जनतेच्या संयमाचा कडेलोट होणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यावी – संजय राऊत

मुंबई : १० जून - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना त्यांच्या देशातील तरुणाने भररस्त्यात एकच श्रीमुखात लगावली. कोरोना संकटात सर्वस्व गमावल्याचा आणि फ्रान्समध्ये लसीकरणाचा बोजवारा उडाल्याचा राग त्याच्या मनात उफाळून…

Continue Reading जनतेच्या संयमाचा कडेलोट होणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यावी – संजय राऊत

खा. नवनीत कौर राणा यांच्यासमोरील अडचणीत वाढ

नागपूर : १० जून - खासदार नवनीत राणा कौर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांच्या खासदारकीला आवाहन देणारी एक याचिका अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी…

Continue Reading खा. नवनीत कौर राणा यांच्यासमोरील अडचणीत वाढ

सिलिंडरमधून गॅस लीक झाल्याने ३ घरे जळून खाक

नागपूर : १० जून - एलपीजी गॅस सिलेंडरमधील गॅस लिक झाल्याने शेजारी-शेजारी असलेल तीन घरे जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्याच्या डोरली भिंगारे गावात…

Continue Reading सिलिंडरमधून गॅस लीक झाल्याने ३ घरे जळून खाक

खून प्रकरणी दाखल याचिकेत विरोधी पक्षनेत्यांची मध्यस्ती याचिका

नागपूर : १० जून - सात वर्षापूर्वी सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका हत्या प्रकरणी नागपूरचे वकील सतीश उके यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेसंदर्भात माजी मुख्यमंत्री…

Continue Reading खून प्रकरणी दाखल याचिकेत विरोधी पक्षनेत्यांची मध्यस्ती याचिका

खापरखेड्यात केली एका व्यक्तीची निघृण हत्या

नागपूर : १० जून - नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशनअंतर्गत पिपळा (डाक बंगला) याठिकाण संतोषनाथ सोलंकी (वय, 52) या व्यक्तीची हत्या करण्यात आली. संतोषनाथ आज (गुरुवार) सकाळी त्यांच्या राहत्या घरी…

Continue Reading खापरखेड्यात केली एका व्यक्तीची निघृण हत्या

महाआघाडी पुढील निवडणुकांत उत्तम काम करेल – शरद पवारांचा विश्वास

मुंबई : १० जून - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आहे. पण, हे सरकार भक्कम मजबूत आहे. महाविकास आघाडी सरकार नुसते पाच…

Continue Reading महाआघाडी पुढील निवडणुकांत उत्तम काम करेल – शरद पवारांचा विश्वास

मुसळधार पावसामुळे इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू

मुंबई : १० जून - मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका चार मजली चाळीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मालाडच्या मालवणी भागात ही घटना घडली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला…

Continue Reading मुसळधार पावसामुळे इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू

देशात भाजपचे सरकार आल्यापासून लोकशाही व्यवस्थेला धक्के देऊन मोडीत काढण्याचा प्रयत्न – अजित पवार

मुंबई : १० जून - केंद्रात भाजपाचं सरकार आल्यापासून देशात एकता, अखंडता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांना धक्का देण्याचं काम सुरु आहे. लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न…

Continue Reading देशात भाजपचे सरकार आल्यापासून लोकशाही व्यवस्थेला धक्के देऊन मोडीत काढण्याचा प्रयत्न – अजित पवार

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचे १६ जूनपासून मूक आंदोलन

कोल्हापूर : १० जून - मराठा आरक्षणाच्या प्रकरणी आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता समाज बोलणार नाही, तर आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील असं म्हणत…

Continue Reading मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचे १६ जूनपासून मूक आंदोलन

नाक्यावर उभे राहणारे टपोरीही स्वत:ला वाघ समजतात – निलेश राणे यांचा संजय राऊतांना टोला

मुंबई : १० जून - एकीकडे चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाघावरून सुरू असलेला कलगीतुरा रंगत असताना दुसरीकडे आता भाजपा नेते निलेश राणे यांनी देखील या सुंदोपसुंदीमध्ये उडी घेतली…

Continue Reading नाक्यावर उभे राहणारे टपोरीही स्वत:ला वाघ समजतात – निलेश राणे यांचा संजय राऊतांना टोला