सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

परंपरांचा पाईक - पासपोर्ट पासपोर्ट नुतनीकरणाची वेळ आली आणि सहज मन भूतकाळात सर्वात पहिला पासपोर्ट काढण्यासाठी गेलो, तेव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या.पासपोर्ट आॅफिस ला गेले की सर्वप्रथम त्यावेळी चाणाक्ष दलाल हेरतात…

Continue Reading सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

राजा भिकारी ….. ! राजे ? कोण राजे ? कुठले राजे ?लोकशाहीत कोणी राजे बिजे नसतात ,तरीही काही लोक स्वतःला अजूनही राजे समजतात ! बर , तुम्ही स्वतःला राजे म्हणवता…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

चिनी कोरोना प्रतिबंधक लसीचे राजकारण : राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय – भाग ६

लसींचे आंतरराष्ट्रीय रडगाणे वर आपण भारताची लसीकरणाचे चुकलेले नियोजन आणि त्याची कारणे बघितली. प्रथमदर्शनी तरी या नियोजन चुकण्यामागे जरी केंद्र सरकार आहे असे वाटत असले तरी आंतराष्ट्रीय नियम, करार आणि…

Continue Reading चिनी कोरोना प्रतिबंधक लसीचे राजकारण : राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय – भाग ६

कामठीत आढावा बैठकीत झालेल्या चकमकीवर दोन्ही पक्षांचे स्पष्टीकरण

नागपूर : १५ जून - कामठी विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीदरम्यान भाजपचे आमदार टेकचंद सावरकर आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यात शाब्दिक चकमक उडल्याचा व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. त्यानंतर…

Continue Reading कामठीत आढावा बैठकीत झालेल्या चकमकीवर दोन्ही पक्षांचे स्पष्टीकरण

घरकुल योजनेतील निधीसाठी अमरावतीत नागरपरिषदेवर आपचे डेरा आंदोलन

अमरावती : १५ जून - पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील निधीसाठी बैलबंडी, गाढवासह आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपरिषदवर मंगळवारी डेरा आंदोलन केले. नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा निष्फळ…

Continue Reading घरकुल योजनेतील निधीसाठी अमरावतीत नागरपरिषदेवर आपचे डेरा आंदोलन

संपादकीय संवाद – विघ्नसंतोषी रामद्रोहींना रामभक्तांनी त्यांची जागा दाखवून द्यावी

अयोध्येत राममंदिर उभारण्या प्रकरणात करण्यात येणाऱ्या जमिनीच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप समाजवादी पक्ष आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी करून देशभरात एकच खळबळ उडवून दिलेली आहे. मंदिर न्यासाने या प्रकरणात काहीही…

Continue Reading संपादकीय संवाद – विघ्नसंतोषी रामद्रोहींना रामभक्तांनी त्यांची जागा दाखवून द्यावी

संभाजीराजेंनी आंदोलन करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी – अजित पवारांचा सल्ला

पुणे : १५ जून - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या कोल्हापूर इथून मूक आंदोलनाला सुरुवात होत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन होत आहे. या आंदोलनाविषयी अजित पवारांनी भाष्य…

Continue Reading संभाजीराजेंनी आंदोलन करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी – अजित पवारांचा सल्ला

जितेंद्र आव्हाडांनी अण्णा हजारेंना शुभेच्छा देतांना दिली कोपरखळी

मुंबई : १५ जून - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. अण्णांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून अनेकजण त्यांना शुभेच्छा देत आहेत. विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी देखील अण्णांना शुभेच्छा…

Continue Reading जितेंद्र आव्हाडांनी अण्णा हजारेंना शुभेच्छा देतांना दिली कोपरखळी

७ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

नागपूर : १५ जून - नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात असलेल्या कोंढासावळी येथे एका नाराधामने सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अंकुश दिगंबर भोसकर असे आरोपीचे नाव…

Continue Reading ७ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

ट्रकचालकाची पोलीस स्टेशन समोर आत्महत्या

नागपूर : १५ जून - नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशनच्या समोर एका ट्रक चालकाने त्याच्याच ट्रकला गळफास लावून आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरीच्या आरोपाखाली काल रात्री कोंढाळी पोलीस…

Continue Reading ट्रकचालकाची पोलीस स्टेशन समोर आत्महत्या