आंबेडकरांचे पोस्टर लावल्याने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

जयपूर : १० जून - राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर लावल्याप्रकरणी जमावाने तरुणाला मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आणि काही वेळातच त्याने प्राण सोडले.…

Continue Reading आंबेडकरांचे पोस्टर लावल्याने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

शेतकरी आंदोलक राजधानीत शिरण्याच्या तयारीत, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

नवी दिल्ली : १० जून - शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी तिव्र होतांना दिसत आहे. हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील सुमारे ५० शेतकरी राजधानी दिल्लीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी गुरुवारी…

Continue Reading शेतकरी आंदोलक राजधानीत शिरण्याच्या तयारीत, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या अजब वक्तव्याने उत्तर प्रदेशात उडाली खळबळ

लखनौ : १० जून - उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मीना कुमारी यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधत असताना एक अजब वक्तव्य केलं आहे. अलीगड आणि प्रदेशात वाढत्या बलात्काराच्या वाढत्या…

Continue Reading राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या अजब वक्तव्याने उत्तर प्रदेशात उडाली खळबळ

दुसऱ्यांचे ऐकले नाही तर पक्ष टिकणार नाही – कपिल सिब्बल यांचा पक्षनेतृत्वाला इशारा

नवी दिल्ली : १० जून - बुधवारी सकाळी काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावरून राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले असून ज्योतिरादित्य सिंदिया, जितिन प्रसाद यांच्यानंतर…

Continue Reading दुसऱ्यांचे ऐकले नाही तर पक्ष टिकणार नाही – कपिल सिब्बल यांचा पक्षनेतृत्वाला इशारा

रकम चोरी गेल्यावर घरी काय सांगायचे या भीतीने तरुणाने केली आत्महत्या

नागपूर : १० जून - गाडीतून २0 हजार रुपये चोरी गेल्यानंतर घरी काय सांगायचे, या भीतीमुळे एका मुलाने चक्क आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी…

Continue Reading रकम चोरी गेल्यावर घरी काय सांगायचे या भीतीने तरुणाने केली आत्महत्या

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

नागपूर : १० जून - नागपुरातून सहलीसाठी अंबाळा तलावावर गेलेल्या सहापैकी दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. पोहता येत नसतानाही तलावात पोहण्यासाठी उतरणे त्यांच्या जीवावर बेतले.नागपूरवरून बोलेरो एम. एच. ४३…

Continue Reading तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

भंडाऱ्यात रानडुक्कर शहरात शिरले, तिघांना केले जखमी

भंडारा : १० जून - एरव्ही जंगल किंवा जंगलालगत असलेल्या भागात आढळणाऱ्या रानडुकराने थेट भंडारा शहरात प्रवेश करुन तिघांना जखमी केले. एका युवकाने हिंमतीने त्या रानडुकराशी झुंज देत रानडुकराला आपल्या…

Continue Reading भंडाऱ्यात रानडुक्कर शहरात शिरले, तिघांना केले जखमी

कोरोनाच्या पुढच्या लाटेत तरी देशवासियांचे हाल होणार नाही याची काळजी घ्या – नाना पटोले यांचा टोला

यवतमाळ : १० जून - कोरोनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. आई-वडिलांच्या मृत्युमुळे चिमुकल्यांचे बालपण करपले. हे सर्व दुसऱ्या लाटेत घडले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत केंद्र सरकारने निष्काळजीपणा केला. त्यापासून धडा घेऊन…

Continue Reading कोरोनाच्या पुढच्या लाटेत तरी देशवासियांचे हाल होणार नाही याची काळजी घ्या – नाना पटोले यांचा टोला

गुरांना नेणारा ट्रेलर पलटला, ट्रेलरमधील गुरांचा मृत्यू

वर्धा : १० जून - अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलर क्रमांक ५५ ए -८७९५ हा ट्रेलर अमरावती कडे जातांना सावळी खुर्द चढाव मार्गाजवळ रात्रीच्या सुमारास पलटी झाल्याने यात असलेल्या अपघातात जनावरांचा…

Continue Reading गुरांना नेणारा ट्रेलर पलटला, ट्रेलरमधील गुरांचा मृत्यू

वाशीम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गावांना पुराचा फटका, पूलही तुटला

वाशीम : १० जून - मृग नक्षत्रात जोरदार पाऊस पडून तालुक्यातील काही गावांना पुराचा मोठा फटका बसलेला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून शहरासह संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे…

Continue Reading वाशीम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गावांना पुराचा फटका, पूलही तुटला