उद्धव ठाकरेंनी केले राज्यपाल कोश्यारी यांचे अभिष्टचिंतन

मुंबई : १७ जून - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य…

Continue Reading उद्धव ठाकरेंनी केले राज्यपाल कोश्यारी यांचे अभिष्टचिंतन

लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का? – नाना पटोले यांचा सवाल

मुंबई : १७ जून - कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची कोणतीही शिफारस केली नसल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. त्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका होत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही…

Continue Reading लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का? – नाना पटोले यांचा सवाल

पदोन्नती आरक्षण प्रकरणात उभा महाराष्ट्र ढवळून काढणार – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : १७ जून - पदोन्नतीच्या आरक्षणावर २१ जून नंतर बोलणार असून या विषयावर महाराष्ट्र ढवळून काढणार, असा इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला. तसेच या प्रकरणी भविष्यात आक्रमक…

Continue Reading पदोन्नती आरक्षण प्रकरणात उभा महाराष्ट्र ढवळून काढणार – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर ते बुटीबोरी महामार्ग सहा पदरी होणार – नितीन गडकरी

नागपूर : १७ जून - नागपूर ते बुटीबोरी मेट्रो रेल्वेच्या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येईल. शिवाय येत्या सहा महिन्यात नागपूर ते बुटीबोरी महामार्ग सहा पदरी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय…

Continue Reading नागपूर ते बुटीबोरी महामार्ग सहा पदरी होणार – नितीन गडकरी

जमीन तलाठ्यासह अधिकाऱ्यांनी परस्पर विकल्याचा आरोप करीत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

अमरावती : १७ जून - यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात येणाऱ्या कलगाव येथे एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. शासनाकडून वडिलांना मिळालेली शेती नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी परस्पर विकली…

Continue Reading जमीन तलाठ्यासह अधिकाऱ्यांनी परस्पर विकल्याचा आरोप करीत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवल्यास चमत्कार घडेल – संजय राऊत यांचा दावा

मुंबई : १७ जून - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीने कधी स्वबळाची भाषा केली नाही असं म्हटलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना राऊत…

Continue Reading भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवल्यास चमत्कार घडेल – संजय राऊत यांचा दावा

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची राष्ट्रवादीशी छुपी युती होती – चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

नागपूर : १७ जून - गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमच्याबरोबर युती करून लढली. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्म्याचा फायदा करून घेण्यासाठीच शिवसेना आमच्यासोबत होती. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादीसोबतही छुपी युती केली…

Continue Reading विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची राष्ट्रवादीशी छुपी युती होती – चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

गडकरींनी घेतली बुटीबोरी नगरपरिषद दत्तक

नागपूर : १७ जून - भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक शहर बुटीबोरीची नगरपरिषद दत्तक घेतली. गडकरींना आतापर्यंत गावं दत्तक घेतली आहेत, मात्र नगरपरिषद दत्तक…

Continue Reading गडकरींनी घेतली बुटीबोरी नगरपरिषद दत्तक

मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे सत्य नाडेला

नवी दिल्ली : १७ जून - मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन या तंत्रज्ञान विश्वातल्या दिग्गज कंपनीचे नवे अध्यक्ष म्हणून भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची नियुक्ती झाली आहे. ते ५३ वर्षांचे आहेत. तसंच, कंपनीचे…

Continue Reading मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे सत्य नाडेला

ईडीने काल केली तीन व्यावसायिकांची चौकशी, १०० कोटी खंडणीचे प्रकरण

नागपूर : १७ जून - १०० कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा कायम आहे. देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या आणखी तीन जणांची अंमलबजावणी…

Continue Reading ईडीने काल केली तीन व्यावसायिकांची चौकशी, १०० कोटी खंडणीचे प्रकरण