लवकरच शहरात भिक्षेकरूंसाठी वसतिगृह – देशभरातून दहा शहरात नागपूरची निवड

नागपूर : १८ जून - नागपूर शहरातील चौका-चौकांत, सिग्नलवर, रेल्वेस्थानक, बस थांब्यावर, मंदिराबाहेर दिसणाऱ्या हजारो भिक्षेकरूंचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेतर्फे केंद्र सरकारच्या मदतीने वसतिगृहाची निर्मिती केली जाणार आहे.पहिल्या टप्प्यात १५० भिक्षेकरूंना…

Continue Reading लवकरच शहरात भिक्षेकरूंसाठी वसतिगृह – देशभरातून दहा शहरात नागपूरची निवड

मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा – अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांना मागणी

मुंबई : १८ जून - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई- औरंगाबाद- जालना- नांदेड- हैद्राबाद असा मार्ग केंद्र सरकारकडे…

Continue Reading मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा – अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांना मागणी

बुटीबोरीतील दोन शिवसेना नगरसेविकांचा भाजपमध्ये प्रवेश

नागपूर : १८ जून - नागपूर जिल्ह्यातील शिवसेनेला भाजपनं लावला सुरुंग लावला आहे. बुटीबोरी नगरपरिषदेतील शिवसेनेच्या दोन नगरसेविकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या…

Continue Reading बुटीबोरीतील दोन शिवसेना नगरसेविकांचा भाजपमध्ये प्रवेश

राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांना एका मंचावर आणणार – वडेट्टीवार

नागपूर : १८ जून - खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी मूकमोर्चा काढला. यावेळी सर्वपक्षीय मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय…

Continue Reading राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांना एका मंचावर आणणार – वडेट्टीवार

या सरकारने ओबीसींच्या भविष्याचा खेळखंडोबा केला – पंकजा मुंडेंचा आरोप

मुंबई : १८ जून - ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असं सांगतानाच ओबीसींचं आरक्षण घालवून या सरकारने ओबीसींच्या भविष्याचा खेळ खंडोबा केला आहे. त्याविरोधात येत्या…

Continue Reading या सरकारने ओबीसींच्या भविष्याचा खेळखंडोबा केला – पंकजा मुंडेंचा आरोप

माजी उपसरपंचांसह चौघांवर मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल

अमरावती : १८ जून - फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत झालेला पराभव जिव्हारी लागला, आणि त्यानंतर लग्नात कोरोनाचे नियम न पाळल्याने ग्रामपंचायतने दिलेला पन्नास हजाराचा दंड दिला होता. या दोन्ही…

Continue Reading माजी उपसरपंचांसह चौघांवर मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल

घराच्या ओसरीत मुलीसह बसलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू , मुलगी गंभीर जखमी

गोंदिया : १८ जून - घराच्या ओसरीत 2 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन पाऊस पाहात बसेलल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोंदिया जिल्ह्यातील गार्डनपूर या गावात ही दूर्दैवी…

Continue Reading घराच्या ओसरीत मुलीसह बसलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू , मुलगी गंभीर जखमी

चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार

कोल्हापूर : १८ जून - कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार झाले आहेत. गडहिंग्लज-आजरा मार्गावरील हॉटेस सूर्या जवळ आज (शुक्रवारी) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास…

Continue Reading चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार

आणखी अनेक भाजपवासी काँग्रेसमध्ये येणार – सुनील केदार

नागपूर : १८ जून - काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेले अमरावतीचे माजी आमदार सुनील देशमुख पुन्हा काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर आणखी काही नेते भाजपमधून काँग्रेसमध्ये परतणार असल्याची चर्चा…

Continue Reading आणखी अनेक भाजपवासी काँग्रेसमध्ये येणार – सुनील केदार

सरकार तुमच्या पाठीशी आहे मग आंदोलन का करता? सामंजस्याने मार्ग काढू – मुख्यमंत्र्यांचा संभाजीराजेंना सल्ला

मुंबई : १८ जून - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज मराठा समन्वयक, संभाजीराजे छत्रपती आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. ही बैठक जवळपास तीन तास सुरू होती. या बैठकीत…

Continue Reading सरकार तुमच्या पाठीशी आहे मग आंदोलन का करता? सामंजस्याने मार्ग काढू – मुख्यमंत्र्यांचा संभाजीराजेंना सल्ला