पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचले कंट्रोल रूममध्ये

मुंबई : ९ जून : पहिल्याच पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. मुंबईतील पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर…

Continue Reading पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचले कंट्रोल रूममध्ये

उपसरपंचाने दोन आशा सेविकांवर केला धारदार सुऱ्याने हल्ला

यवतमाळ : ९ जून - उपसरपंचाने कर्तव्यावर असलेल्या दोन आशा सेविकांवर धारधार सुऱ्यांने प्राणघातक हल्ला केला आहे. हा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा येथे घडला. यात कालिंदी उईके…

Continue Reading उपसरपंचाने दोन आशा सेविकांवर केला धारदार सुऱ्याने हल्ला

शेतकऱ्यांच्या नावे केंद्र सरकार पेट्रोलवर कर वसूल करत आहे – नाना पटोले

वर्धा : ९ जून - शेतकऱ्यांच्या नावावर प्रत्येक लिटर पेट्रोलमागे पावणेतीन रुपये केंद्र सरकार वसूल करीत आहे. या पैशाचा हिशेब मागण्यासाठी मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी…

Continue Reading शेतकऱ्यांच्या नावे केंद्र सरकार पेट्रोलवर कर वसूल करत आहे – नाना पटोले

आयएएस अधिकारी अनुप चंद्र पांडेय यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती

नवी दिल्ली : ९ जून - उत्तरप्रदेशचे माजी आयएएस अधिकारी अनुप चंद्र पांडेय यांची काल निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांचा कार्यकाल १२ एप्रिल रोजी…

Continue Reading आयएएस अधिकारी अनुप चंद्र पांडेय यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती

स्कुल व्हॅन चालकांनी नागपुरात केले आंदोलन

नागपूर : ९ जून - स्कूल व्हॅन आणि बस चालकांना प्रवासी वाहतुकीची परवागी द्यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शालेय विद्यार्थी वाहतुक व्यवसाय बचाव संघर्ष समीतर्फे छत्रपती चौक, वर्धा मार्गावर…

Continue Reading स्कुल व्हॅन चालकांनी नागपुरात केले आंदोलन

पंतप्रधानांचे निवृत्त विशेष कार्यकारी अधिकारी राम खांडेकर यांचे निधन

नागपूर : ९ जून - माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे तत्कालीन विशेष कार्यकारी अधिकारी राम खांडेकर यांचे मंगळवारी रात्री उशिरा नागपुरात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या…

Continue Reading पंतप्रधानांचे निवृत्त विशेष कार्यकारी अधिकारी राम खांडेकर यांचे निधन

लसीकरणासाठी अभियान चालवले जावे – नितीन गडकरी

नागपूर : ९ जून - कोविड संक्रमण रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून लसीकरणाबाबत अजूनही लोकांच्या मनात गैरसमज आणि भीती आहे. ही भीती दूर करून लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. लसीकरणासाठी…

Continue Reading लसीकरणासाठी अभियान चालवले जावे – नितीन गडकरी

वीज कोसळल्याने २ महिला व एका पुरुषाचा मृत्यू

भंडारा : ९ जून - शेतात काम करीत असतांना वीज कोसळल्याने दोन महिला व एक पुरुष मजूराचा जागीच मृत्यू झाला. तर शेतकरी वडील व मुलगी जखमी झाली. सदर दुर्दैवी घटना…

Continue Reading वीज कोसळल्याने २ महिला व एका पुरुषाचा मृत्यू

वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

चंद्रपूर : ९ जून - गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अनेक वाघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याच दरम्यान आता चंद्रपूर वन विभागाने दोघांना अटक केली आहे. जे वाघांच्या अवयवाची तस्करी…

Continue Reading वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

संपादकीय संवाद – मुंबईची दुरावस्था थांबवण्यासाठी जबर राजकीय इच्छाशक्ती गरजेची

यंदा ७ जुनलाच मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला आणि पहिल्याच पावसाने राजधानी मुंबईला चांगलेच झोडपून काढले. परिणामी मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाली त्यावरून सध्या विरोधकांनी मुंबई महापालिकेत दीर्घकाळ सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला…

Continue Reading संपादकीय संवाद – मुंबईची दुरावस्था थांबवण्यासाठी जबर राजकीय इच्छाशक्ती गरजेची