शेतकऱयांनी पंतप्रधानांना मागितली किडनी विकण्याची परवानगी

बुलडाणा : १९ जून - मलकापूर तालुक्यातील वाकोडी येथील पाच शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी थकीत कर्ज बँक पुनर्गठन करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यात मलकापूर उपविभागीय अधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांना पीक कर्जासंदर्भात…

Continue Reading शेतकऱयांनी पंतप्रधानांना मागितली किडनी विकण्याची परवानगी

पंजाब नॅशनल बँकेतील रोखपालाने चोरले ३ कोटी

भोपाळ : १९ जून - नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्यानंतरही पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) फसवणूक सुरुच आहे. पीएनबीच्या रोखपालाने (कॅशियर) बँकेतील तीन कोटी रुपये चोरले आहेत.…

Continue Reading पंजाब नॅशनल बँकेतील रोखपालाने चोरले ३ कोटी

धुऱ्याच्या वादातून पुतण्याने केली काकाची हत्या

नागपूर : १९ जून - ताराचे कुंपण व धुऱ्याच्या वादातून काकाची कुऱ्हाडीने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना एरंडा शेतशिवारात घडली. याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना काटोल पोलिसांनी अटक केली आहे.…

Continue Reading धुऱ्याच्या वादातून पुतण्याने केली काकाची हत्या

नितीन गडकरींनी साधला सीआरपीएफ जवानांशी संवाद

नागपूर : १९ जून - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सीआरपीएफ कॅम्प मधील 'एक मुलाकात जवानो के साथ' कार्यक्रमाअंतर्गत जवानांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी जवानांशी संवाद साधताना महत्वाच्या…

Continue Reading नितीन गडकरींनी साधला सीआरपीएफ जवानांशी संवाद

नक्षलवादी तरुणीने केले पोलिसांसमोर आत्मसमर्पण

गडचिरोली : १९ जून - नक्षलवाद्यांच्या संपर्कात येऊन त्यांच्या दलममध्ये नकळत सहभागी झालेल्या २0 वर्षीय तरुणीने नक्षलवादास तिलांजली देण्याचा निर्णय घेऊन स्वत:च्या आणि पर्यायाने विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश घेतला. सदर…

Continue Reading नक्षलवादी तरुणीने केले पोलिसांसमोर आत्मसमर्पण

ट्रक आणि क्रूझरच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू , १० गंभीर जखमी

वर्धा : १९ जून - समुद्रपुर तालुक्यातील हैद्राबाद, नागपूर राष्ट्रीय महामार्ग ०७ वर रात्री एक वाजताच्या सुमारास जाम चौक येथे ट्रक ने कुझरला जबर घडक दिल्याने या भिषण अपघात एका…

Continue Reading ट्रक आणि क्रूझरच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू , १० गंभीर जखमी

संपादकीय संवाद – काँग्रेसमधील पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व झुगारण्यासाठी डॉ. सुनील देशमुखांनी दिली हाक

काँग्रेसमध्ये असताना पश्चिम महाराष्ट्रातील नेते आमचे तिकीट कापायचे असा घणाघाती आरोप भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश घेणारे माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी आज जाहीर कार्यक्रमात बोलताना केला आहे. डॉ. देशमुखांनी एक…

Continue Reading संपादकीय संवाद – काँग्रेसमधील पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व झुगारण्यासाठी डॉ. सुनील देशमुखांनी दिली हाक

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

सांग सांग भोलानाथ ! सांग सांग भोलानाथ !सरकार पडेल काय ?तिघाडीचं सरकार पडुनकमळ फुलेल काय ? ।। सांग सांग .. भोलानाथ रात्रंदिवस चरतात इथे सारे !जनतेच्या कामांचे बांधतात नुसते भारे…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

घ्या समजून राजेहो – विरोधकांनी राममंदिराला विरोध करणे थांबवण्यातच आता शहाणपण

अयोध्येतील राममंदिरासाठी अतिरिक्त भूखंड खरेदी करताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत राममंदिर विरोधकांनी देशात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली होती. सुदैवाने सध्यातरी तो विषय बाजूला पडला आहे. मात्र अयोध्येत राममंदिर उभारणीला…

Continue Reading घ्या समजून राजेहो – विरोधकांनी राममंदिराला विरोध करणे थांबवण्यातच आता शहाणपण

चिनी कोरोना प्रतिबंधक लसीचे राजकारण : राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय – अंतिम भाग

देशाअंतर्गत राजकारण इतकी तयारी करून पण भारतातील लसीकरण मोहिमेत विस्कळीतपणा आला. तो का आणि कसा आला हे आपण लेखाच्या पहिल्या भागात पहिलेच. मात्र या मुळे भारतातील खालच्या पातळीवरील राजकारण अजून…

Continue Reading चिनी कोरोना प्रतिबंधक लसीचे राजकारण : राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय – अंतिम भाग