संपादकीय संवाद – हे सर्व बघता महाआघाडीच्या काही खरे नाही

शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि सध्या ईडीच्या तडाख्याने त्रस्त झालेले आ. प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून भाजपशी पुन्हा जुळवून घेण्याचा सल्ला दिल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली…

Continue Reading संपादकीय संवाद – हे सर्व बघता महाआघाडीच्या काही खरे नाही

सारांश

एक सरकार, तीन पक्ष आणि आवाज अनेक महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकारचे यथायोग्य वर्णन करायचे झाल्यास वरील सात शब्द पुरेसे आहेत. तसे हे मविआचे कुंकू लावलेले सरकार…

Continue Reading सारांश

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

सावधान …! गेल्या काही वर्षांपासून माणसांच्या नवनव्या प्रजाती पैदा होत आहेत !आणि त्या चिनी कोरोन्यापेक्षाहीअधिक भयंकर आहेत !आंदोलनजीवी,मत्सरजीवी,भ्रमजीवी,नकारजीवी, हाडुकजीवी ही त्यांच्या वेरीएन्ट्सची नावे आहेत !नावं भिन्न असली तरी सगळ्यांचे गुणधर्म…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

स्वखर्चाने गरीब महिलेच्या घरावर ताडपत्री टाकून पोलिसांचे दाखविले माणुसकीचे दर्शन

नागपूर : १९ जून - पोलिस म्हटले, की धाक- दपटशा, दंडुका अशी काहीशी आपली समजूत असते. गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांना कधी कधी तसे करावंही लागतं. पण लॉकडाऊनच्या काळात खाकीवर्दीतील देवमाणूसही…

Continue Reading स्वखर्चाने गरीब महिलेच्या घरावर ताडपत्री टाकून पोलिसांचे दाखविले माणुसकीचे दर्शन

पश्चिम महाराष्ट्रातील पूर टाळण्यासाठी आता कर्नाटकातील अधिकारी आणि मंत्र्यांसोबत होणार बैठक

बंगळुरु : १९ जून - पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषत: सांगली, कोल्हापूरमधील महापुराचं संकट टाळण्यासाठी, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकसोबत वाटाघाटी करत आहेत. त्यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची भेट…

Continue Reading पश्चिम महाराष्ट्रातील पूर टाळण्यासाठी आता कर्नाटकातील अधिकारी आणि मंत्र्यांसोबत होणार बैठक

काँग्रेसमधील पश्चिम महाराष्ट्राचे नेतेच आमचे तिकीट कापायचे – डॉ. सुनील देशमुख यांचा आरोप

मुंबई : १९ जून - भाजपचे माजी आमदार सुनील देशमुख यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सुनील देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला. काँग्रेसमध्ये असताना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्चस्वामुळे आमची तिकीटं…

Continue Reading काँग्रेसमधील पश्चिम महाराष्ट्राचे नेतेच आमचे तिकीट कापायचे – डॉ. सुनील देशमुख यांचा आरोप

माझ्या मंत्रिपदाबद्दल नेतेच निर्णय घेतील – नारायण राणेंचा खुलासा

मुंबई : १९ जून - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेला विस्तार, मित्रपक्षांनी सोडलेली साथ, नव्याने भाजपमध्ये दाखल झालेले नेते…

Continue Reading माझ्या मंत्रिपदाबद्दल नेतेच निर्णय घेतील – नारायण राणेंचा खुलासा

यंदाही मानाच्या पालख्या एसटीनेच जाणार पंढरपूरला

मुंबई : १९ जून - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत, त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात येत असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच या पालख्यांना…

Continue Reading यंदाही मानाच्या पालख्या एसटीनेच जाणार पंढरपूरला

ज्यांना लोकांचा पाठिंबा असेल त्या पक्षाचा बनेल मुख्यमंत्री – प्रफुल्ल पटेल

नागपूर : १९ जून - शिवसेना आणि काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळ आणि आघाडीची भाषा करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शिवसेना नेते…

Continue Reading ज्यांना लोकांचा पाठिंबा असेल त्या पक्षाचा बनेल मुख्यमंत्री – प्रफुल्ल पटेल

आ. नितेश राणे यांनी खा. संजय राऊत यांना ललकारले

मुंबई : १९ जून - शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सिंधुदुर्गात झालेल्या राड्यानंतर नारायण राणे यांचे सुपूत्र आणि भाजप आमदार नितेश राणे हे प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विट करुन शिवसेना…

Continue Reading आ. नितेश राणे यांनी खा. संजय राऊत यांना ललकारले