मारहाण

उत्तर प्रदेशात विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याप्रकरणी भाजप नेत्याला अटक

लखनऊ : ६ जून - उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूमुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अलिगढमध्ये विषारी दारू प्यायल्याने 108 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी भाजप नेता ऋषि शर्माला…

Continue Reading उत्तर प्रदेशात विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याप्रकरणी भाजप नेत्याला अटक

सलून व्यावसायिकांनी वर्धेत अडवला पालकमंत्र्यांच्या ताफा

वर्धा : ६ जून - सलून व्यवसायिकांनी राज्याचे पशुसनवर्धन मंत्री आणि वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांचा ताफा वाटेतच अडवला. विशेष म्हणजे सुनील केदार यांनीही गाडीतून खाली उतरून सलून व्यवसायिकांशी चर्चा…

Continue Reading सलून व्यावसायिकांनी वर्धेत अडवला पालकमंत्र्यांच्या ताफा

शिवाजी महाराजांनीच ग्रामविकासाचा पाया घातला होता – डॉ. नितीन राऊत

नागपूर : ६ जून - ग्रामीण भागाचा विकास म्हणजेच सर्वसामान्य जनतेचा विकास आहे. हे जाणून अत्यंत कुशाग्र आणि दूरदृष्टी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळात ग्रामविकासाचा पाया घातल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.…

Continue Reading शिवाजी महाराजांनीच ग्रामविकासाचा पाया घातला होता – डॉ. नितीन राऊत

केंद्रीय नेतृत्वाने आदेश देताच मुख्यमंत्रीपद सोडणार – येडियुरप्पा

बंगळुरु : ६ जून - कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या विषयावर अखेर मुख्यमंत्री बीएस येडियुराप्पा यांनी मौन सोडले आहे. भाजपा हायकमांडचा विश्वास असेल तोपर्यंत मुख्यमंत्रीपदी…

Continue Reading केंद्रीय नेतृत्वाने आदेश देताच मुख्यमंत्रीपद सोडणार – येडियुरप्पा

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात उद्या काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

मुंबई : ६ जून - वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने आता दंड थोपाटले आहे. काँग्रेस उद्या सोमवारी इंधन दरवाढीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. राज्यातील 1 हजार ठिकाणी हे आंदोलन होणार…

Continue Reading पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात उद्या काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

अंधश्रद्धेतून पोटाला चटके दिलेल्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू

अमरावती : ६ जून - अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली येथील दोन वर्षीय चिमुकल्या बाळाला आजार झाल्याने रुग्णालयात न नेता त्याच्याच आजीने बाळाच्या पोटाला गरम विळ्याचे चटके दिले होते. ही…

Continue Reading अंधश्रद्धेतून पोटाला चटके दिलेल्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू

शासकीय कार्यालयावर भगवा झेंडा लावण्याला विरोध करणाऱ्या सदावर्तेचा संजय राऊतांनी घेतला समाचार

मुंबई : ६ जून - शासकीय कार्यालयावर भगवा झेंडा लावण्यास गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला होता. याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. भगवा झेंडा लावणे ही महाराष्ट्राची शान…

Continue Reading शासकीय कार्यालयावर भगवा झेंडा लावण्याला विरोध करणाऱ्या सदावर्तेचा संजय राऊतांनी घेतला समाचार

राजेश टोपे बोलतात तर मी बोलायला काय हरकत आहे – विजय वडेट्टीवार

मुंबई : ६ जून - राज्यात लॉकडाऊन हटवण्याच्या मुद्यावरून महाविकास आघाडीमधील मतभिन्नता चव्हाट्यावर आली. पण, जर आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जर शाळांच्या परीक्षा होणार की नाही, याबद्दल बोलत असतील…

Continue Reading राजेश टोपे बोलतात तर मी बोलायला काय हरकत आहे – विजय वडेट्टीवार