४०० फूट खोल दरीत कार कोसळली, तरीही सर्व सुखरूप

सातारा : १८ जून - सातारा जिल्ह्यातील वाईहून पाचगणीला जाणाऱ्या एका कुटुंबीयाच्या कारला अपघात झाल्यानंतर हे कुटुंबीय मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत. खरंतर ४०० फुट खोल दरीत कार कोसळूनही तिघंही…

Continue Reading ४०० फूट खोल दरीत कार कोसळली, तरीही सर्व सुखरूप

ओबीसी आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार – वडेट्टीवार

नागपूर : १८ जून - राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणासंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात रिव्हयू पिटीशन दाखल करणार असल्याचं विजय…

Continue Reading ओबीसी आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार – वडेट्टीवार

बीडमध्ये उपमुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रयत्न

बीड : १८ जून - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी वैद्यकीय सेवा देणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजित पवार यांची गाडी अडवली. गाडी समोर झोपण्याचा प्रयत्न या…

Continue Reading बीडमध्ये उपमुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रयत्न

आई आणि लेकापाठोपाठ वडिलांचाही मृतदेह सापडला

पुणे : १८ जून - मंगळवारी पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ एका सहा वर्षाच्या मुलाचा आणि सासवड परिसरात एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. संबंधित मायलेकराची हत्या केल्याचं पोलीस चौकशीत निष्पन्न…

Continue Reading आई आणि लेकापाठोपाठ वडिलांचाही मृतदेह सापडला

पती-पत्नीचा मृतदेह आढळल्यामुळे गावात एकच खळबळ

गडचिरोली : १८ जून - गडचिरोलीतील अहेरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या वेलंगूर ग्रामपंचायतीत येणाऱ्या नवेगावात पती-पत्नीचा मृतदेह आढळून आला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळच्या सुमारास या दाम्पत्याचा मृतदेह…

Continue Reading पती-पत्नीचा मृतदेह आढळल्यामुळे गावात एकच खळबळ

अँटिलीया बंगल्यासमोरील स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणातील खरे सूत्रधार परमवीरसिंहच – हसन मुश्रीफ

कोल्हापूर : १८ जून - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणाचे खरे मास्टरमाइंड माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच आहेत, त्यांना वाचवण्यासाठीच भाजपची धडपड सुरू…

Continue Reading अँटिलीया बंगल्यासमोरील स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणातील खरे सूत्रधार परमवीरसिंहच – हसन मुश्रीफ

केंद्र सरकारने निधी दिल्याने वर्धेच्या विकासाला मिळाली गती – नितीन गडकरी

वर्धा : १८ जून - केंद्र शासनाने रस्ते व पूलांसाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने वर्धा जिल्हय़ाच्या विकासाला गती मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी…

Continue Reading केंद्र सरकारने निधी दिल्याने वर्धेच्या विकासाला मिळाली गती – नितीन गडकरी

वणीजवळच्या ग्रामीण परिसरात सापडले दुर्मिळ जीवाश्म

यवतमाळ : १८ जून - वणी शहरालगतच्या ग्रामीण भागात अतीप्राचीन काळात समुद्रात तयार झालेले विविध काळातील चुनखडक आढळले आहे. याच चुनखडकात १५० ते २०० कोटी वर्षांच्या निओ-प्रोटोरोझोईक काळात येथे असलेल्या…

Continue Reading वणीजवळच्या ग्रामीण परिसरात सापडले दुर्मिळ जीवाश्म

तेलंगणातील दोन गांजा तस्करांकडून ३० लाखाचा गांजा जप्त

चंद्रपूर : १८ जून - तेलंगणा राज्यातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक त्यावर पाळत ठेऊन होते. सकाळच्या सुमारास राजुरा पोलिस…

Continue Reading तेलंगणातील दोन गांजा तस्करांकडून ३० लाखाचा गांजा जप्त

महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या पिस्तूल मध्यप्रदेश सीमेवर पकडल्या

अमरावती : १८ जून - मेळघाटच्या सीमेपासून २५ किमी. अंतरावर सातपुडा पहाडातील पाचौरी हे गाव मध्य प्रदेशातील बर्हाणपूर जिल्ह्याच्या खकनार पोलिस ठाणे अंतर्गत येते, येथील २८ वर्षीय विनोद बारसिंग सिकलीगर…

Continue Reading महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या पिस्तूल मध्यप्रदेश सीमेवर पकडल्या