नागपुरात कचरा वेचणाऱ्याची हत्या, दोघांना अटक

नागपूर : ८ जून - नागपूर शहरातील कमाल चौक परिसर, सुनसान भाग सध्या नशेडी लोकांचा अड्डा बनला आहे. भाजीबाजार बंद झाल्यानंतर कचरा वेचणाऱ्याची काही नशेडींनी दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना…

Continue Reading नागपुरात कचरा वेचणाऱ्याची हत्या, दोघांना अटक

लसीकरणासाठी काढलेली निविदा रद्द होण्यामागे केंद्र सरकारचे राजकारण कारणीभूत – नाना पटोले

चंद्रपूर : ८ जून - राज्य आणि मुंबई महापालिकेने लसीकरणासाठी जागतिक निविदा काढली होती. मात्र, ही निविदा रद्द होण्यामागे केंद्र सरकारचे राजकारण कारणीभूत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…

Continue Reading लसीकरणासाठी काढलेली निविदा रद्द होण्यामागे केंद्र सरकारचे राजकारण कारणीभूत – नाना पटोले

आम्हाला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजून घेतील – अमोल मिटकरी

अकोला : ८ जून - मराठा आरक्षणासह राज्याशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी…

Continue Reading आम्हाला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजून घेतील – अमोल मिटकरी

कुठेतरी राजकीय खिचडी शिजली हे नक्की – नवनीत राणा यांचा आरोप

अमरावती : ८ जून - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. तसंच, त्यांना दोन लाख रुपयांचा दंड…

Continue Reading कुठेतरी राजकीय खिचडी शिजली हे नक्की – नवनीत राणा यांचा आरोप

नागपूरच्या विभागीय आयुक्तांची बदली

नागपूर : ८ जून - नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची शासनाने बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त या पदावर बदली केली आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यांच्या जागेवर कुठल्याच अधिकार्याला देण्यात…

Continue Reading नागपूरच्या विभागीय आयुक्तांची बदली

देशात वाढत्या महागाईला मोदी सरकार जबाबदार – बाळू धानोरकर

चंद्रपूर : ८ जून - पेट्रोलने शंभरी गाठली आहे. डिझेल शंभरीच्या जवळ आहे. गॅस सिलिंडरचे दर नऊशे रुपये झाले आहे. देशाचा जीडीपी बांगलादेशापेक्षाही घसरला आहे. देशात महागाई वाढीला मोदी सरकार…

Continue Reading देशात वाढत्या महागाईला मोदी सरकार जबाबदार – बाळू धानोरकर

त्या काळोख्या खोलीत ‘टॉर्च’चा प्रकाश मारण्यासाठी भाजपाचे कोण कोण लोक होते? – सामनामधून सवाल

मुंबई : ८ जून - अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांच्या सहीचे पत्र चोरले. हे असे पत्र चोरणे नैतिक की अनैतिक, असा प्रश्न पाटलांनी विचारला आहे. चंद्रकांत पाटलांनी याप्रकरणी…

Continue Reading त्या काळोख्या खोलीत ‘टॉर्च’चा प्रकाश मारण्यासाठी भाजपाचे कोण कोण लोक होते? – सामनामधून सवाल

महाराष्ट्र सरकारने केंद्राशी संवाद सुरु केल्याचा आम्हाला आनंदच – देवेंद्र फडणवीस

मुंबई : ८ जून - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) सकाळी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती…

Continue Reading महाराष्ट्र सरकारने केंद्राशी संवाद सुरु केल्याचा आम्हाला आनंदच – देवेंद्र फडणवीस

पंतप्रधांसोबत मुख्यपणे मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा – उद्धव ठाकरे

नवी दिल्ली : ८ जून - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. उद्धव यांच्यासोबत महाराष्ट्रामधून एक शिष्टमंडळ मोदींच्या भेटीसाठी गेलं होतं. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार…

Continue Reading पंतप्रधांसोबत मुख्यपणे मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट, केल्या विविध मागण्या

नवी दिल्ली : ८ जून - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचासमावेश…

Continue Reading मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट, केल्या विविध मागण्या