कोरोना योध्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे पंतप्रधानांनी केले उदघाटन

नवी दिल्ली : १८ जून - देशातील कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी एक लाख कोरोना योद्धा निर्माण करण्यात येणार आहेत. या कोरोना योद्ध्यांना प्रशिक्षित करण्यासाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

Continue Reading कोरोना योध्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे पंतप्रधानांनी केले उदघाटन

संपादकीय संवाद – मुख्यमंत्री आणि राज्यपाल भेटीचे राजकारण कशासाठी?

महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन अभिष्टचिंतन केल्याची बातमी बाहेर आली आणि त्यानंतर महाआघाडीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या अटकळी बांधणे सुरु…

Continue Reading संपादकीय संवाद – मुख्यमंत्री आणि राज्यपाल भेटीचे राजकारण कशासाठी?

सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

एक अँडव्हांस - चुकलेला आज सकाळी सकाळी ऑफिस मध्ये आमचा ऑफिस अँडमिन "सुलेमान"ऑफिस ला थडकला आणि माझी वाट बघत ऑफिस ला बसला होता.सुलेमान - माझ्यावर जीव ओवाळून टाकणारा अँडमिन. कंपनीने…

Continue Reading सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

शिवप्रसाद ! आज गेला शर्मा आतवाझे त्याच्या आधीइजा झाला बिजा झालातिजा आता कधी ? दोघे पोलीस अधिकारीमालक कोटी कोटींचे !निष्ठावान ते होते श्वानया अमुच्या मातोश्रीचे ! अनेक बंगले अनेक गाड्याबघून…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

चिनी कोरोना प्रतिबंधक लसीचे राजकारण : राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय – भाग ८

पुन्हा भारत पुन्हा देशाच्या परिस्थिती आणि राजकारणाकडे वापस येतांना युरोपियन देशात घडणाऱ्या एका वादाचे उदाहरण देतो. भारतात भाजपाने चिनी कोरोना प्रकोपातील हाताळणी आणि राष्ट्रीय लसीकरण मोहिमेला बदनाम करण्यासाठी काँग्रेसने "टूल…

Continue Reading चिनी कोरोना प्रतिबंधक लसीचे राजकारण : राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय – भाग ८

खा. संभाजीराजेंनी सक्रिय राजकारणात यावे – प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

मुंबई : १७ जून - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा खासदार संभाजी छत्रपती यांना सक्रिय राजकारणात येण्याचं आवतन दिलं आहे. संभाजीराजेंनी सक्रिय राजकारणात यावं. राज सत्तेशिवाय…

Continue Reading खा. संभाजीराजेंनी सक्रिय राजकारणात यावे – प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

अवैधरित्या नागपुरात राहणाऱ्या अफगाणी नागरिकाला परत पाठवणार – पोलीस आयुक्त

नागपूर : १७ जून - अवैधरित्या नागपुरात राहत असलेल्या अफगाणीस्तानच्या नागरिकाला परत त्याच्या देशात पाठवले जाणार आहे. नूर मोहम्मद असे त्या अफगाणी नागरिकाचे नाव आहे. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथक आणि…

Continue Reading अवैधरित्या नागपुरात राहणाऱ्या अफगाणी नागरिकाला परत पाठवणार – पोलीस आयुक्त

राज्यपाल म्हणून राज्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्यापध्दतीने राज्याला मार्गदर्शन करावे – जयंत पाटील

मुंबई : १७ जून - राज्यपाल म्हणून राज्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्यापध्दतीने राज्याला मार्गदर्शन करावे अशा शुभेच्छा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री…

Continue Reading राज्यपाल म्हणून राज्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्यापध्दतीने राज्याला मार्गदर्शन करावे – जयंत पाटील

शनिवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अलमट्टीप्रकरणी चर्चा करणार – जयंत पाटील

मुंबई : १७ जून - अलमट्टी धरणातून होणार्‍या पाण्याच्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते त्यामुळे या पूरनियंत्रणाचं काम महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल यादृष्टीने कर्नाटकच्या…

Continue Reading शनिवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अलमट्टीप्रकरणी चर्चा करणार – जयंत पाटील

राममंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही हे बघण्यासाठी देशातील रामभक्तांनी अराजकीय एक समिती तयार करावी – जयंत पाटील

मुंबई : १७ जून - राममंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही हे बघण्यासाठी देशातील रामभक्तांनी अराजकीय अशी एक समिती तयार करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

Continue Reading राममंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही हे बघण्यासाठी देशातील रामभक्तांनी अराजकीय एक समिती तयार करावी – जयंत पाटील