पश्चिम बंगालमध्ये भाजपला पुन्हा एकदा बसणार मोठा झटका?

कोलकाता : ११ जून - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर आता पुन्हा एकदा भाजपाला मोठा झटका बसणार असल्याचे दिसत आहे. कारण, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार…

Continue Reading पश्चिम बंगालमध्ये भाजपला पुन्हा एकदा बसणार मोठा झटका?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्राच्या निष्काळजीपणामुळे लाखो निष्पापांचा बळी – नाना पटोले

अकोला : ११ जून - करोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप लाखो जनतेचा बळी गेला, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केला.बुलढाणा जिल्ह्यच्या दौऱ्यावर असताना जिल्ह्यधिकारी कार्यालयातील…

Continue Reading कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्राच्या निष्काळजीपणामुळे लाखो निष्पापांचा बळी – नाना पटोले

रपट्यावरून कार उसळल्याने झालेल्या अपघातात दोन ठार तर ४ गंभीर जखमी

वर्धा : ११ जून - देवळी येथील यशोदा नदी पुला समोरील रपट्यावरून उसळून कार बाजूच्या भींतीवर धडकल्याने झालेल्या अपघातात कार चालक राहुल पोहोरे जागीच ठार झाला तर शर्मिष्ठा (८) चा…

Continue Reading रपट्यावरून कार उसळल्याने झालेल्या अपघातात दोन ठार तर ४ गंभीर जखमी

वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीस अटक

चंद्रपूर : ११ जून - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील मोहर्ली-पद्मापूर मार्गावर दोन वाघ नैसर्गिकरित्या मुक्त भ्रमण करीत असताना त्यांच्या भ्रमणमार्गात अडथळा निर्माण करणार्यास वनविभागाने वन गुन्हा नोंदवून अटक केली…

Continue Reading वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीस अटक

चालकाचा अंदाज चुकल्याने गाडी सरळ नाल्यात कोसळली

अमरावती : ११ जून - नाल्याच्या पुलावरील पाणी वाढल्यामुळे व चालकाचा अंदाज चुकल्याने गाडी सरळ नाल्यात कोसळल्याची घटना चांदूर रेल्वे ते पळसखेड मार्गावर दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये टवेरातील…

Continue Reading चालकाचा अंदाज चुकल्याने गाडी सरळ नाल्यात कोसळली

संपादकीय संवाद – आज काँग्रेसमध्ये घराणेशाही सम्पवून लोकशाही आणण्याची गरज

उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते जितीन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यावर राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेषतः काँग्रेस पक्षात तर विविध ज्येष्ठांनी तोंड उघडले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी…

Continue Reading संपादकीय संवाद – आज काँग्रेसमध्ये घराणेशाही सम्पवून लोकशाही आणण्याची गरज

चिनी कोरोना प्रतिबंधक लसीचे राजकारण : राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय – भाग ४

जगभरात कोरोनाने कहर सुरू झाल्याबरोबर आणि या रोगाचा आर्थिक फटका खूप मोठा होणार हे लक्षात आल्याबरोबर जगभरात कोरोना विरोधातील लस बनवायच्या संशोधनाला सुरवात झाली. या करता प्राथमिक तयारी होती अर्थातच…

Continue Reading चिनी कोरोना प्रतिबंधक लसीचे राजकारण : राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय – भाग ४

सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

भाजपाची कोल्हेकुई प्रविण दरेकर साहेब, मी भाजपा समर्थक आहेत. पण तुंबईला जबाबदार कोण ? तुमचा प्रश्न "मुख्यमंत्री की मुंबई पालिका" असा आहे तर माझे उत्तर "भाजपा" असे आहे. मागल्या वेळी…

Continue Reading सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

जरा खोलात जाऊन बघूया …

ऑपरेशन ब्लू स्टार (Operation Blue Star) : जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यात भरदिवसा हत्या कुणी केली होती? 10 ऑगस्ट 1986, सकाळचे साधारण साडेअकरा वाजले होते, शहर पुणे. कँप परिसरात (जिथे…

Continue Reading जरा खोलात जाऊन बघूया …

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

पय:पानं भुजंगानां ….! राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो ,हे खरं असलं तरीही, प्रख्यात शायरबशीर बद्र यांचा -" दुष्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाईश रहे , के कभी दोस्ती…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे