मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटणार

मुंबई : ७ जून - कोरोनाशी सामना करत असताना राज्य सरकारला अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे केंद्र सरकारनेच याबद्दल कायदा करावा, अशी मागणी महाविकास…

Continue Reading मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटणार

अभिनेते दिलीप कुमार ऑक्सिजन सपोर्टवर

मुंबई : ७ जून - बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते दिलीप कुमार यांची प्रकृती संदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे. दिलीप कुमार हे ऑक्सिजन सपोर्टवर असल्याचं समजतंय. हिंदुजा रुग्णालयाचे डॉक्टरांनी यासंदर्भातली माहिती…

Continue Reading अभिनेते दिलीप कुमार ऑक्सिजन सपोर्टवर

विदेशी कपडे आणि भाषेचा वापर करण्यास उत्तर कोरियामध्ये बंदी, मृत्युदंडाची शिक्षा ठोठावणार

नवी दिल्ली : ७ जून - उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने नुकताच एक विचित्र कायदा आणला आहे. यामध्ये उत्तर कोरियातील विदेशी पगडा नष्ट करण्याचा निर्धार त्याने केला आहे.…

Continue Reading विदेशी कपडे आणि भाषेचा वापर करण्यास उत्तर कोरियामध्ये बंदी, मृत्युदंडाची शिक्षा ठोठावणार

शेतीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

बुलडाणा : ७ जून - बुलडाणा जिल्ह्यात नातेसंबंधांना तडा देणारी आणखी एक घटना घडली आहे. शेतीच्या वादातून पुतण्याने काकाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील आकोली शिवारात…

Continue Reading शेतीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

कडाक्याच्या थंडीमुळे लडाखमधील चिनी सैनिकांनी हात टेकले

नवी दिल्ली : ७ जून - पूर्व लडाखमधील पॅन्गोंग सरोवर भागातील कडाक्याच्या थंडीत भारतीय सैनिकांशी दोन हात करण्यासाठी आलेल्या चिनी सैनिकांची खराब हवामानात अवस्था बिकट झाली. लडाख पूर्वमध्ये चीनने मोठ्या…

Continue Reading कडाक्याच्या थंडीमुळे लडाखमधील चिनी सैनिकांनी हात टेकले

अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर केला अत्याचार, आरोपी अटकेत

नागपूर : ७ जून - अश्लील चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या मुलाने तरुणीवर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना देवलापार येथे उघडकीस आली. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी…

Continue Reading अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर केला अत्याचार, आरोपी अटकेत

केंद्र सरकारने तंबी दिल्यानेच अदर पुनावाला लंडनला निघून गेले – हसन मुश्रिफांचा आरोप

अहमदनगर : ७ जून - केंद्र सरकारच्या धमक्यांमुळेच सीरम इन्स्टिटय़ूटने महाराष्ट्राला लसच्या दीड कोटी मात्रा उपलब्ध करून दिल्या नाहीत असा गंभीर आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी…

Continue Reading केंद्र सरकारने तंबी दिल्यानेच अदर पुनावाला लंडनला निघून गेले – हसन मुश्रिफांचा आरोप

दोन रेल्वेगाड्यांच्या अपघातात पाकिस्तानमध्ये ३० प्रवाश्यांचा मृत्यू , शेकडो जखमी

नवी दिल्ली : ७ जून - पाकिस्तानमध्ये दोन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात ३० प्रवासी मरण पावले असून, शेकडो जखमी झाले असल्याचं वृत्त…

Continue Reading दोन रेल्वेगाड्यांच्या अपघातात पाकिस्तानमध्ये ३० प्रवाश्यांचा मृत्यू , शेकडो जखमी

मुलगा होत नाही म्हणून पत्नी आणि मुलींना विहिरीत ढकलले, एका मुलीचा मृत्यू

भोपाळ : ७ जून - मुलगा होत नाही म्हणून संतापलेल्या पतीने पत्नी आणि मुलींना विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला आणि सहा महिन्याची मुलगी यामध्ये वाचली असून एका…

Continue Reading मुलगा होत नाही म्हणून पत्नी आणि मुलींना विहिरीत ढकलले, एका मुलीचा मृत्यू

डीएनए रिपोर्टच्या मदतीने पोलिसांनी उलगडले दीड वर्ष जुन्या खुनाचे रहस्य, दोन आरोपी अटकेत

नागपूर : ७ जून - चित्रपटात शोभेल अशी थरारकथा एमआयडीसी पोलिसांनी डीएनए रिपोर्ट आणि इतर तपासावरून उघड केली. १२ डिसेंबर २0१९ ला बेपत्ता झालेल्या विधिसंघर्षग्रस्त मुलाचा खून करून त्याचे तुकडे…

Continue Reading डीएनए रिपोर्टच्या मदतीने पोलिसांनी उलगडले दीड वर्ष जुन्या खुनाचे रहस्य, दोन आरोपी अटकेत