रेल्वेतून ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

नागपूर : १५ जून - नागपूर वरून रेल्वे मार्गाने गोंदियाला ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोघांमध्ये महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. ब्राऊन…

Continue Reading रेल्वेतून ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

आशा वर्कर्सनी नागपुरात केले आंदोलन

नागपूर : १५ जून - विविध मागण्यांसाठी आज संपूर्ण राज्यभरात आशा वर्कर आणि गतप्रवर्तक कर्मचारी संघटनाच्यावतीने आंदोलन केले जात आहे. नागपूरच्या संविधान चौकात आयटक आणि सिटू या दोन कामगार संघटनेच्यावतीने…

Continue Reading आशा वर्कर्सनी नागपुरात केले आंदोलन

बच्चू कडूंची आता पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम

अमरावती : १५ जून - राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या अचलपूर-चांदुर बाजार मतदासंघात आता पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहिम हाती घेतली आहे. कोल्हापूरी बंधाऱ्याच्या धर्तीवर आता राज्यमंत्री बच्चू कडू…

Continue Reading बच्चू कडूंची आता पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम

केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे, प्रीतम मुंडे, उदयनराजे भोसले यांचा समावेश होणार?

नवी दिल्ली : १५ जून - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशन आगोदर करण्यात येणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातून नारायण राणे, प्रीतम मुंडे, उदयनराजे भोसले आणि भारती पवार यांच्या नावाची…

Continue Reading केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे, प्रीतम मुंडे, उदयनराजे भोसले यांचा समावेश होणार?

राममंदिर गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेनेही घेतली उडी

मुंबई : १५ जून - 'राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग,…

Continue Reading राममंदिर गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेनेही घेतली उडी

मराठा आरक्षण आंदोलनात आता प्रकाश आंबेडकर देखील सहभागी होणार

मुंबई : १५ जून - मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. उद्या बुधवारी कोल्हापूरमध्ये पहिला मूक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात आता वंचित बहुजन विकास आघाडीचे…

Continue Reading मराठा आरक्षण आंदोलनात आता प्रकाश आंबेडकर देखील सहभागी होणार

ती १२ नावांची यादी राज्यपालांकडे सुरक्षित

मुंबई : १५ जून - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद सदस्य नेमणूक करण्यासाठी ज्या १२ सदस्यांची नावं पारित करुन राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविली होती ती यादी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती…

Continue Reading ती १२ नावांची यादी राज्यपालांकडे सुरक्षित

राममंदिर प्रकरणी गैरव्यवहाराचा आरोप करणाऱ्या खा. संजय सिंग यांच्या घरावर हल्ला

नवी दिल्ली : १५ जून - अयोध्येत जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. संजय सिंग यांनी स्वत: ट्विट…

Continue Reading राममंदिर प्रकरणी गैरव्यवहाराचा आरोप करणाऱ्या खा. संजय सिंग यांच्या घरावर हल्ला

उत्तरप्रदेशात राजकीय घडामोडींना वेग

लखनौ : १५ जून - उत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. बहुजन समाज पार्टीच्या ९ बंडखोर आमदारांनी आज (मंगळवार) समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली…

Continue Reading उत्तरप्रदेशात राजकीय घडामोडींना वेग

राम मंदिर ट्रस्टने केंद्राला अहवाल पाठवला

नवी दिल्ली : १५ जून - अयोध्यामध्ये राम मंदिराशी संबंधित असलेल्या जमीन खरेदीच्या घोटाळ्याच्या आरोपाने ट्रस्टला घेरले आहे. आता या संपूर्ण वादावर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने केंद्र सरकारला…

Continue Reading राम मंदिर ट्रस्टने केंद्राला अहवाल पाठवला