पेट्रोल डिझेल वाढीच्या विरोधात विदर्भवाद्यांनी केली निदर्शने

नागपूर : १६ जून - विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने नागपूर शहरच्या इतवारी परिसरात असलेल्या विदर्भ चंडिका मंदिरासमोर आज पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. सत्तेत येण्यापूर्वी…

Continue Reading पेट्रोल डिझेल वाढीच्या विरोधात विदर्भवाद्यांनी केली निदर्शने

दिल्लीत मराठी टक्का वाढायला हवा – उदय सामंत यांची अपेक्षा

नागपूर : १६ जून - महाराष्ट्र राज्य व उच्च तंत्रज्ञान विभागामार्फत 'करिअर कट्टा ' या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप आल्याचा आनंद आहे. मात्र यातून यूपीएससीमधील यश वाढले पाहिजे. दिल्लीमध्ये मराठी टक्का…

Continue Reading दिल्लीत मराठी टक्का वाढायला हवा – उदय सामंत यांची अपेक्षा

क्रिकेट मॅचवर सट्टेबाजी लावणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक

नागपूर : १६ जून - पाकिस्तान सुपर लीगच्या टी-20 क्रिकेट मॅचवर सट्टेबाजी (खायवाडी) लावणाऱ्या एका आरोपीला नागपूर शहर पोलीस विभागाच्या झोन-२ च्या विशेष पथकाने रंगेहात अटक केली आहे. शुभम कुमार…

Continue Reading क्रिकेट मॅचवर सट्टेबाजी लावणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक

छगन भुजबळांचे आंदोलन म्हणजे प्रसिद्धीसाठी नौटंकी – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १६ जून - ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर छगन भुजबळ आंदोलन करणार आहेत, मात्र भुजबळ आंदोलनाच्या माध्यमातून खोट्या प्रसिद्धीसाठी नौटंकी करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी…

Continue Reading छगन भुजबळांचे आंदोलन म्हणजे प्रसिद्धीसाठी नौटंकी – चंद्रशेखर बावनकुळे

राज्यपाल कार्यालयाने उच्च न्यायालयात केली राज्य सरकारची कोंडी

मुंबई : १६ जून - राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांची यादी राज्यपालांकडे असल्याची बाब पुढे आली. राज्यात यावरुन धुमशान सुरु असतानाच शासकीय यादी मान्य करण्याची मुदत राज्यपालांना नसल्याचे मत न्यायालयात नोंदविण्यात…

Continue Reading राज्यपाल कार्यालयाने उच्च न्यायालयात केली राज्य सरकारची कोंडी

जातपंचायत बहिष्कार प्रकरणात ६ आरोपींना अटक

चंद्रपूर : १६ जून - जातपंचायतीच्या जाचामुळे बहिणींना आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात काही दिवसांपूर्वी घडली होती. चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्ड येथील या प्रकाराबाबत…

Continue Reading जातपंचायत बहिष्कार प्रकरणात ६ आरोपींना अटक

मराठा आरक्षण आंदोलनात खा. धैर्यशील माने सलाईन लावून सहभागी

कोल्हापूर : १६ जून - कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. भर पावसात हे आंदोलन सुरू आहे. पण, या आंदोलनात सच्चा शिवसैनिकाची झलक पाहण्यास मिळाली. तब्येत ठीक नसताना…

Continue Reading मराठा आरक्षण आंदोलनात खा. धैर्यशील माने सलाईन लावून सहभागी

तरुणीचा अंघोळ करतानाच व्हिडीओ शूट करून व्हायरल केल्याप्रकरणी अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

नागपूर : १६ जून - शेजारी राहणाऱ्या तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट करून त्यातील काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं आपल्या मोबाईलमध्ये गुपचूप हा…

Continue Reading तरुणीचा अंघोळ करतानाच व्हिडीओ शूट करून व्हायरल केल्याप्रकरणी अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

संपादकीय संवाद – नानाभाऊंची मुख्यमंत्री पदाची वाटचाल खडतरच

काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा नुकतीच जाहीर केली आहे. यापूर्वी त्यांनी राज्यात काँग्रेस स्वबळावर लढेल आणि २०२४ मध्ये काँग्रेस राज्यात स्वबळावर सत्ता काबीज करेल असेही…

Continue Reading संपादकीय संवाद – नानाभाऊंची मुख्यमंत्री पदाची वाटचाल खडतरच

ओबीसी आरक्षणासाठी आता छगन भुजबळांचा एल्गार

नाशिक : १६ जून - राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्या पेटलेला असताना राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची एल्गार पुकारला आहे. नाशिकमध्ये…

Continue Reading ओबीसी आरक्षणासाठी आता छगन भुजबळांचा एल्गार